मलाही अशा स्वरूपाचा प्रतिसाद द्यायचा होता पण मी स्वतः "धुतल्या तांदळाचा" नसल्याने काही बोललो नव्हतो..किंवा कुणाला तसे बोलत देखील नाही..तरीही मी हल्ली मनापासून प्रयत्न करतोय पायरेटेड ( मराठी शब्द 'बनावट' ?) गोष्टींपासून दुर राहण्याचा.
बाकी, इंटरनेटवर मराठी पुस्तके उपलब्ध होऊ नयेत अशी प्रार्थना करण्यापेक्षा मराठी पुस्तके फुकट उपलब्ध होऊ नयेत (ज्यांचे कॉपीराईट्स अजुन आहेत) अशी प्रार्थना करावी अशी आपल्याला प्रार्थना :-)
आपले मत अगदीच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. मला इतकेच सांगायचे आहे की जसे तुम्हा-आम्हाला माहित आहे की इंटरनेटवर (अगदी बोटावर मोजता येतील इतकी का होईना) पुस्तके उपलब्ध आहेत. हे त्या पुस्तकांच्या लेखक, प्रकाशकांना माहित नसेल का? ईस्निप्स आणि तत्सम संकेतस्थळांवर उपलब्ध असलेली PDF स्वरूपातील सर्वच पुस्तके अस्सल असतात का?
याबाबतीत मला ’शाहरूख’ यांचे मत पटते. पुस्तके उपलब्ध असण्यापेक्षा ती फुकट उपलब्ध असू नयेत, हीच ईच्छा आहे. याच विचारातून कदाचित http://www.librarywala.com/ सारख्या संकेतस्थळांची निर्मिती झाली असावी.
पुस्तके विकत घेण्याचा विचार नक्कीच छान आहे. मात्र मला सांगा, आपण विकत घेतलेले पुस्तक कितीवेळा वाचतो? कुणीतरी वाचायला मागितले की ते दिले जाते आणि मग ते तिकडेच राहते, असेही बर्याचदा होते. बरं! आवडलंय पुस्तक म्हणून तुम्ही पुस्तकं विकत घेणार तरी किती? घरात जागा नको? शिवाय कालांतराने कागदही खराब होतो. असे जुने पुस्तक वाचायला घेतल्यावर कागदाचा जो चुरा होतो तो पहावत नाही. त्यापेक्षा (निदान मला तरी) पुस्तके PDF स्वरूपात जतन करण्याचा पर्याय पटतो. हां, एक गोष्ट खरी की अशी पुस्तके उपलब्ध व्हावीत पण फुकट नाही! म्हणजे कुणाला ईमेल करून पाठवतानाही आपल्या काळजाला यातना झाल्याच पाहिजेत. तरच पायरसीला आळा बसेल. (कागदाची बचत होईल ते वेगळंच!)
मराठी पुस्तकांना खप कमी का आहे? याचं उत्तर आपल्याच सगळ्यांपाशी आहे. आपण मिपावर जितक्या आग्रहाने मराठी बोलतो तितकं शुद्ध मराठी आपण घरात किंवा बाहेर बोलतो का? आपली मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकत असतील नि त्यांच्या दिवसाची सुरूवात टॉम ऍन्ड जेरी ने होणार असेल तर त्यांना मराठीची गोडी कशी लागणार? पर्यायाने त्यांना मराठी साहित्यात कशाला स्वारस्य वाटणार?
आणि कोण म्हणतं की फक्त साईट्सवरच पुस्तकं फुकट उपलब्ध असतात. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक स्कॅन करून आणखी चार जणांना पाठवता येतंच की! माफ करा! हा माझा मार्ग नाही. पण मी स्वत:च्या डोळ्यांनी ते पाहिलं आहे. शिव खेरांच्या ’यू कॅन विन’ (जे अजूनही बाजारात उपलब्ध आहे आणि लोक विकत घेतायंत) या पुस्तकाची PDF प्रत मला पाच वर्षांपूर्वी एका अनाम मित्राकडून ईमेलने आली होती. आपल्या पुस्तकाच्या PDF प्रति निघाल्यात नि बर्याच लोकांना त्या ईमेलद्वारे पुढेही ढकलल्या गेल्यात हे शिव खेरांना माहित नसेल का?
विषय निघालाच आहे म्हणून सांगते. ही गोष्ट झाली पुस्तकांची. ही पायरसी (त्यातल्या त्यात मराठी पुस्तकांची पायरसी) त्यामानाने खूप कमी आहे. गाणी, चित्रपट, व्हिडीओ गेम्स, सॉफ्टवेअर यांची पायरसी तर मोठ्या प्रमाणावर असते. एका पाकिस्तानी साईटवर जुन्या आणि नव्या भारतीय हिंदी चित्रपट गीतांची उपलब्धता कशी काय असू शकते? याचं उत्तर मी आजतागायत शोधते आहे. "त्या साईटवर जाऊ नका, जाऊ नका," असं भारतीय वर्तमानपत्रं आणि ईमेल्स ओरडून ओरडून सांगतात पण मुळात आपल्याकडची गाणी त्यांच्याकडे इतक्या लवकर पोहोचतातच कशी? शिवाय यूट्यूब, गुगल व्हिडिओचं काय करायचं? तिकडे जाऊन व्हिडीओ पहायचे नाहीत का? देशद्रोही सारख्या चित्रपटावर सरकारने बंदी आणलेली असताना मी तो चित्रपट घरबसल्या संपूर्ण पाहिला आहे. म्हणजे सरकारला आणि त्या कमाल रशिद खानला माहितच नाही की अशा अशा साईट्सवर हा चित्रपट प्रदर्शित झालाय ते?
