निशाणी..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
13 Jul 2009 - 4:13 pm
गाभा: 

माझ्या मायबाप मिपाकरांनो,

राम राम!

आपण सगळे राजकारणी नसून सामान्य कष्टकरी जनता आहोत हे किती छान आहे! पण समजा आपण एक अपक्ष राजकीय उमेदवार आहोत आणि निवडणुकीला उभे आहोत तर आपली निशाणी काय असेल बरे? :)

त्या करताच हा धागा. इथे प्रत्येकाने आपापली आवडती निवडणूक निशाणी सांगायची आहे, जमल्यास तिचे चित्रही द्यायचे आहे. मिपाकरी जनता निवडणुकीला उभी असती तर तिची काय निशाणी असती हे समजून घ्यायची मला उत्सुकता आहे म्हणून हा धागा. तेवढीच जरा गम्माडीजंमत! :)

हम्म, आता माझी निशाणी -

चपला! :)

निवेदन -

हा धागा केवळ मौजमजा म्हणून काढला आहे. स्वत:चा ऊर बडवून,

१) हा धागा कुणा एका व्यक्तिला टारगेट करण्याकरता काढला आहे,
२) हा धागा बिनडोक, निर्बुद्ध आहे,

इत्यादी इत्यादी इत्यादी आक्रोश करणार्‍यांना मी फाट्यावर मारतो. या मंडळींना या धाग्यात भाग घेऊन आपली निशाणी कळवण्याची कसलीही सक्ति नाही, त्यांनी 'एका भिकारचोट, निर्बुद्ध माणसाने काढलेला एक तितकाच निर्बुद्ध धागा!' असे स्वत:शीच बडबडून या धाग्याकडे अवश्य दुर्लक्ष करावे! :)

निवेदन संपले.

चला तर मंडळी, सचित्र कळवा आपापल्या निशाण्या..! :)

आपला,
(चपलाप्रेमी) तात्या.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

13 Jul 2009 - 4:41 pm | विनायक प्रभू

करुन सांगतो.
आता फ्टु टाकायचा मंजे जिकिरीचा 'काम' आहे की हो तात्या.
संपादक मंडळी प्रतिसाद उडवुन लावतील.

विसोबा खेचर's picture

13 Jul 2009 - 4:56 pm | विसोबा खेचर

मास्तर, तूदेखील अंमळ वेडझवाच दिसतोस! :)

आता फ्टु टाकायचा मंजे जिकिरीचा 'काम' आहे की हो तात्या.

निशाण्या रोजच्या वापरातल्या वस्तु असल्यातरी सभ्यतेत बसणार्‍या हव्यात हे लक्षात ठेव बर्र का! नायतर निशाणी म्हणून भलतंच चित्र टाकशील आणि मोकळा होशील!

तात्या.

--
मराठी आंतरजालावर 'फाट्यावर मारणे' हा वाक्प्रचार सर्वप्रथम तात्याने वापरला आणि रेग्युलराईज केला! :)

टारझन's picture

13 Jul 2009 - 7:59 pm | टारझन

प्रतिसाद संपादित करण्यात आला आहे , टारझन रावांना धमकी देण्यात येत आहे असल्या वस्तु निषाणी म्हणून निवडू णयेत !!

-आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

(प्रतिसाद प्रसिद्धीपुर्व संपादीत)

--मराठी अंतरजालावर हिणता आणि हिणकसता ह्या दोघांचा संगम प्रथम टारझनात पहायला मिळाला आणि मग तो रेग्युलराइझ केला ! :)

पाषाणभेद's picture

14 Jul 2009 - 3:11 am | पाषाणभेद

निशाणी चा फटू नको पण नाव पण टाकायला मज्जाव आहे का?

तसे नसेल तर टारझन यांची निशाणीचे नाव येवू द्या.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अवलिया's picture

13 Jul 2009 - 4:46 pm | अवलिया

--अवलिया
=================
सहजराव पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.

अवलिया's picture

13 Jul 2009 - 5:39 pm | अवलिया

आम्ही दोन वेगवेगळ्या मतदारसंघातुन उभे रहाणार असल्याने आमची अजुन एक निशाणी आहे.

सा ब ण !

--अवलिया
=================
आनंदयात्री सनातनी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.

