२ घडामोडी

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
4 Sep 2021 - 2:02 pm
गाभा: 

- नासिरुद्दिन शहा यांनी दिला घरचाच आहेर ... तालिबानप्रेमी भारतीयांना
- नु झीलंड मध्ये इसिस च्या माणसाने ६ माणसांवर केला चाकू हल्ला .. दुर्दैवाची गोष्ट अशी कि या माणसाची माहिती सरकार आणि पोलिसांना होतीच त्यावर बंधने आणण्याचे सरकारचे प्रयत्न कमी पडले कारण अति उदारमतवादि कायद्यांमुळे.. आता सरकार जागे झाले आणि आता कायदे कडक करण्याची भाषा करते आहे धन्य त्या बुळचटपणाची
https://www.youtube.com/watch?v=rtgc1PsGzpk

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

4 Sep 2021 - 2:17 pm | Rajesh188

सरकारी धोरण असूच नयेत.पण गुन्हेगार कोणाला पण ठरवण्याचा आगावू पण पण सरकार नी सहन करू नये.
लहान लहान गुन्हे माफ. करत गेल्या मुळे ,कमी शिक्षा दिली गेल्या मुळे पुढे हेच लहान गुन्हेगार सराईत. मोठे गुन्हेगार होतात.
अगदी लहान त लहान सिग्नल तोडण्याच गुन्हा पण दुसऱ्यांदा केला तरी कडक शिक्षा हवी.

तुम्हाला म्हण्यायचा काय नक्की?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Sep 2021 - 2:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

न्युझिलंड असो वा न्यु यॉर्क, राजेशाचे बोट न्यु दिल्लीकडेच असते असे ह्यांचे मत. पुर्वीच्या सासवांचे टोमणे फिरुन फिरुन सुनंभोवतीच फिरत तसे.

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2021 - 2:48 pm | श्रीगुरुजी

माई,

तुगच्या सुनेला, नातसुनेला, पणतसुनेला, खापरपणतसुनेला, खापरपणतसुनेच्या खापरपणतसुनेला टोमणे मारता का तुम्ही?

गॉडजिला's picture

4 Sep 2021 - 8:34 pm | गॉडजिला

एक नंबर बोललात माई... पायलागु.

Rajesh188's picture

4 Sep 2021 - 4:43 pm | Rajesh188

इसिस च्या माणसाने सहा लोकांवर चालू हल्ला केला ही बातमी .
. हा isis चा माणूस आभाळातून पडला आहे का? तो तिथेच निर्माण झाला.
ह्या स्थिती पर्यंत पोचेपर्यंत ते प्रशासन सरकार ह्यांच्या नजरेत नक्की च आले असणार.खुनशी वृत्ती चाच्. हा माणूस असणार.लहान सहान गुन्हे हा करत असणार.
तेव्हाच ह्याचा नांगा ठेचला असता तर इथ पर्यंत त्याची मजल गेलीच नसती.
माझे म्हणणे साफ आहे किरकोळ गुन्हा करणारे हे भावी सराईत गुन्हेगार आहेत असा विचार करूनच सुरवातीलाच अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत.
लहान लहान गुन्हे पण एकदा वारंवार करत असेल तर अत्यंत कठोर कायद्याने कारवाई करावी गुन्ह्याचे स्वरूप न बघता वारंवारता लक्षात घ्यावी..

चौकस२१२'s picture

6 Sep 2021 - 5:32 am | चौकस२१२

आभाळातून नाही पण तो श्रीलंकेतून स्थलांतरित झालेला होता काही वर्षांपूर्वी

"कोणतीच दया माया न दाखवता." हे न्यू झीलंड सारख्या लोकशाहीत तसे सहजी करता येत नाही त्यात हा देश शांततापूर्ण जगाचं एक कोपऱ्यात आहे असे याचे नाव असताना नेमके काही वर्षांपूर्वी ख्राईस्ट चर्च येथे एका गोऱ्या माथेफिरूने मशिदीत जाऊन ५५ लोकांना मारले .. त्याला पकडले पण तिथे फाशीची नाही आजन्म कैद एवढेच

सरकार आता कायदे कडक करणायचा योजताय .. बघू डावे विचारसरणी चे सरकार आहे त्यामुळे किती कडक कायदे करतील ते बघू

कंजूस's picture

4 Sep 2021 - 4:40 pm | कंजूस

ती तुरुंगात भोगून आल्यावर कायमचा गुन्हेगार शिक्का वगैरे मारता येत नाही राजेश.
दुसऱ्या एका बातमीमध्ये "पोलिसांनी पाळत ठेवली तरी त्याने चाकू विकत घेतला म्हणजे तो कुणाला भोसकण्यासाठीच असं गृहीत धरून ताब्यात घेता येत नाही." हे लिहिलं आहे.

