साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
12 Oct 2020 - 9:44 am

नमस्कार,

मिपाच्या साहित्य संपादक मंडळात चार नवीन सदस्यं नव्याने जोडले आहेत. मिपावरील लेखन आणि नवीन सदस्यांना लेखन संदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम, त्यांना त्यांच्या लेखनात बदल करायचे असल्यास अश्या प्रकारच्या मदतीसाठी साहित्य संपादक मदत करतील.

मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सामील झालेल्या नवीन चार सदस्यांची नावे खालील प्रमाणे.

१) चांदणे संदीप
२) ज्ञानोबाचे पैजार
३) पियुषा
४) चिनार

मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सहभागी झालेल्या नवीन संपादकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा !

धन्यवाद.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Oct 2020 - 9:50 am | प्रचेतस

अत्यंत योग्य निवड.

नूतन साहित्य संपादकांचे हार्दिक अभिनंदन.

महासंग्राम's picture

12 Oct 2020 - 9:55 am | महासंग्राम

सर्व नवीन सा सं मंडळींचे हार्दिक अभिनंदन

निनाद's picture

12 Oct 2020 - 10:05 am | निनाद

मंडळींचे हार्दिक अभिनंदन!!

सुमो's picture

12 Oct 2020 - 11:47 am | सुमो

नवीन ✍️ संपादकांना शुभेच्छा आणिक अभिनंदन !

💐

अनिंद्य's picture

12 Oct 2020 - 12:39 pm | अनिंद्य

अभिनंदन आणि शुभेच्छा.
स्वतःचे व्याप सांभाळून अधिकची जबाबदारी पार पाडणाऱ्यांचे नेहेमी कौतुक वाटते. 👍

कंजूस's picture

12 Oct 2020 - 1:21 pm | कंजूस

ओळखायला बरे.
नवीन संपादंकांचे स्वागत.

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा

सर्व नवीन सा सं मंडळींचे हार्दिक अभिनंदन !

नावातकायआहे's picture

12 Oct 2020 - 1:37 pm | नावातकायआहे

अभिनंदन!

सोत्रि's picture

12 Oct 2020 - 1:47 pm | सोत्रि

नवनिर्वाचित संपादकांचे हार्दिक अभिनंदन!

👏 👏 👏

- (मिपाकर) सोकाजी

साहित्य संपादक's picture

12 Oct 2020 - 2:32 pm | साहित्य संपादक

शुभेच्छा आणि स्वागत...

तुषार काळभोर's picture

12 Oct 2020 - 5:21 pm | तुषार काळभोर

आणि मान्यवरांचे आभार..

अनन्त्_यात्री's picture

12 Oct 2020 - 6:16 pm | अनन्त्_यात्री

सर्व नवीन सा सं मंडळींचे अभिनंदन !

गामा पैलवान's picture

12 Oct 2020 - 7:34 pm | गामा पैलवान

नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन व पुढल्या वाटचालीस शुभेच्छा.
-गा.पै.

सतिश गावडे's picture

12 Oct 2020 - 7:36 pm | सतिश गावडे

नवनिर्वाचित सा सं चे अभिनंदन. अतिशय योग्य सदस्य निवडले आहेत.

जव्हेरगंज's picture

12 Oct 2020 - 9:17 pm | जव्हेरगंज

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

अभिजीत अवलिया's picture

12 Oct 2020 - 10:05 pm | अभिजीत अवलिया

सर्वांचे अभिनंदन.

वामन देशमुख's picture

12 Oct 2020 - 11:42 pm | वामन देशमुख

साहित्य संपादन मंडळातील नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या हार्दिक शुभेच्छा!

- मिपाकर

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2020 - 1:22 am | श्रीरंग_जोशी

नवनियुक्त साहित्य संपादकांचे हार्दिक अभिनंदन. या कामासाठी अनेक शुभेच्छा.

छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम तीन वर्षांपासून बंद पडला आहे. तो पुनश्च सुरू केल्यास आनंद होईल.

तुषार काळभोर's picture

13 Oct 2020 - 7:48 am | तुषार काळभोर

अनुमोदन..

नीलस्वप्निल's picture

13 Oct 2020 - 2:28 pm | नीलस्वप्निल

अभिनंदन!!

नूतन's picture

14 Oct 2020 - 12:11 pm | नूतन

स्वागत आणि शुभेच्छा

इरसाल's picture

14 Oct 2020 - 1:12 pm | इरसाल

चौघांचे अभिनंदन.

