धम्मालपंती प्रवेशिका – २

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 Feb 2021 - 12:11 pm

महाराणी यांची कन्या मृण्मयी खडके (वय १४) हिने काढलेली चार चित्रं

प्रतिक्रिया

कसली अफलातुन आहेत वरची सगळी चित्रे.
चित्राची एकंदर मांडणी, रंगसंगती इत्यादी विचारपूर्वक केलेले दिसते आहे.
पैजारबुवा,

सौंदाळा's picture

11 Feb 2021 - 12:46 pm | सौंदाळा

अप्रतिम,
दुसरे चित्र तर दिवाळी अंकाचे मुखप्रुष्ठ होऊ शकेल. या दिवाळी अंकाच्या वेळी मृण्मयीला सहभागी व्हायला नक्की सांगा.

क्या बात ,क्या बात क्या बात, मुलगी गुणवंत हो ! माझे पण अनुमोदन दिवाळी अंक साठी बेस्ट मुखपृष्ठ

चांदणे संदीप's picture

11 Feb 2021 - 1:03 pm | चांदणे संदीप

एकापेक्षा एक सरस चित्रे. छत्री घेतलेल्या चित्रात मी जरा गोंधळलो होतो. मी आधी ते कार्टूनसारख दोन हात वर केलेली मुलगी असं चित्र आहे असं समजलेलो. पण नीट निरखून पाहिल्यावर कमाल वाटली आणि चित्र प्रचंड आवडले.

शेवटचे चित्र तर अप्रतिम!

सं - दी - प

शा वि कु's picture

11 Feb 2021 - 2:24 pm | शा वि कु

फार भारी चित्रं आहेत.

सरिता बांदेकर's picture

11 Feb 2021 - 2:26 pm | सरिता बांदेकर

सर्व चित्र मस्तच

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2021 - 5:06 pm | चौथा कोनाडा

वाह, खुपच सुंदर !
फुलांचे चित्र तर भारी आवडले !
मृण्मयी +१

सर्वच चित्रे अप्रतिम! पावसातील मुलगी चित्र ,त्यातील रंग,दाखविलेला पाऊस सुंदरच!

मदनबाण's picture

11 Feb 2021 - 6:43 pm | मदनबाण

वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 10:14 pm | श्रीगुरुजी

अतिशय सुंदर चित्रे!

ही मुलगी भविष्यात खूप चांगली चित्रकार बनेल.

रुपी's picture

11 Feb 2021 - 11:31 pm | रुपी

अप्रतिम!!

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2021 - 3:08 am | श्रीरंग_जोशी

चि. मृण्मयीने अप्रतिम चित्रे काढली आहेत. वय लिहिले नसते तर कुणा (वयाने प्रौढ) पारंगत चित्रकाराची चित्रे वाटली असती. मिपाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाबाबतचच्या सुचवणीला माझेही अनुमोदन.

तुषार काळभोर's picture

12 Feb 2021 - 11:16 am | तुषार काळभोर

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी जोरदार अनुमोदन!

साहना's picture

12 Feb 2021 - 2:20 pm | साहना

अप्रतिम !

यश राज's picture

12 Feb 2021 - 2:34 pm | यश राज

खुपच सुंदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2021 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ सुरेख. जबरा. लैच भारी.

-दिलीप बिरुटे

पॉपकॉर्न's picture

12 Feb 2021 - 4:56 pm | पॉपकॉर्न

अप्रतीम चित्रे आहेत मृण्मयी. फुले तर एक नंबर आहेत.

अनन्त्_यात्री's picture

12 Feb 2021 - 8:11 pm | अनन्त्_यात्री

अप्रतिम!

गणेशा's picture

12 Feb 2021 - 11:40 pm | गणेशा

निव्वळ अप्रतिम...

रंग संगती फारच छान..

प्रत्येक चित्र भारी...

मनस्विता's picture

13 Feb 2021 - 8:08 pm | मनस्विता

फारंच गुणी कलाकार आहे. खूप कौतुक आणि स्वतःतील चित्रकाराच्या शोधाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

सविता००१'s picture

21 Feb 2021 - 7:10 pm | सविता००१

अग, किती सुंदर काढलीत चित्रे मृण्मयी ने..
भारीच.
मला दुसरं आणि शेवटचं भन्नाट आवडलंय