अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 11 Feb 2022 - 5:29 pm सापशिडीच्या डावात माझ्या घडते आक्रीत शिड्या गिळतात साप आणि टाकतात कात बुद्धिबळाच्या डावात माझ्या घडते आक्रीत राजा पांढरा, तयाची काळ्या रंगावर प्रीत घडे आक्रीत तसेच माझ्या जगण्यात रोज वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज मुक्त कवितामुक्तक प्रतिक्रिया व्वा, मस्तच !+१ 11 Feb 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा व्वा, मस्तच ! +१ मस्त 12 Feb 2022 - 8:49 am | ज्ञानोबाचे पैजार वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज भारी, आवडल्या या ओळी पैजारबुवा,
प्रतिक्रिया
11 Feb 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्तच !
+१
12 Feb 2022 - 8:49 am | ज्ञानोबाचे पैजार
वास्तवाच्या कोलाहली
कानी अद्भुताची गाज
भारी, आवडल्या या ओळी
पैजारबुवा,