'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'

विनिता००२'s picture
विनिता००२ in काथ्याकूट
11 Nov 2021 - 9:22 am
गाभा: 

'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'

नमस्कार मिपाकर,

'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.
ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत.

आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता.

अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

प्रतिक्रिया

कथा, नाट्यछटा, यांचे वाचन?
स्वत:चे लेखन वाचणे म्हणजे अभिवाचन असावे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Nov 2021 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्वत:चे लेखन वाचणे म्हणजे अभिवाचन असावे.

असे जर खरेच असले तर मी पण वाणसामानाच्या यादीचे अभिवाचन करु शकतो, दर महिन्याला ही सांगते आणि मी ती लिहून घेतो.

पैजारबुवा,

विनिता००२'s picture

11 Nov 2021 - 7:13 pm | विनिता००२

हो कथाकथन हा अभिवाचनाचा एक भाग झाला,,

Bhakti's picture

11 Nov 2021 - 9:44 am | Bhakti

नियम काय आहेत?

विनिता००२'s picture

11 Nov 2021 - 7:15 pm | विनिता००२

इथल्या नियमांत बसते की नाही म्हणून मी संपर्क क्रमांक फक्त दिला आहे. मला व्हॉटसअप करावा.

कुमार१'s picture

11 Nov 2021 - 2:21 pm | कुमार१

छान उपक्रम
शुभेच्छा

विनिता००२'s picture

11 Nov 2021 - 7:13 pm | विनिता००२

मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__

अभिवाचन म्हणजे कथाकथन टाईप असते. मला संपर्क केलात तर डिटेल्स देईन.
स्पर्धा ऑनलाईनच आहे. तुम्ही एक संहिता निवडून ऑडिओ बनवून मेल करायचा आहे.

प्रवेशिका भरायची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे व स्पर्धेची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे.
बाकी डिटेल्स मी फोनवर देईनच. :)

काहींनी मला संपर्क केला आहे व त्यांना मी बाकीची माहिती दिली आहे.
तुम्हांला गरज वाटत असल्यास अभिवाचनाची एक लघु कार्यशाळा पण आपण घेवूयात. :)