तात्या अभ्यंकर्...व्यक्ति? वल्ली? विशेष? इतर प्रश्न

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
26 Apr 2009 - 11:33 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

इथे मी नवा आहे. आपल्या मिपाचे मालक श्री तात्याजी अभ्यंकर या व्यक्तिविषयी माझ्या मनात गेले अनेक दिवस गुढ स्वरुपाची वलये निर्माण होतायत. हा माणुस नेमका आहे तरी कसा पार शास्त्रिय संगीतापासुन आध्यात्मापर्यंत आणि बाईबाटली( क्षमस्व!!) पासुन खवय्येगीरीपर्यंत सगळ्या विषयांना भोज्जा करुन आलेला हा अवलिया नेमका कसा आहे? तो मला प्रश्न पडलाय कधीपासुन...

तात्यांचे लग्न झालय का? ( आणि नसल्यास ते अजुन का थांबलेत? आमच्यासारख्या विवाहितांच्या मत्सराचे पाश आवळले जातील बरं का)

तात्यांचा स्वभाव नेमका कसा आहे? ( विनोदाच्या अतिरेकापासुन एखाद्या गैरशिस्त सदस्याला झोडपण्यापर्यंत उध्दट स्वभाव कसा असु शकतो बरं एखद्याचा?)

तात्या काय करतात? ( म्हणजे पोटापाण्याचा उद्योग नाही....त्यांचे लिखाण वगैरे कुठे प्रसिध्द आहे का? ते कुठे भेटतात?)

त्यांच्याबद्दल तुमचे मत काय आहे? ( एकंदरीत)

.............हा असा विषय मांडुन मी मिपाच्या मर्यादा ओलांडत असेन तर आधिच क्षमा मागतो. विषय डिलिटला तरी चालेल

पण माझे कुतुहल शमावे ही खरी अपेक्षा आहे

धन्यवाद!!!

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

26 Apr 2009 - 11:35 am | पर्नल नेने मराठे

तात्यान्च गाणे ऐकायचा योग मला मात्र आलाय ;;)
चुचु

विजुभाऊ's picture

30 Apr 2009 - 1:17 pm | विजुभाऊ

तात्या पोटासाठी एक आणि पाण्यासाठी एक असे दोन वेगवेगळे व्यवसाय करतात.

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

विजुभाऊ's picture

30 Apr 2009 - 1:21 pm | विजुभाऊ

तात्या पोटासाठी एक आणि पाण्यासाठी एक असे दोन वेगवेगळे व्यवसाय करतात.

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

अनंता's picture

26 Apr 2009 - 12:28 pm | अनंता

तात्या हा माणूस कसा आहे, खरंच सांगतो-- कळणं अवघड आहे.
पाण्यातली मासोळी हाताने पकडायला वाटते सोपी, पण प्रत्यक्षात हातात गावणे फार अवघड. असेच काहीसे.
फक्त मासोळीऐवजी मासोळा असे वाचावे. ;)

अवांतर : ५०+ प्रतिक्रियांबद्दल आधीच अभिनंदन ;)

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

निशिगंध's picture

27 Apr 2009 - 9:52 pm | निशिगंध

=D> =D> =D> =D> =D>

आपला अंदाज खरा ठरला त्याबद्दल आपले अभिनंदन

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

ऋषिकेश's picture

26 Apr 2009 - 12:09 pm | ऋषिकेश

तुम्हि दिलेली वैशिष्ट्ये ही "विसोबा खेचर" नावाच्या जालीय सदस्याची आहेत. त्याचा "तात्या" ह्या व्यक्तीच्या स्वभावाशी पूर्ण साधर्म्य असेलच असे नाहि.
तेव्हा तात्या कसे आहेत हे फक्त तात्याच (काणि कदाचित अनुष्का वैनी ;) ) जाणोत

(जालीय) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

26 Apr 2009 - 12:23 pm | विसोबा खेचर

९८२०४९४७२० नंबरवर फोन करा. एकदा अवश्य भेटू. एका सर्वसामान्य माणसाला भेटण्याचा आपल्याला अनुभव येईल.. :)