चिनार्‍याच्या धाग्यावर दंगा घालता येईल का आता???????

Jayant Naik's picture

14 Oct 2020 - 2:24 pm | Jayant Naik

शुभम भवतु.

rahul ghate's picture

14 Oct 2020 - 5:01 pm | rahul ghate

सर्व नव निर्वाचित संपादकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा .

गामा पैलवान's picture

14 Oct 2020 - 6:24 pm | गामा पैलवान

अवांतर :

मला वाटतं की नव्या मंडळास निर्वाचित म्हणू नये. कारण की ते निवडून आलेले नसून नेमणूक झालेले आहे.
-गा.पै.

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Oct 2020 - 2:14 am | माम्लेदारचा पन्खा

आणि हार्दिक शुभेच्छा....

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासारखंच आहे हे...... चांगलं काम केलं की कोणीच बोलत नाही पण जरा काही इकडचं तिकडं झालं की येतात सगळे दारात !

सर्व नविन साहित्य संपादक मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

बिपीन सुरेश सांगळे's picture

15 Oct 2020 - 6:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

साहित्य संपादक मंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या खालील चारही सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

१) चांदणे संदीप
२) ज्ञानोबाचे पैजार
३) पियुषा
४) चिनार

सदस्यांना उत्तम वाचनाची मेजवानी देता येणे आणि स्वतःची साहित्यविषयक जाणीव वाढवता येणे , हा संपादनाचा महत्त्वाचा पैलू आहे .

ही एक अतिशय आनंदाची व त्याचवेळी जबाबदारीची गोष्ट आहे .
आपण साहित्य संपादन उत्तम कराल , मार्गदर्शन कराल व एकूणच विचारपूर्वक व्यक्त व्हाल , यात काही शंका नाही .

पुढल्या वाटचालीस खूप शुभेच्छा.

शशिकांत ओक's picture

15 Oct 2020 - 7:43 pm | शशिकांत ओक

१) चांदणे संदीप
२) ज्ञानोबाचे पैजार
३) पियुषा
४) चिनार

यांच्या बरोबर सध्याच्या जुन्यांची नावे कळली तर बरे पडेल...

Gk's picture

15 Oct 2020 - 8:28 pm | Gk

अभिनंदन

नवीन संपादकांना शुभेच्छा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pani Da Rang (Video Song) | Vicky Donor | Ayushmann Khurrana & Yami Gautam

कौशी's picture

17 Oct 2020 - 5:45 am | कौशी

सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन!

अप्रतिम.. नावे वाचुन खुप्पच आनंद वाटला..

मनापासुन अभिनंदन...

शाम भागवत's picture

17 Oct 2020 - 9:35 am | शाम भागवत

🙏

मित्रहो's picture

19 Oct 2020 - 12:42 pm | मित्रहो

नवीन सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

शाम भागवत's picture

20 Oct 2020 - 10:08 am | शाम भागवत

मनोगतावर लेखाच्या शेवटी "ह्यावरून आठवलं" अशी एक सुचवणी येते. तशी सुचवणी जर संपादक मंडळी करू शकले तर मिपावरील जुने लेख परत वरती येतील. हवतर त्यासाठी एक मंडळ नेमून त्यात जुने जाणते पण नियमीत वाचकांचा समावेश करावा. किंवा संपादक मंडळांची संख्या वाढवावी.

राजकारणावरील चर्चां याला अपवाद असू शकतील. 🤣

मार्कस ऑरेलियस's picture

24 Oct 2020 - 11:27 pm | मार्कस ऑरेलियस

साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं

ह्यातील सदस्य मधील स्य वर अनुस्वाराची गरज नाही , कृपया तो हटवणार का ?

किंव्वा मग हा प्रतिसादच हटवणार ? ;)
ख्या ख्या ख्या

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Oct 2020 - 11:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

कळपात एक नाही चार नवी "मेंढरं" आली अशा अर्थाने लिहिले आहे ते, तेव्हा राहू दे ते तसेच,
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2020 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व नवनियुक्त साहित्य संपादकांचं अभिनंदन आणि नव्या जवाबदारीस शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

विशाखा राऊत's picture

12 Nov 2020 - 2:43 am | विशाखा राऊत

अभिनंदन आणि शुभेच्छा

कुमार१'s picture

8 Jan 2021 - 4:32 pm | कुमार१

मिपा पुस्तके या सदरात नोव्हेंबर 2018 नंतर कुठली भर पडलेली नाही.
तरी नवीन संपादक मंडळ इकडे लक्ष देईल काय ?

धन्यवाद