प्रेम / ईसवास

JayGanesh's picture
JayGanesh in काथ्याकूट
26 Feb 2009 - 12:24 pm
गाभा: 

''प्रेम'' या शब्दा वरुन माझा तर ''ईसवास'' उडालेला आहे,
कारण, तुझ्या बरोबर ''प्रेम'' करुन मला तसा अनुभव आला आहे..

आणखी सुचवा!

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Feb 2009 - 12:25 pm | दशानन

छी !!! काय घाव ईस "वास" आहे !

=))

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 12:29 pm | पिवळा डांबिस

ह्यो कोनता बरं वास?

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ...

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 12:35 pm | प्रकाश घाटपांडे

तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ...

=))
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुक्या's picture

26 Feb 2009 - 12:37 pm | सुक्या

"ईस" "वास्"च तो ... उडणारच . .

(आपला ईस वासु) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

अवलिया's picture

26 Feb 2009 - 12:39 pm | अवलिया

आणखी सुचवा!

दुसरी शोधा.... प्रेम नका करु फक्त इस वासाचे काय ते पहा!!!!!

--अवलिया

नरेश_'s picture

26 Feb 2009 - 12:52 pm | नरेश_

बघितलत ना ?
ही मिपाकर मंडली अशिच आहेत.
वाईट नका वाटून घेऊ.
मी आहे तुमच्याबरोबर

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 12:55 pm | पिवळा डांबिस

प्रेमभंग तितुका मेळवावा....
प्रेमभंगी वाढवावा....
(ह. घ्या)
:)

सखाराम_गटणे™'s picture

26 Feb 2009 - 12:58 pm | सखाराम_गटणे™

>>प्रेमभंगी वाढवावा....
प्रेम भंगी क्लब

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 1:01 pm | पिवळा डांबिस

"तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला"
:)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

JayGanesh's picture

26 Feb 2009 - 1:00 pm | JayGanesh

दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
खडतर रत्यांची सवय ठेवावी.

शेखर's picture

26 Feb 2009 - 1:04 pm | शेखर

>>दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
>> खडतर रत्यांची सवय ठेवावी.

असे असल्यावर वाईट कशाला वाटेल ;)

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 1:06 pm | पिवळा डांबिस

जय गणेशराव,
तुम्ही व्यक्तिशः वाईट वाटून घेऊ नका बुवा!!
यात तुमची व्यक्तिशः मस्करी नाही केलेली.....
पण,
दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
खडतर रत्यांची सवय ठेवावी.
ते का बुवा?
आम्हाला जर मखमली रत्या (रतीचे अनेकवचन) आवडत असतील तर?
:)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार

वाह क्या बात हे, मखमली पिडा काका वाह !!

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

JayGanesh's picture

26 Feb 2009 - 1:14 pm | JayGanesh

वाईटपणा, आणी चिकटपणा
आपल्याकडे कमीच असतो,
कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो

chipatakhdumdum's picture

26 Feb 2009 - 9:16 pm | chipatakhdumdum

बध्दकोष्ठ वाल्याना हा टोमणा लागू पडेल काय ?

वेताळ's picture

26 Feb 2009 - 1:16 pm | वेताळ

मानल बुवा तुम्हाला...पहिले घाईगडबडीने वाचले. नंतर वाचल्यावर लक्षात आले =))
वेताळ

वाईटपणा, आणी चिकटपणा
आपल्याकडे कमीच असतो,
कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो

जरा डोक्यात शिरेल असे सांगा.
वेताळ

JayGanesh's picture

26 Feb 2009 - 1:24 pm | JayGanesh

पिवळा डांबिस यांनी, वेताळांनी विचारलेल्या (?) चा समाचार घावा.
हीं. न. वी.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 1:29 pm | पिवळा डांबिस

तो वाईटपना आणि चिकटपना तुमीच तर आणलाय हिथं....
तेंवा तुम्हीच द्या त्यांना उत्तर.....
बाकी काय मखमली रत्या वगैरे उरल्या असतील तर पाठवा हिथं!!!!!
तेंचा समाचार घेउ हवं तर....
:)

JayGanesh's picture

26 Feb 2009 - 1:41 pm | JayGanesh

मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !!

''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली.

समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!

JayGanesh's picture

26 Feb 2009 - 1:41 pm | JayGanesh

मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !!

''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली.

समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!