विकास's picture

13 Jul 2009 - 4:55 pm | विकास

निशाणी म्हणून ही चालेल का? :-)

बाकी एक मजेदार प्रसंग आठवला तो सांगतो:

बेळगाव-कारवारची संयुक्त महाराष्ट्र सीमसमिती आजही लढा देत आहे ह्याची सर्वांना कल्पना आहेच. त्यांना निवडणूकीत विरोध करण्यासाठी म्हणून स्थानिक कन्नडिगांनी एक अनोखी कल्पना डोक्यात आणली. आणि एका (लोकसभा) उमेदवाराच्या विरुद्ध ३००/३५० अपक्ष उमेदवार उभे केले. हेतू हा की ह्यातून विरोध तर होईलच आणि मोठीच्या मोठी (वर्तमान पत्राची काही पाने) इतकी मतपत्रिका पाहून मतदारांना गोंध़ळून जायला होईल आणि तसेच निवडणूक आयोग (सरकारला) पण त्रास होईल - विरोधाला पब्लिसिटी मिळेल...
... इकडे ग्रेट डेमॉक्रसी असल्याने, सगळ्यांचे अर्ज जरी मान्य केले तरी आयोगाला निशाणी देणे हे अवघड काम होऊन बसले. मग वाट्टेल त्या निशाण्या त्यांनी लिंगभेदाचा विचार न करता दिल्या. सर्व आठवत नाहीत पण एका अपक्ष स्त्रीस निशाणी म्हणून वस्तरा आला! आता स्वतःचा अगदी थोडा का होईना प्रसार करायचा आणि माझी निशाणी वस्तरा असे बाईने सांगायचे म्हणजे झाले! परीणाम व्हायचा तोच झाला. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी पर्यंत असल्या सर्व भडभुंज्यांनी अर्ज मागे घेतले!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Jul 2009 - 4:56 pm | घाशीराम कोतवाल १.२


रुपाया ही आमची निशाणी आहे निवडुन आल्यावर खाणार मग आता पासुन तयारी पैसा फक्त पैसा

आणी जमलीच तर ही एक घ्या

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

विनायक प्रभू's picture

13 Jul 2009 - 5:04 pm | विनायक प्रभू

पेटलेली पणती(वातीसकट)

आण्णा चिंबोरी's picture

14 Jul 2009 - 7:06 am | आण्णा चिंबोरी

प्रत्येकच टायमाला असा गलिच्छपणा केल्याशिवाय तुम्हाला होत नाही का हो?

नशीब तो आमच्या नावाने उघडलेला धागा संपादकांनी उडवला ते! आमच्या नावाची बदनामी टळली.

आण्णा चिंबोरी
(क्रिप्टिक)

वाटाड्या...'s picture

13 Jul 2009 - 5:19 pm | वाटाड्या...

टमरेल चालेल का? निशाणी म्हणुन...सब्यता का काय म्हणालात म्हणुन विचारलं ;)

प्रचार करताना आम्ही टमरेल वाटणार...

- वाटाड्या...

नितिन थत्ते's picture

13 Jul 2009 - 5:26 pm | नितिन थत्ते

माझी निशाणी सगळ्यांना माहिती असलेलीच
kharaaTaa

नितिन थत्ते

मदनबाण's picture

13 Jul 2009 - 5:41 pm | मदनबाण

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

धमाल मुलगा's picture

13 Jul 2009 - 6:11 pm | धमाल मुलगा

ही घ्या आमची निशाणी!

भगवी आघाडी.....झिंदाबाद !!!!

----------------------------------------------------------------------------------------
:::: बघता काय, सामील व्हा! भगव्या आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा!!! ::::

अनंत छंदी's picture

13 Jul 2009 - 6:48 pm | अनंत छंदी

तात्यासेठ
अस्सलाम अलैकूम
बोलेतो मेरेकू ये निशानी भोत अच्छी लगती है. मेरेकू येईच होना

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2009 - 7:41 pm | बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

बेभान's picture

13 Jul 2009 - 7:56 pm | बेभान

आता कसं वाटतंय...?

चतुरंग's picture

13 Jul 2009 - 8:00 pm | चतुरंग

(तुरंग)चतुरंग

धमाल मुलगा's picture

13 Jul 2009 - 8:07 pm | धमाल मुलगा

ह्ये मात्र आवगड हाय!
आडिचकीच्या चालीनं ग्येम वाजिवनार तुमी!

