Cold Blooded - ९
रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता.
रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता.
लक्ष्मी पूजनाचा दिवस होता
दिलीप चित्रे झपाझप पावले टाकत निघाला होता
रात्र अमावास्येची असल्याने काळोख होता
मात्र रस्त्यावर दिवे पणत्या मिणमिणती होत्या
आसमंता तील वातावरणात एक भेसूर अमंगल अशी छटा जाणवत होती
दिवाळीची थंडी -वा-याचे गार सपके त्याला जाणवत होते
बाजूच्या रस्त्याने तो निघाला
एक शॉर्ट कट होता
रस्त्यावर अंधार मातला होता
तो रस्त्याने कडे कडेने चालला होता
त्याच वेळी समोरूम एक ट्र्क भरधाव वेगात आला -हेड लाईट्स फुल्ल ऑन होते
चित्रे रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभाहोता
रोहित थंडपणे समोरच्या खुर्चीत बसलेल्या अल्ताफकडे पाहत होता.
दिल्लीहून निघाल्यावर त्याने बरेली पोलीसांना फोन करुन अल्ताफला अॅरेस्ट करण्याची सूचना दिली होती. त्याचा फोन येताच इन्स्पे. शेख सादीकनी आपल्या स्टाफसह एजाज नगरकडे धाव घेतली. निसारच्या घराभोवती चारही बाजूला पोलीसांचं कडं उभं करुन ते आपल्या स्टाफसह आत घुसले. रात्री एक वाजता ध्यानीमनी नसताना पोलीस घरात घुसलेले पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. आतल्या खोलीत असलेले अल्ताफ आणि रुक्साना जागे झाले होते. पण कोणतीही हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच शेखनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातात बेड्या चढवल्या होत्या!
"पिळकर, ते कंत्राट भरा लवकर. त्याच्या मंजूरीचं काय ते मी पाहून घेईन! सरकारी माणसं आपल्या खिशातआहेत!", कीटवानी आत्मविश्वासाने म्हणाले.
पिळकरांना माहिती होते की कंत्राट भरणं ही औपचारिकता आहे. अनेकांचा खिसा गरम करून कीटवानी साहेब ते कंत्राट खिशात घालणार आणि आपल्यालाही त्यातला काही मलिदा खायला मिळणार!
मनोजला इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर स्वतंत्र रूम घ्यावीशी वाटली.
दोन मित्रांसह तो रूममध्ये राहू लागला. किचन आणि मोठा हॉल अशा रचनेच्या घरात ते तिघेजण रहात होते. भाडे तिघांमध्ये विभागले जात असल्याने परवडत होते आणि ही रूम त्या एरियातल्या इतर रूम्सपेक्षा खूप स्वस्तात मिळाली होती. तिघांनी रुममध्ये टिव्ही मुद्दाम ठरवून घेतला नव्हता, त्याऐवजी एक स्वस्त वाय फाय घेतले होते. पैसा आणि वेळेची बचत हे हेतू त्यामागे होते.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ११
( Decorate Your Love )
दीपावली..
प्रेमाचा गोडवा..
'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्याच्यासाठी एक कडू आठवण झाली होती..
त्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा..? माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.!
सकाळी साडेआठ वाजता वाजता रोहितने आपलं हॉटेल चेक-आऊट केलं आणि एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. तासाभराने तो एअरपोर्टवर जवळपास पोहोचला असताना त्याच्या मोबाईलवर कदमांचा फोन आला.
"गुड मॉर्निंग! बोला कदम....."
"सर....."
"आर यू शुअर कदम? तुमची पूर्ण खात्री आहे?"
"येस सर ....."
त्याचा फोन आला होता काल. पैसे दे म्हणाला! आता काय सांगू तुम्हाला! त्याचे पैसे माझ्याकडून खर्च झाले. ज्या कारणासाठी घेतले होते त्यासाठी ते पैसे वापरले गेलेच नाहीत. दुसरीकडेच खर्च झाले. त्यामुळे त्या पैशांपासून जो फायदा होऊ शकला असता तो झालाच नाही...आणि आहे ते पैसेही गेले! काय करू आता?
दुसर्या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला रोहित हेडक्वार्टर्सला पोहोचला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते.
"सरजी, हा फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट! जवाहर कौलच्या घरात सापडलेली ती फिंगर प्रिंट ट्रेस झाली आहे."
"प्रिंट ट्रेस झाली?" रोहितने अधिरतेने विचारलं, "कोणाची आहे ही प्रिंट?"
दिवाळी
दिवाळीची खरेदी आटपून केशव घरात आला व आई शेजारी येऊन बसला
पाठोपाठ शकू रोहन मनू पण पिशव्यांचे ओझे सांभाळत आल्या
व सर्वजण आई भोवती कोंडाळे करून बसले
खरेदी मनासारखी झाल्याने सा-याचे चेहरे आनंदाने फुलले होते
झाली का खरेदी मनासारखी ? आईने विचारले
हो आज्जी मस्त मनासारखी झाली रोहन म्हणाला
आणि सुनबाई खुश आहेत ना?
हो आई -शकू म्हणाली म्हणताना तिचा चेहरा फुलला होता
सा-यांनी ब्यागा उघडत खरेदी दाखवली
लहानगा रोहन फटाके मनासारखे आणले म्हणून खूष होता
जा ब्यागा जागेवर नीट ठेवा उद्यापासून दिवाळी चालू होत आहे