कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Apr 2009 - 7:24 am

गेले अनेक दिवस अक्षरश: प्रचंड बिझी होतो/अजूनही आहे. मिपावर आजकाल फिरकायलाही वेळ नसतो. इतका, की मीच आता मिपाकरता पारखा झालो आहे. आज सहजच जरा टाईम भेटला म्हणून हे दोन ओळींचं प्रकटन! :)

राम राम मिपाकरहो,

आमच्या खरडवहीत डोकावले असता 'मिपाच्या मालकीणबाई बदलल्या की काय?!' अशी शंका, कुशंका सध्या बर्‍याच मिपाकरांना हैराण करते आहे. तरी या प्रकटनाद्वारे आम्ही असे जाहीर करू इच्छितो की तूर्तास तरी मिपाच्या मालकीणबाई अनुष्काच आहेत. आमच्या खरडवहीतील स्त्री ही केवळ आमची एक मैत्रीण आहे! ;)

सबब,

"मिपाच्या मालकीणबाई बदलल्या", किंवा "तात्याने एक नवी बाई ठेवली आहे" अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नये! :)

आपलाच,
मिपाचा मालक,
तात्या.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2009 - 7:48 am | प्रकाश घाटपांडे

तिनि चित्र यकाच बाईची हायेत की वायल्या वायल्या हायेत?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

8 Apr 2009 - 7:50 am | दशानन

:S

पाषाणभेद's picture

8 Apr 2009 - 10:08 am | पाषाणभेद

आमी नोकर मान्सं , आमाला काय बी कलत नाय. आमाला आमचा मालक आन बाय जे सांगन ते पडल्याली कामं करतो.

मालक तसा दिलदार बगा. पन लै बिजी मानुस. आठ आठ दिस घराकडं येत बी नाइ. मंग मालकिन बायच घर चालवती.

हां आता मालकांनीच तिन तिन मालकीनी केल्यात तर कामं जरा वाढलीत बगा.

आन मी ओ तुमच्यासंगट काय बोलु र्‍हायलोय मगापासून. त्ये काय बाय बोलावतीया घरात.

"आलो आलो ओ मालकीन बाय घरात"

- पाषाणभेद

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 10:19 am | नरेश_

मालक सलामत तो ------ पचास.

जो रस्त्यावर कधीच थुंकत नसतो , तो बहुधा पान खात नसतो :)

अविनाशकुलकर्णी's picture

8 Apr 2009 - 11:32 am | अविनाशकुलकर्णी

सौ.सिंडी मागच्याच अठवड्यात ,अंब्याच्या मौसमाच्या चौकशि साठी शी तात्या च्या घरी आलि असताना..श्री तात्या,सौ.सिंडी,व मालकिण बाईचा टिपलेला एक दुर्मिळ, फोटो..हा सुर्य हा जयद्रथ....From

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 12:15 pm | विसोबा खेचर

अविनाश,

तुझ्या कलाकारीला साष्टांग नमस्कार! :)

तुझा,
तात्या क्रॉफर्ड.

भडकमकर मास्तर's picture

8 Apr 2009 - 4:05 pm | भडकमकर मास्तर

आम्हीही हीच शंका तात्यांना विचारली ..
पण ही अफवा आहे म्हणून त्यांनी स्पष्ट केले..
मालकिणबाई बदलल्या नाहीत ही एक आनंदाची गोष्ट आहे..
पण तिकडे अनुष्काताईंच्या जिवाला उगीच घोर....
...
अवांतर : ही नवीन संगीताताई कोण हा अभ्यास आता सुरू करावा लागणार...
रागलहरी काय आय्डलब्रेन काय्...वगैरे वगैरे...
_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अबोल's picture

8 Apr 2009 - 8:19 pm | अबोल

तात्यासाहेब ,
आपल्या मैत्रीणीला कर्तव्य असल्यास कळवा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2009 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,बरं झालं खूलासा केला ! नाय तर आम्ही समजलो होतो की,
बदल हा सृष्टीचा नियम आहे, तेव्हा आवड बदलली की काय ? :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:28 pm | विसोबा खेचर

बदल हा सृष्टीचा नियम आहे, तेव्हा आवड बदलली की काय ?

हम्म! बदलूदेखील शकते! ;)

आपला,
(संगीतावर अलिकडेच जीव जडलेला!) तात्या :)

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2009 - 12:43 am | पिवळा डांबिस

ही कोण दुसरीच आहे?
आम्हाला ही अनुष्काच वाटली.....
तसं आम्हाला सगळ्या मद्राशिणी सारख्याच दिसतात म्हणा.....
:)

बेसनलाडू's picture

9 Apr 2009 - 12:49 am | बेसनलाडू

तसं आम्हाला सगळ्या मद्राशिणी सारख्याच दिसतात म्हणा.....
तात्या म्हणे तेथे | पाहिजे जातीचे |
येल्लो डांबिसाचे | काम नाय ||
तात्या, पिडांकाका दोघांनी ह . घ्या.
(टवाळ)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2009 - 1:09 am | पिवळा डांबिस

खरंय बाबा!!
आमची स्पेश्यालिटी मदिरा!
मदिराक्षीमध्ये आमची अक्कल फारशी चालत नाय!!!
:)