मापबाप मद्दारहोऽऽ,
पघा, ज्येंची निशानीच घोडा हाये, त्ये निवडून आल्यावर काय करनार?
........ आवो, कदी बुद्दीबळ पाह्यला न्हाय का? आडिच आडिच घरं पळून तुमची आमची कत्तल करनार!!!! :D

-(इरोधी अपक्ष) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::स्वाक्षरी? नको बॉ, गदारोळाचं कारणच नको ठेवायला :) ::::

तुम्हीच घोड्याच्या पायात गोळी माराय लागला तर कसं हुनार!
तबेल्यात या येकदा! गळाभेट घ्यायची आहे!! :D

(मोतद्दार)चतुरंग

धमाल मुलगा's picture

13 Jul 2009 - 8:25 pm | धमाल मुलगा

मिडियानं माज्या इधानाचा इपर्यास क्येला..
म्या आसं म्हनलंच नव्हतो. म्या म्हनलो, "तुमची आमची जी आजपत्तुर आधोगती झाली, तिची कत्तल करनार' म्हंजी, सर्कारवर दबाव आनुन आपल्या मद्दारसंगात अडल्याली कामं पुर्न करुन द्येनार!
ह्या मिड्यावाल्यांनी बरुब्बर 'आधोगती'चा उल्लेक काडला बातमीतून!

>>तबेल्यात या येकदा! गळाभेट घ्यायची आहे!!
हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!! आजुन चार-पाच अपक्ष हैत, त्यांनाबी आनतो रांकेत. त्ये.....आगाडीच्या देनगीसाटीच्या सुटकेसा तबेल्यातुनच कलेक्ट करायच्या नव्हं? :D

मायबाप मद्दारहोऽऽ
आमचा चतुरंगआन्नांस्नी पुर्न पाटिंबा हाये! रंगाआन्नांच्या ह्या घोड्यासंगं, आमच्या भगव्या आगाडीचा झ्येंडा बरुबरीत चाल्लाय! युती हाय आमची!

आपलाच,
-(टोपीफिरवू राजकारणी) ध मा ल. ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::स्वाक्षरी? नकोच ते गदारोळाचे कारण!::::

चतुरंग's picture

13 Jul 2009 - 8:47 pm | चतुरंग

बरोबर तोबरा देऊ एकेकाला! :D

(हरभरेवाला)चतुरंग

धमाल मुलगा's picture

13 Jul 2009 - 8:58 pm | धमाल मुलगा

पक्के सदाशिवराव आहात हां!
आम्हाला बरुब्बर मांडलिक करुन घ्येतलं की तुमी! :D

----------------------------------------------------------------------------------------
::::स्वाक्षरी? नकोच ते गदारोळाला कारण! :::

श्रीयुत संतोष जोशी's picture

13 Jul 2009 - 8:11 pm | श्रीयुत संतोष जोशी

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

नीलकांत's picture

13 Jul 2009 - 8:52 pm | नीलकांत

Dell Inspiron- 14

:)

- नीलकांत

ऋषिकेश's picture

14 Jul 2009 - 1:03 am | ऋषिकेश

school1

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

मृदुला's picture

14 Jul 2009 - 2:49 am | मृदुला

dolphins
गप्पिष्ट डॉल्फिन्स.

चतुरंग यांचे चिन्ह विशेष आवडले. :-)

निशाणी १:

निशाणी २:

निशाणी ३:

रेवती's picture

14 Jul 2009 - 4:45 am | रेवती

तिसर्‍या निशाणीचा संदर्भ फारसा लागला नाही पण पहिल्या दोन फारच आवडल्या, ओळखता आल्या आणि एकदम फिट्ट.

रेवती

बढती घेतल्यावर ही निशाणी ठेवता येईल असे वाटते.

रेवती's picture

14 Jul 2009 - 6:08 am | रेवती

हम्म!
समजले.

रेवती

प्रअका१२३'s picture

14 Jul 2009 - 4:50 am | प्रअका१२३

म्हंजी बगा....
सुटसुटीत.... स्वस्त..... सहसा फिटींगचा प्रश्न न येणारा, असा सार्वत्रिक.