ह्यांच्या वर वेळीच इलाज केला तर त्या नियंत्रण ठेवता येते .
नुकसान करत नाही ,जाणवत नाही म्हणून दुर्लक्ष केले तर पुढे नियंत्रण ठेवणे मुश्किल होते.
भारतात सर्व स्तरात,सर्व क्षेत्रात,सर्व सामाजिक घटकात,सर्व समाजात ,सर्व धर्मात अप प्रवूर्ती प्राथमिक स्तरावर च दिसल्या क्षणी त्या कठोर पने मोडून काढल्या पाहिजेत.कोणतीच दया माया न दाखवता.

हल्ले करणे हि शेवटची पायरी आहे.

पहिली पायरी :
- आपल्या तथाकथित प्रॉफेट किंवा पुस्तकावर टीका करू न देणे.
दुसरी पायरी:
- मुलांना सार्वजनिक शाळांत न पाठवता धार्मिक तालिमीत पाठवणे.
- आपल्या महिलांना डोक्याला कचऱ्याची पिशवी बांधून बाहेर नेणे.
तिसरी पायरी :
- लहान मुलांचे गुप्तांग अवयवविच्छेदन करणे.
चौथी पायरी :
- आपली भिकार धार्मिक मते इतरांवर लादने.
पाचवी पायरी :
- वैफल्यग्रस्त होऊन ज्यांनी आश्रय दिला त्यांना ठार मारणे.

ह्यातील बहुतेक पायऱ्यांचे समर्थन बहुतेक धिम्मी हिंदू हिरीरीने करतात. ह्यांना इस्लाम वर टीका करायला भीती वाटते म्हणून आपणहून कायदे निर्माण करतात कि कुणी इस्लाम वर टीका करूच नये. ह्याला गोंडस "सर्व धर्म समभाव" वगैरे म्हणतात. चोर आणि संन्यासी दोघांनाही तुम्ही घरांत समभाव दाखवून घेतले तर नक्की काय होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषी नको.

आपली धार्मिक मते इतरांवर लादणाऱ्या व्यक्ती समाजासाठी धोकादायक असतात मग त्या हिंदू असो व मुस्लिम.

आनन्दा's picture

6 Sep 2021 - 2:31 pm | आनन्दा

तिसरी पायरी :
- लहान मुलांचे गुप्तांग अवयवविच्छेदन करणे

मला वाटते स्त्रियांच्या बाबतीत हा कायद्याने गुन्हा आहे, आणि पुरुषांच्या बाबतीत शल्यविचारदाना ही शस्त्रक्रिया करायला परवानगी आहे.

अर्थात धर्म सांगतो म्हणून हे करणे माथेफिरुपणाचेच लक्षण आहे, हे वेसानल.

NiluMP's picture

6 Sep 2021 - 10:47 pm | NiluMP

+१०००

गुपचूप अगदी पुरातन काळात वावरत असतात .रोज मशीद ,मंदिरात स्वतः जातील.
पण हिंदू कसे जास्त धार्मिक आहेत ह्याचे ज्ञान वाटत जातील.
उत्तर भारत मधील स्त्रियांच्या घुंगट घेण्यावर ज्ञान पाजळतील पण मुस्लिम स्त्रिया च्या बुरखा विषयी एक शब्द बोलणार नाही.
बिचाऱ्या मुस्लिम स्त्रिया ना ती पूर्ण अंग झाकणारा ड्रेस मध्ये ३९ डिग्री तापमान किती त्रासदायक वाटतं असेल.
पण इथले ढोंगी हिंदू नाव असलेले सुधारणा वादी,पुरोगामी विचाराचे स्वयं घोषित पंडित त्या वर एक शब्द पण लिहीत नाहीत.