पायरसीचं मी स्वत: समर्थन करत नाही. पण "छान आहे पुस्तक असं मी ऐकलंय. तुझ्याकडे आहे का? एक दिवस वाचायला दे ना!" असं म्हणून आपण आपल्या मित्र-मैत्रीणींकडून जेव्हा पुस्तक उसनं घेतो, तेव्हा आपणही आपल्या नकळत पायरसीच करत असतो. तेव्हा आपल्याला तेच पुस्तक (इतकं आवडलंच आहे तर) विकत का घ्यावंसं वाटत नाही? गाण्यांची सी.डी. विकत आणून त्यातील गाणी भ्रमणध्वनीच्या एम. पी. थ्री. प्लेयरमधे टाकण्याचाच प्रकार ना हा?
तुमचं मत मलाच काय, सर्वांनाच पटायला हवं. पण पायरसी आपण करत नाही ती होणं हे अधीच निश्चित झालेलं असतं.
बाकी तुमचं नाव इथे इंग्रजीत असण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही.
Tumache mhanane patale.
Baki, thoda shodh ghetlat tar majha marathi id suddha sapadel tumhala. Ha id mi mobile browsing sathi ghetala ahe. Karan tyachyawar marathi typing chi suvidha ajun tari upalabdha nahiye.
शोधा.
torrent वर शोधा.
गुगल काकांना पुस्तकाचं नाव आणि सोबत torrent ह शब्द द्या. ते शोधतील.
मात्र, माझ्यामते मराठी PDF फारशी काय जवळजवळ उपलब्ध नाहीतच.
आपण कोणत्या विषयावरील PDF शोधत आहात, हे शक्य असल्यास कळवा.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
लहान मुलांसाठी पुस्तके
लहान मुलांसाठी- http://www.arvindguptatoys.com
?
Agadi botawar mojata yetil ewadhi marathi pustake internetwar upalabdha ahet. Ti upalabdha howoo nayet ashi majhi devajawal prarthana ahe.
Adhich marathi pustakancha khap kami jhala ahe,tyat he navin sankat ubhe rahile tar prakashan sanstha banda padatil. Tevha please tumhala pustakanchi ewadhi awad asel tar ti vikat ghenyacha jastit jasta prayatna kara.
ह्म्म्म्म्म..
मलाही अशा स्वरूपाचा प्रतिसाद द्यायचा होता पण मी स्वतः "धुतल्या तांदळाचा" नसल्याने काही बोललो नव्हतो..किंवा कुणाला तसे बोलत देखील नाही..तरीही मी हल्ली मनापासून प्रयत्न करतोय पायरेटेड ( मराठी शब्द 'बनावट' ?) गोष्टींपासून दुर राहण्याचा.
बाकी, इंटरनेटवर मराठी पुस्तके उपलब्ध होऊ नयेत अशी प्रार्थना करण्यापेक्षा मराठी पुस्तके फुकट उपलब्ध होऊ नयेत (ज्यांचे कॉपीराईट्स अजुन आहेत) अशी प्रार्थना करावी अशी आपल्याला प्रार्थना :-)
अवांतर :- http://www.gutenberg.org
इनोबाजी
इनोबाजी,
आपले मत अगदीच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. मला इतकेच सांगायचे आहे की जसे तुम्हा-आम्हाला माहित आहे की इंटरनेटवर (अगदी बोटावर मोजता येतील इतकी का होईना) पुस्तके उपलब्ध आहेत. हे त्या पुस्तकांच्या लेखक, प्रकाशकांना माहित नसेल का? ईस्निप्स आणि तत्सम संकेतस्थळांवर उपलब्ध असलेली PDF स्वरूपातील सर्वच पुस्तके अस्सल असतात का?
याबाबतीत मला ’शाहरूख’ यांचे मत पटते. पुस्तके उपलब्ध असण्यापेक्षा ती फुकट उपलब्ध असू नयेत, हीच ईच्छा आहे. याच विचारातून कदाचित http://www.librarywala.com/ सारख्या संकेतस्थळांची निर्मिती झाली असावी.