वेलदोडा's picture

14 Jul 2009 - 5:19 am | वेलदोडा

Cardamom

आण्णा चिंबोरी's picture

14 Jul 2009 - 6:18 am | आण्णा चिंबोरी

आण्णानाना चिंबोरी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2009 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही आमची निशाणी:

छोटा डॉन's picture

14 Jul 2009 - 10:17 am | छोटा डॉन

तुर्तास आमचा "बिनशर्त पाठिंबा" ...
ह्या निवडणुकीत आम्ही आमची स्वतःची उमेदवारी जाहीर करणार नाही, योग्य पक्ष आणि उमेदवार बघुन त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते ( हो हो, बिकासुद्धा त्यात येतात ) त्यांच्यासाठी काम करतील ...

------
हायकमांड - छोटा डॉन
तुर्तास इथे स्वाक्षरी नाही असे समजुन वाचावे, थोड्या वेळातच आमच्या पक्षाच्या "नव्या घोषणेची ( पक्षी : स्वाक्षरी ) " इथेच घोषणा होईल ...

घाटावरचे भट's picture

14 Jul 2009 - 4:39 pm | घाटावरचे भट

म्याडमणा आमचाही पाठिंबा. हायकमांडच्या आदेशानुसारच कार्यकर्ते काम करतील.

- (गल्लीतला कार्यकर्ता) भटोबा

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2009 - 12:25 am | बिपिन कार्यकर्ते

बिनशर्त पाठिंबा म्याडमना...

बिपिन कार्यकर्ता

अगदी बिनशर्त!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

Nile's picture

14 Jul 2009 - 10:16 am | Nile

चला, तात्यांनी स्वतःच चपला घातल्यामुळे प्रश्नच मिटला! ;)

निवडणुकीला उभे राहणे सोडाच, राजकारणी समजणे सुद्धा शक्य नसल्याने आमची निशाणी देत नाही आहोत.

-सही-

साभार.

वेताळ's picture

14 Jul 2009 - 10:17 am | वेताळ

वेताळ

चिरोटा's picture

14 Jul 2009 - 10:29 am | चिरोटा


निवडुन आल्यावर मतदार संघात भेंडी मसाला-भाकर केंद्रे उघडणार.!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विश्वेश's picture

14 Jul 2009 - 10:53 am | विश्वेश

vada-pav

२ वडे १ पावात, हे युतीचे प्रतिक आहेत

Nile's picture

14 Jul 2009 - 11:00 am | Nile

२ वडे १ पावात, हे युतीचे प्रतिक आहेत

आम्हाला वाटलं महागाईच प्रतिक आहे. (पडतंय यांचं उमेदवार ;) )

विश्वेश's picture

14 Jul 2009 - 11:01 am | विश्वेश

आता महागाईमुळे युति की युतिमुळे महागाई हे तुम्ही ठरवा

पर्नल नेने मराठे's picture

14 Jul 2009 - 11:25 am | पर्नल नेने मराठे

२ पावात १ वडा ठि़क होता /:)

चुचु(कोब्रा)

त्यामुळे मी मला आवडलेल्या निशाण्यांना मतदान करू इच्छीतो,
मला आवडलेली निशाणे :

१. चतुरंग - ( पहिले आणि दुसरे पाऊल सरळ, तिसरे मात्र विडंबित )
२. आदिती - (कंपूगिरीची टक्केवारी )

दत्ता काळे's picture

14 Jul 2009 - 11:23 am | दत्ता काळे

माझे वरील मत कृपया हलकेच घ्या.
जम्माडी गंमत. . .

तर्री's picture

15 Jul 2009 - 1:49 am | तर्री

Kanda

विशाल कुलकर्णी's picture

15 Jul 2009 - 4:25 pm | विशाल कुलकर्णी

आपुन तर बाप्पा सेफ गेम खेळणार...

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

बेभान's picture

16 Jul 2009 - 7:39 pm | बेभान

वीज, पाणी , स्वच्छता

आमची नविन निशाणी वीज, पाणी आणि स्वच्छता..!!

बेभान's picture

16 Jul 2009 - 7:44 pm | बेभान

पाणी, वीज आणि स्वच्छता

पाणी, वीज आणि स्वच्छता..!!
8}