प्रश्न शंका

लहान बाळासाठी जाणकारांकडून वैद्यकीय सल्ला हवे आहे.

shashu's picture
shashu in काथ्याकूट
10 Jun 2019 - 6:55 pm

लहान बाळासाठी जाणकारांकडून वैद्यकीय सल्ला हवे आहे.
(प्रश्न उत्तरे सदरात लिहावयास अडचण येत असल्या कारणाने चर्चा या सदरात लिहीत आहे. क्षमस्व)

बायकोच्या गरोदर पणात २० आठवडे व ३ दिवसाच्या सोनोग्राफी मध्ये बाळाच्या संदर्भात खालीलप्रमाणे निदर्शनं नोंदविले होते.
Abd- stomach bubble
Right kidney : 19 mm. Left kidney : 22 mm.
Prominent left renal pelvis seen. Measures 4.9 mm in AP
Bladder normal.
No ascitis or cystic lesion seen.

अमेरिकेतुन येणारे पार्सल कसे ट्रॅक करावे??

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
11 Feb 2019 - 9:40 pm

नमस्कार मिपाकर्स..

माझ्या एका मित्राने अमेरिकेतून पार्सल पाठवले आहे.
आज बरोबर एक महिना झाला तरी इथे पुण्यात ते पोहचले नाहीये.
ट्रॅकिंग site वर ट्रॅक केले असता 20 जानेवारी पासून एकच स्टेटस दिसतोय.

इन ट्रान्सीट
Your package is moving within the USPS network and is on track to be delivered to its final destination. It is currently in transit to the next facility.

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ६

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
31 Oct 2016 - 4:43 pm

पाचवा भाग २००+ प्रतिसाद झाल्याने नवा भागप्रपंच.

दिवाळीबरोबर थंडीचंही आगमन झालंय. तर, गॅस गीजर घ्यायचाय. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे.
कोणता घ्यावा?
कोणी मिपाकर घरी वापरताय का?
Online घेतला तर installation कोण करून देईल?
वापरताना कोणत्या अडचणी/समस्या/बिघाड होऊ शकतात?