प्रकटन
अवघाचि संसार- हिंदळे-२
यथावकाश सरस्वतीचे बाळंतपण होऊन तिला एक गोड मुलगा झाला आणि कावेरीचेही सणवार आटोपून ती हरकूळला परतली. सड्यावरच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने थोडके पैसे मिळाले त्यामुळे सर्व यथासांग पार पडले. बघता बघता वर्ष संपत आले. यावर्षी पीकपाणी ठीकठाक झाले होते.वरुण राजाने कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे अगदी आबादी आबाद नव्हे पण समाधानकारक परिस्थिती होती. हरभटांची शेती गावातल्याच कुळांना खण्डाने कसायला दिली होती .त्याचे ४-५ पोती भात दसऱ्याला घरपोच आले असल्याने वर्षभराची बेगमी झाली होती. कोकणी माणसाला असे लागतेच काय? दोन वेळच्या जेवणात भात ,कधीतरी भाकरी.
कारपोरेटातली विंग्रजी
मी मूलतः गाढव आहे, चुकुन मनुष्य योनीत आलो असे वाटते. गाढवपणा फक्त रक्तात नाही तर मांसल पेशींच्या रंध्रारंध्रापर्यंत पोहचलेला आहे. असे हे गाढव आयटीत चिकटले म्हणून त्याचा तेनालीराम होत नाही. माझ्या सोबतीची मंडळी सुद्धा गाढव असावीत असा माझा समज होता. आम्हा गाढवांमधे एक सुंदर, हुषार मुलगी होती. बऱ्याच मंडळींना त्या कारणाने आमचा हेवा वाटायचा. आम्ही लिनक्सवर काम करीत होतो. ती डिस्ट्रो, रेडहॅट, डेबियन अशा माझ्यासारख्या गाढवांना न समजनाऱ्या भाषेत बोलत होती. मला ती मुलगी जादुगार वाटत होती. काहीतरी टाईप करायची दोन सेकंदात सार गायब, परत काहीतरी टाईप करायची तर धडधड सारी अक्षरे वर जात होती.
अवघाचि संसार-हिंदळे
अहो ऐकलंत का?
मंत्रपुष्पांजली
मंत्रपुष्पांजली
जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत.
कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच.
मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे.
-----
माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ
बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA
नर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर
नर-नारी, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर
...........................................................
सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना ह्या दोन वीशयान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो.
बखरीतून निसटलेलं पान..
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे.. मालकांचे विनंतीनुसार घडली हकिकत लिव्हणें आम्हांस भाग आसें.)
तर ते समयी शहर पुणे मुक्कामाचे दिवस मोठे मौजेचे..!
रात्रीचा उद्योग रात्री करावाच परंतु दिवसाहीं रात्रीचाच उद्योग करीत बैसावें, ऐसा आमचा सुवर्णकाळ चालिला आसें..!
ऐशाच येके संध्यासमयीं सूर्यास्त जालियानंतर दोन घटिका मौज करणें हेतूने आम्ही यारदोस्त 'बैसलों' होतों..!
अलक (अति लघु कथा)
अलक 1
अभियांत्रिकीचे दिवस-७
होस्टेलमध्ये स्वत:ची रूम सोडून इतर कुणाच्याही रूममध्ये ढुंगण वर करून लोळत पडण्याची परंपरा आणि शिवाय धाडकन दार उघडून कुठंही कधीही घुसण्यात काही गैर आहे, असं कुणाच्या डोक्यातही येणं अशक्य असल्यामुळे तिथं प्रायव्हसीचं साधं सुख मिळण्याचा काहीच विषय नसायचा.
लोलूपता
लोलूपता - Covetousness
............................
‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असतो.
‘लोलूपता’ जागृत झाल्यानन्तरच्या पहील्या टप्प्यात ‘गैरसमजूत नीर्माण होण्याचा’ टप्पा येतो.
.