आणि एक,

आमचे काही हितचिंतक, हा धागा म्हणजे खुद्द तात्यानेच स्वत:च्या प्रसिद्धीकरता केलेला काहितरी प्रसिद्धी स्टंट आहे असे म्हणून मोकळे होतील! तरी खवीसराव, आपल्याला एक विनंती. कृपया खर्‍या नावा-नंबरानिशी या धाग्यावर प्रकट व्हा म्हणजे आमच्यावर होणारा प्रसिद्धीस्टंटचा संभाव्य आरोप तरी टळेल. मराठी आंतरजालावर आम्ही पुरेसे प्रसिद्ध आहोत, लोकप्रिय आहोत, त्याचप्रमाणे आमचं नाव वाचल्यावर अनेकांच्या मस्तकाची शीर तणतणते इतपत अप्रियही आहोत! :)

असो..

तात्या.

दशानन's picture

26 Apr 2009 - 12:29 pm | दशानन

:)

१००% सहमत.

थोडेसं नवीन !

पर्नल नेने मराठे's picture

26 Apr 2009 - 12:30 pm | पर्नल नेने मराठे

तात्या...खवीसराव हे पालघरवासी आहेत.
चुचु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2009 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आमचे काही हितचिंतक, हा धागा म्हणजे खुद्द तात्यानेच स्वत:च्या प्रसिद्धीकरता केलेला काहितरी प्रसिद्धी स्टंट आहे असे म्हणून मोकळे होतील! ,

हा हा हा

असे कोण-कोण म्हणू शकते, त्यांची नावे आमच्या डोळ्यासमोर आहेत. :)

>>पाण्यातली मासोळी हाताने पकडायला वाटते सोपी, पण प्रत्यक्षात हातात गावणे फार अवघड. असेच काहीसे.

:) सहमत आहे

-दिलीप बिरुटे

शार्दुल's picture

26 Apr 2009 - 2:35 pm | शार्दुल

धन्यवाद तात्या,,,,
मी मि.पा.ची सभासद आहे. पर्देशी अस्ते,,,, मि.पा. म्हन्जे आम्च्यसथि पर्वनी आहे हो,,,,
पुन्हा एक्दा धन्यवाद !!!!!!!!!

टारझन's picture

26 Apr 2009 - 12:46 pm | टारझन

तात्याने बर्‍याच प्रश्नांना बगल दिली की !!
तात्या कुठे भेटतात ? ह्या प्रश्नाला कोणत्या मेडिकल स्टोअर्स मधे मिळते ही वस्तू (वल्ली) अशा अर्थाने लिवल्यागत वाटतं =))

असो !! बाकी चालू द्या

क्रान्ति's picture

26 Apr 2009 - 3:43 pm | क्रान्ति

शार्दुलशी सहमत. मी परदेशी नसते, पण मिपा देशी-परदेशी सगळ्याच मराठी जनांसाठी पर्वणी आहे, हे मात्र १००% खरे! तात्यांचे शास्त्रीय संगीतावरचे काही लेख वाचायचा योग आला, आणि ते खूप आवडले.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

पर्नल नेने मराठे's picture

26 Apr 2009 - 6:40 pm | पर्नल नेने मराठे

तात्या <):) ह्यट्स ओफ्फ ......
चुचु

उनाड's picture

26 Apr 2009 - 6:46 pm | उनाड

हा माणुस नेमका आहे तरी कसा पार शास्त्रिय संगीतापासुन आध्यात्मापर्यंत आणि बाईबाटली( क्षमस्व!!) पासुन खवय्येगीरीपर्यंत सगळ्या विषयांना भोज्जा करुन आलेला हा अवलिया नेमका कसा आहे?

तात्या इतिहासातही रमतात.

उनाड's picture

26 Apr 2009 - 6:49 pm | उनाड

this is taatyaas blog .