पुस्तके विकत घेण्याचा विचार नक्कीच छान आहे. मात्र मला सांगा, आपण विकत घेतलेले पुस्तक कितीवेळा वाचतो? कुणीतरी वाचायला मागितले की ते दिले जाते आणि मग ते तिकडेच राहते, असेही बर्याचदा होते. बरं! आवडलंय पुस्तक म्हणून तुम्ही पुस्तकं विकत घेणार तरी किती? घरात जागा नको? शिवाय कालांतराने कागदही खराब होतो. असे जुने पुस्तक वाचायला घेतल्यावर कागदाचा जो चुरा होतो तो पहावत नाही. त्यापेक्षा (निदान मला तरी) पुस्तके PDF स्वरूपात जतन करण्याचा पर्याय पटतो. हां, एक गोष्ट खरी की अशी पुस्तके उपलब्ध व्हावीत पण फुकट नाही! म्हणजे कुणाला ईमेल करून पाठवतानाही आपल्या काळजाला यातना झाल्याच पाहिजेत. तरच पायरसीला आळा बसेल. (कागदाची बचत होईल ते वेगळंच!)
मराठी पुस्तकांना खप कमी का आहे? याचं उत्तर आपल्याच सगळ्यांपाशी आहे. आपण मिपावर जितक्या आग्रहाने मराठी बोलतो तितकं शुद्ध मराठी आपण घरात किंवा बाहेर बोलतो का? आपली मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकत असतील नि त्यांच्या दिवसाची सुरूवात टॉम ऍन्ड जेरी ने होणार असेल तर त्यांना मराठीची गोडी कशी लागणार? पर्यायाने त्यांना मराठी साहित्यात कशाला स्वारस्य वाटणार?
आणि कोण म्हणतं की फक्त साईट्सवरच पुस्तकं फुकट उपलब्ध असतात. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक स्कॅन करून आणखी चार जणांना पाठवता येतंच की! माफ करा! हा माझा मार्ग नाही. पण मी स्वत:च्या डोळ्यांनी ते पाहिलं आहे. शिव खेरांच्या ’यू कॅन विन’ (जे अजूनही बाजारात उपलब्ध आहे आणि लोक विकत घेतायंत) या पुस्तकाची PDF प्रत मला पाच वर्षांपूर्वी एका अनाम मित्राकडून ईमेलने आली होती. आपल्या पुस्तकाच्या PDF प्रति निघाल्यात नि बर्याच लोकांना त्या ईमेलद्वारे पुढेही ढकलल्या गेल्यात हे शिव खेरांना माहित नसेल का?
विषय निघालाच आहे म्हणून सांगते. ही गोष्ट झाली पुस्तकांची. ही पायरसी (त्यातल्या त्यात मराठी पुस्तकांची पायरसी) त्यामानाने खूप कमी आहे. गाणी, चित्रपट, व्हिडीओ गेम्स, सॉफ्टवेअर यांची पायरसी तर मोठ्या प्रमाणावर असते. एका पाकिस्तानी साईटवर जुन्या आणि नव्या भारतीय हिंदी चित्रपट गीतांची उपलब्धता कशी काय असू शकते? याचं उत्तर मी आजतागायत शोधते आहे. "त्या साईटवर जाऊ नका, जाऊ नका," असं भारतीय वर्तमानपत्रं आणि ईमेल्स ओरडून ओरडून सांगतात पण मुळात आपल्याकडची गाणी त्यांच्याकडे इतक्या लवकर पोहोचतातच कशी? शिवाय यूट्यूब, गुगल व्हिडिओचं काय करायचं? तिकडे जाऊन व्हिडीओ पहायचे नाहीत का? देशद्रोही सारख्या चित्रपटावर सरकारने बंदी आणलेली असताना मी तो चित्रपट घरबसल्या संपूर्ण पाहिला आहे. म्हणजे सरकारला आणि त्या कमाल रशिद खानला माहितच नाही की अशा अशा साईट्सवर हा चित्रपट प्रदर्शित झालाय ते?
पायरसीचं मी स्वत: समर्थन करत नाही. पण "छान आहे पुस्तक असं मी ऐकलंय. तुझ्याकडे आहे का? एक दिवस वाचायला दे ना!" असं म्हणून आपण आपल्या मित्र-मैत्रीणींकडून जेव्हा पुस्तक उसनं घेतो, तेव्हा आपणही आपल्या नकळत पायरसीच करत असतो. तेव्हा आपल्याला तेच पुस्तक (इतकं आवडलंच आहे तर) विकत का घ्यावंसं वाटत नाही? गाण्यांची सी.डी. विकत आणून त्यातील गाणी भ्रमणध्वनीच्या एम. पी. थ्री. प्लेयरमधे टाकण्याचाच प्रकार ना हा?
तुमचं मत मलाच काय, सर्वांनाच पटायला हवं. पण पायरसी आपण करत नाही ती होणं हे अधीच निश्चित झालेलं असतं.
बाकी तुमचं नाव इथे इंग्रजीत असण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
मस्त !
इनोबाचा चांगला प्रश्न आणि ठ़कूचे तितकेच पटणारे उत्तर ! =D>
-दिलीप बिरुटे
नाव मराटीत कसे करायचे? मदत करा
नाव मराटीत कसे करायचे? मदत करा
Thaku
Tumache mhanane patale.
Baki, thoda shodh ghetlat tar majha marathi id suddha sapadel tumhala. Ha id mi mobile browsing sathi ghetala ahe. Karan tyachyawar marathi typing chi suvidha ajun tari upalabdha nahiye.
यासाथि
यासाथि मराथिनोवेल.कोम बघा