नवरंग नवरात्रदीप ( फोटो सहित)

Primary tabs

नूतन's picture
नूतन in मिपा कलादालन
17 Oct 2020 - 4:08 pm

अनंतचतुर्दशीला गणपती उत्सवाची धामधूम संपते आणि नवरात्र पंधरवड्यावर येऊन ठेपतं.(यंदा अधिक महिन्याने जरा लाबलं) पाऊस सरत आलेला असतो .शरद ॠतूने हलकेच पाऊल टाकलेलं असतं. वातावरणात उल्हास भरू लागतो. परंपरागत ,अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना होते. नवरात्राचे नऊ दिवस अखंड तेवता नंदादीप लावला जातो. आता याचबरोबर गेल्या काही वर्षात रूढ झालेली आणखी एक प्रथा म्हणजे 'नवरंगी नवरात्र '. यातूनच स्फूर्ती घेत सादर करते नव्या जुन्याच्या संगमाचा आविष्कार असलेला ...
पेपर क्वीलींगचा नवरंग नवरात्रदीप..

1

2

3

4

5

( पेपर क्वीलींगच्या नवरंग भोंडल्या साठी इथे टिचकी मारा )

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

17 Oct 2020 - 4:33 pm | चित्रगुप्त

एकही चित्र दिसत नाहीये.
.

नूतन's picture

17 Oct 2020 - 5:21 pm | नूतन

फोटो न उमटण्याला कंटाळून फोटो टाकणं सोडून दिलं होतं. पण फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी वाचून पुन्हा हुरूप आला. तरी तेच!
पुन्हा प्रयत्न करते.

सर्वसाक्षी's picture

18 Oct 2020 - 2:39 pm | सर्वसाक्षी

सर्व फोटो दिसले
छान

सोत्रि's picture

18 Oct 2020 - 2:42 pm | सोत्रि

सुंदर!

- (दीवे लावणारा) सोकाजी

गोरगावलेकर's picture

18 Oct 2020 - 4:02 pm | गोरगावलेकर

नवरात्रदीप आवडला

नूतन's picture

18 Oct 2020 - 4:49 pm | नूतन

धन्यवाद

पॉइंट ब्लँक's picture

18 Oct 2020 - 6:43 pm | पॉइंट ब्लँक

एकदम क्रियेटिव्ह. छान जमलाय :)

नूतन's picture

18 Oct 2020 - 8:12 pm | नूतन

धन्यवाद

प्रचेतस's picture

19 Oct 2020 - 9:10 am | प्रचेतस

सुरेख

नूतन's picture

19 Oct 2020 - 6:47 pm | नूतन

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2020 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप छान...!

-दिलीप बिरुटे

नूतन's picture

20 Oct 2020 - 6:54 pm | नूतन

धन्यवाद

रीडर's picture

25 Oct 2020 - 5:32 am | रीडर

खूप छान

नूतन's picture

25 Oct 2020 - 9:01 pm | नूतन

धन्यवाद