कुठल्याही व्यक्तीबद्दल - आणि तेही त्याच्या खासगी जीवनाबद्दल - चर्चा करणारा धागा काढणे मला बरोबर वाटत नाही. हजारो विषय आहेत , लेखनप्रकार आहेत , त्याबद्दल लिहीण्याची मुभा आहे. असे असताना एका व्यक्तीला अनुलक्षून नवा धागा उघडणे कशाकरता ? त्याव्यक्तीचा वाढदिवस किंवा त्याच्या आयुष्यातली एखादी महत्त्त्वाची घटना असती तर एक वेळ समजून घेण्यासारखे होते.

प्रतिसाद पूर्ण. याविषयावर याहून जास्त मी बोलू इच्छित नाही.

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 7:05 pm | काळा डॉन

आयला स्वता तात्याला काही ओब्जेक्शन नाही. आणि तुम्हाला का त्रास होतोय?

पर्नल नेने मराठे's picture

26 Apr 2009 - 7:12 pm | पर्नल नेने मराठे

अहो पण चल्गेल्च बोल्तोय ना आपण?
चुचु

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 7:14 pm | काळा डॉन

म्हणूनच खटकते आहे का? ;)

पर्नल नेने मराठे's picture

26 Apr 2009 - 7:18 pm | पर्नल नेने मराठे

=)) आयला मे मुक्त ला बोल्ले रे
चुचु

कपिल काळे's picture

26 Apr 2009 - 11:06 pm | कपिल काळे

हेच म्हणतो.
तात्याला काय प्रॉब्लेम नाही. मग मुक्त च्या शेपटावर का बरं पाय पडला?
आणि मला येड्या खवीसा माहित आहे. तो काही तात्याचा डुप्लिकेट आयडी नाही.
त्याला वाटलं तात्याबद्दल कुतुहल म्हणून केली त्याते चौकशी. एवढं साधं सोपं आहे.

इथे मला झुंबर नावाची एक कथा आठवते. लेखक खांडेकर किंवा आनंद यादव असावेत. ही कथा ७-८ भागात लिहिली गेली आहे. हे सगळे भाग तुम्ही कोणत्याही क्रमाने वाचा, तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन कथा सापडेल. झुंबर जसे सर्व बाजूंनी चमकते तशीच ही कथा.

तात्या ही असाच आहे. त्याने आपल्या आयुष्यात इतके अनुभव घेतले आहेत की ते कसे ही मांडा.. तुम्हाला एक नवीन तात्या दिसायला लागेल.

एक नवीन धाग्याचं काय घेउन बसला मुक्तभो? काही संस्थळं, काही ब्लॉग्स, तात्या ह्या विषयाला वाहिलेले आहेत.

प्रमोद देव's picture

26 Apr 2009 - 11:50 pm | प्रमोद देव

एक नवीन धाग्याचं काय घेउन बसला मुक्तभो? काही संस्थळं, काही ब्लॉग्स, तात्या ह्या विषयाला वाहिलेले आहेत.

हे बाकी खरं आहे. :)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

Nile's picture

27 Apr 2009 - 3:26 am | Nile

हे खविस म्हणजे भुतं, हड्ळींचे उद्योगपतीच ना? कधी कसली भुतं काढ्तील काय सांगता येणार नाही!

येडा खवीस's picture

27 Apr 2009 - 8:30 am | येडा खवीस

मी येडा खवीस उर्फ सचिन परांजपे रहाणार पालघर्...तात्याचा ड्युप्लिकेट नाही हे कळावे म्हणुन लिहित आहे

एकाच व्यक्तिविषयी लिहावे की लिहु नये हा मलाही प्रश्न होताच्....पण तात्या ह्या व्यक्तिमत्वाविषयीच्या अपार कुतुहलापोटी कोणत्याही सणासुदीचा विचार न करता विषय सुरु केला...त्यात प्रसिध्दिचा फार्स कसला रे बाबांनो? तात्याला (आणखी) प्रसिध्दी हवी असती तर मिपावर कायमस्वरुपी एक फोटु नसता का लावता आला.
एक अतिविद्वान, व्यासंगी, सर्वस्पर्शी, पारदर्शक व्यक्तिमत्व असा पडद्याआड राहु नये म्हणुन हा खटाटोप केलाय मी...
पण अजुनही कोणी काहीच बोलत नाही...
तात्या तुम्ही तरी निदान तुमच्या ईष्टायलीत स्वतःबद्दल बोला पण....ते अगदी अनऔपचारिक बोला, प्रोफाईल बनवल्यासारखं नको

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

काळा डॉन's picture

27 Apr 2009 - 11:01 am | काळा डॉन

प्रसिध्दी हवी असती तर मिपावर कायमस्वरुपी एक फोटु नसता का लावता आला.

अहो तात्या जिवंत आहे अजून :D

केळ्या's picture

29 Apr 2009 - 5:03 pm | केळ्या

अहो,हार घातलेला फोटो नाही म्हणाले ते!

भडकमकर मास्तर's picture

27 Apr 2009 - 5:24 pm | भडकमकर मास्तर

एक अतिविद्वान, व्यासंगी, सर्वस्पर्शी, पारदर्शक व्यक्तिमत्व असा पडद्याआड राहु नये म्हणुन हा खटाटोप केलाय मी

पडद्याआड.. !!!!
=)) =))
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

चतुरंग's picture

27 Apr 2009 - 5:38 pm | चतुरंग

अगदी ,अगदी!! बुरखाधारी तात्या डोळ्यांसमोर आले! ;)

(मुत्तव्वा) चतुरंग

नितिन थत्ते's picture

27 Apr 2009 - 7:16 pm | नितिन थत्ते

एक अतिविद्वान, व्यासंगी, सर्वस्पर्शी, पारदर्शक

याला मात्र तात्या ऑब्जेक्षन घेतील. =))

खराटा
(रंग माझा वेगळा)

बाकरवडी's picture

27 Apr 2009 - 9:59 am | बाकरवडी

कसलेपण धागे काढतात.
त्यापेक्षा माझे कौल बरे !

;) ;) ;) ;) (ह. घ्या.)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

पर्नल नेने मराठे's picture

27 Apr 2009 - 11:44 am | पर्नल नेने मराठे

बाक्र्या #o
चुचु

यन्ना _रास्कला's picture

27 Apr 2009 - 10:17 am | यन्ना _रास्कला

मिपा आवडत. तात्यान ते काढल म्हणुन तात्त्या पन आवडतात. मिपाव आल की चावडीवर गप्पा हानायला आलोत अस वाटट.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

अरुण वडुलेकर's picture

27 Apr 2009 - 10:39 am | अरुण वडुलेकर

त्यात्या , आपल्याला अनेक रूपात भेटलेला ,एक अनवट राग असावा.
तो पुरता समजणेही कठीण आणि गळ्यात उतरवणेही कठीण.
माझ्या सारख्या कानसेनाने तो राग, त्यातल्या बंदिशी यांचा उहापोह न करता
तो कानात साठवीत जावे इतके पुरे आहे.

श्रीयुत संतोष जोशी's picture

27 Apr 2009 - 10:40 am | श्रीयुत संतोष जोशी

तात्याचं वर्णन करायचं म्हणजे एकच सांगतो की पु.ल. ना जर ही व्यक्ती भेटली असती तर त्यांच्या " व्यक्ती आणि वल्ली " या पुस्तकात अजून एक भर नक्की पडली असती.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

चन्द्रशेखर गोखले's picture

27 Apr 2009 - 10:49 am | चन्द्रशेखर गोखले

तात्यांच्या वर्णनासाठी.. या ओळी ( सुरेश भटांच्या )

रंगुनी रंगात सा-या रंग यांचा वेगळा ,
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय यांचा मोकळा..

सालोमालो's picture

27 Apr 2009 - 10:55 am | सालोमालो

तात्या कसा हे कळेल बहुतेक.

http://tatya7.blogspot.com/2007/01/blog-post_3658.html

सालो

अश्विनि३३७९'s picture

27 Apr 2009 - 11:38 am | अश्विनि३३७९

मी पण बरेच महिने मिप ची सदस्या आहे . नक्कि तात्या कसे आहेत या बाबतीतले कुतुहल मला ही आहे ..पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली ...चेहेर्यावर प्रेमळ पणा आणि कर्तबगारी असे मिश्र भाव असलेली घरातील वडीलधारी व्यक्ती डोळ्यासमोर येते ...

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 11:49 am | विसोबा खेचर

पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली ...चेहेर्यावर प्रेमळ पणा आणि कर्तबगारी असे मिश्र भाव असलेली घरातील वडीलधारी व्यक्ती डोळ्यासमोर येते ...

वडिलधारी??

बोंबला..! :)

आपला,
(वयस्कर वडिलधारी) तात्या.

--

"जवानी सर्फ उन्ही के लिये है, जो जवान है!"
(चित्रपट : शौकिन!)

आपला,
(उत्पल दत्त, अशोक कुमार आणि ए के हंगल प्रेमी) तात्या अग्निहोत्री! :)

ऋषिकेश's picture

27 Apr 2009 - 12:38 pm | ऋषिकेश

जवानी सर्फ उन्ही के लिये है, जो जवान है!

ओह!.. तरीच सर्फ वापरताना इतक्या जोरात कपडे धुताना दाखवतात.. वयस्कर (धोतरधारी) ;) लोक जोर न लाऊ शकल्याने सर्फ फक्त जवानांसाठीच आहे ;)
ह.घ्या. हे.वे.सां.न.

(जवान धोबी)ऋषिकेश

कपिल काळे's picture

27 Apr 2009 - 12:27 pm | कपिल काळे

<<मी पण बरेच महिने मिप ची सदस्या आहे . नक्कि तात्या कसे आहेत या बाबतीतले कुतुहल मला ही आहे ..पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली .>>

लय भारी!!!

सालोमालो's picture

27 Apr 2009 - 11:50 am | सालोमालो

=)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2009 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

पण तात्या म्हट्लं की पांढरा शुभ्र सदर आणी धोतर नेसलेली ...चेहेर्यावर प्रेमळ पणा आणि कर्तबगारी असे मिश्र भाव असलेली घरातील वडीलधारी व्यक्ती डोळ्यासमोर येते ...

ठ्ठो !!

=)) =)) =)) =))
=)) =))
=))

निशब्द ! (अमिताभचा न्हवे)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

तात्या म्हणत असेल 'आता उरलो धोतरापुरता!'

--अवलिया

अश्विनि३३७९'s picture

27 Apr 2009 - 12:42 pm | अश्विनि३३७९

मी ईतकं का वाईट वर्णन केलं तात्या तुमचं ..

प्रमोद देव's picture

27 Apr 2009 - 1:14 pm | प्रमोद देव

हे नाव वाचून काय वाटेल तुला?
तेच तात्याचे खरे रुप आहे.
तात्या हे टोपणनाव बहुदा पाळण्यातच चिकटले असावे.
ह्याला आमच्या भाषेत म्हणतात "काल जन्माला आला आणि आज म्हातारा झाला."
हा चंद्रशेखर उर्फ तात्या जन्मत:च म्हातारा झालाय. ;)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मिसळभोक्ता's picture

27 Apr 2009 - 4:11 pm | मिसळभोक्ता

ह्याला आमच्या भाषेत म्हणतात "काल जन्माला आला आणि आज म्हातारा झाला."

क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन

-- मिसळभोक्ता

यन्ना _रास्कला's picture

28 Apr 2009 - 6:40 am | यन्ना _रास्कला

अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, चंद्रशेखरअन्ना है?

(कोनाचि तरी मिपावरलि साईन थोडी बदलुन)
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

समजा तात्या च्या ठिकाणी

अनिकेत अभ्यंकर किंवा असंच काहीसं नाव असतं तर
कोण म्हणालं असतं वयस्कर आणि वडीलधारं ?

प्रकाश घाटपांडे's picture

27 Apr 2009 - 5:32 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाल तात्या म्हण्जे "रावसाहेब" वाटतात. आत एक बाहेर एक भानगड नाही. जे *टावर तेच ओठावर.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सालोमालो's picture

27 Apr 2009 - 5:57 pm | सालोमालो

* चा अर्थ बरोब्बर 'लागला'. =))

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2009 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे

आमाला पटावर म्हनायच व्हतं. पन नंतर उगाच शाब्दिक चोप नको. म्हनुन ष्टार मार्ला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

काळा डॉन's picture

27 Apr 2009 - 6:31 pm | काळा डॉन

हीहीही..बघा बुवा पकासेठ..नंतर कुणाला असं वाटायला नको

..कसलाही कुठेही संबंध जोडायचा आणि काहीतरी घाणेरड्या गोष्टींवर हसायला न येण्याइतपतच विनोद करायचा... :D

पर्नल नेने मराठे's picture

27 Apr 2009 - 6:06 pm | पर्नल नेने मराठे

:?
चुचु

अभिज्ञ's picture

27 Apr 2009 - 9:25 pm | अभिज्ञ

भले शाबास.
तात्या,
हि घ्या प्रतिक्रिया क्रमांक ५०.
;)

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

हर्षद बर्वे's picture

28 Apr 2009 - 12:20 am | हर्षद बर्वे

तात्या....~!

मला आजवर भेटलेल्या आणि आयुष्यभर संपर्कामधे राहाव्यात अशा व्यक्तींपैकी एक व्यक्तीमत्व...
अनेक पैलू असलेला हा इसम आहे मात्र झकास....

आणि एखाद्यास भेटू तशी ती व्यक्ती जास्त कळत जाते....व्यक्ती ही चॉकशीमधुन नव्हे तर अनुभवून जाणून घ्यायची असते असे मा़झे वैय्यक्तीक मत आहे.....

एच.बी.(हर्षद बर्वे)

या आशेवर उत्तम स्कॉच च्या दोन बाटल्या आणी जुन्या हिन्दी गाण्यान्च्या दोन तीन सीडी मी जपून ठेवल्या आहेत.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2009 - 2:05 pm | विसोबा खेचर

या आशेवर उत्तम स्कॉच च्या दोन बाटल्या आणी जुन्या हिन्दी गाण्यान्च्या दोन तीन सीडी मी जपून ठेवल्या आहेत.

संपलो रे! लौकरच येतो अमेरीकेत! :)

कलंत्री's picture

1 May 2009 - 6:05 pm | कलंत्री

तात्याची सर्वात उत्तम ओळख म्हणजे तात्याने संकेतस्थळाच्या मराठीला सामान्य लोकांसाठी मुक्त केले. शुद्धलेखनाचा कोणताही बाऊ नाही, सामान्यांना जे काही आवडते ते त्याला देण्याचा मनापासून करणारा, पाककृती, कलाकृती, कला यांना त्याने मुक्त वाव दिला. त्याचबरोबर मराठी मराठी अशी बाष्फळ बडबड न करता मराठीतील एक आदर्श आणि उत्तम असे स्थळ निर्माण केले.

एक सामान्य मराठीजन म्हणून मला तात्याबद्दल विशेष स्नेह आणि अगत्य वाटत आहे हेही नमूद करावेसे वाट्ते.

असेच म्हणतो. मिपा हे समस्त आंतरजालीय जॅक स्पॅरोंसाठी "टोर्टूगा" आहे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे ;)

चिगो's picture

23 Apr 2012 - 10:28 pm | चिगो

बाकी तात्या कसेही असोत, माझ्यापुरता तरी "मिसळपाव" नावाचा खजिना खुला करणारा अलिबाबा आहे.. ;-) च्यायला, इतलं कवतिक तर आपल्याला त्या फेसबुकवाल्याचंबी न्हाई..