कधी होणार सामान्य भारतीय माणसाचे आयुष्य सुखकर - कारणी मीमांसा भाग -२ बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्टाचार

Primary tabs

आर्यन मिसळपाववाला's picture
आर्यन मिसळपाववाला in काथ्याकूट
20 Sep 2020 - 8:50 pm
गाभा: 

कधी होणार सामान्य भारतीय माणसाचे आयुष्य सुखकर - कारणी मीमांसा भाग -२ बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्टाचार

राजकीय पक्ष

नोंदणीकृत पक्ष - २५९८, राष्ट्रीय पक्ष - ८, राज्यस्तरीय पक्ष - ५२, इतर पक्ष – २५३८ - Refer -

बहूतांशी काळ केंद्रीय सत्तेत असलेला पक्ष

Indian National Congress - 54 years, 123 days

Nehru–Gandhi family –37 years, 303 days

Jawaharlal Nehru - 16 years, 286 days
Lal Bahadur Shastri - 1 year, 216 days
Indira Gandhi - 15 years, 350 days
Rajiv Gandhi - 5 years, 32 days
P. V. Narasimha Rao - 4 years, 330 days
Manmohan Singh - 10 years, 4 days

काय केले आहे सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या पक्षाने देश्या मध्ये सुधारणा करण्याकरीता ???

As of December 2009, 120 of India's 542 parliament members were accused of various crimes.

२०१९ Corruption Perceptions Index - भारताने मिळवले ८० वे स्थान

प्रमुख घोटाळे -२०० लाख कोटी असणाऱ्या देशामध्ये चक्क ४ लाख कोटी चा घोटाळा फक्त २ प्रकरणामध्ये

2010 Commonwealth Games scam (₹70,000 crore (US$9.8 billion))
Coal Mining Scam (₹1.86 lakh crore (US$26 billion))
2G spectrum case - (₹2.86 lakh crore (US$43 billion))
Adarsh Housing Society scam
Cash for Vote scams.

१९४७ ते १९८७ - काय केले सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकहि नवा कायदा नाही अपवाद (Prosecution section of Income Tax Act, 1961 - 1961)

Anti-corruption efforts
• Right to Information Act - 2005
• Right to Public Services laws - 2010
• Anti-corruption laws in India –
१. Indian Penal Code, 1860 - 1860
२. Prosecution section of Income Tax Act, 1961 - 1961
३. The Prevention of Corruption Act, 1988 - 1988
४. The Benami Transactions (Prohibition) Act, 1988 to prohibit benami transactions. - 1988
५. Prevention of Money Laundering Act, 2002 - 2002

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Sep 2020 - 11:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कायदे करून भ्रष्टाचार संपत नाही रे आर्यना. राजकीय पक्ष लोकांचे प्रतिनिधित्व करतात ही वस्तुस्थिती आहे. जवळपास प्रत्येक राज्यात भ्रष्टाचार होता व आहे. प्रशासकीय अधिकारी,मोठे व्यापारी,मोठे उद्योगपती भ्रष्टाचाराच्या ह्या गंगेत सहभागी होत असतातच. किंबहुना ह्यांच्या मूकसंमतीविना राजकीय पक्ष/नेते भ्रष्टाचार करूच शकत नाहीत.
तेव्हा समाजातील सर्व स्तरातील भ्रष्टाचार कमी झाला की त्याचे प्रतिबिंब आपसुक राजकीय प्रतिनिधित्वावर दिसेलच

भारतीय जनता विचित्र आहे त्यांची स्वतःची अशी कोणतीच मत ठाम नाहीत.
कोणी ही कधी ही भारतीय जनतेला मूर्ख बनवू शकतो
संख्ये नी किती तरी कमी असलेले मुघल आणि ब्रिटिश ह्यांनी ह्या देशावर सहज राज्य केले.
जनतेला त्यांचे हित कशात आहे हेच माहीत नाही.
साधी चाळी चे इमारती मध्ये रुपांतर करताना बिल्डर सहज त्या मधील लोक फोडतो आणि स्वतः चा फायदा करून घेतो.
कंगना सारखी सुमार अभिनेत्री लाखो लोकांना उल्लू बनवते.
ह्या देशात जो भ्रष्ट चार आहे त्याला नेते जबाबदार नाहीत तर येथील जनता च जबाबदार आहे.

Rajesh188's picture

21 Sep 2020 - 1:40 am | Rajesh188

अजुन काही शतक तरी भारत भ्रष्टचार मुक्त होत नाही.
एक वेळ पाकिस्तान सुधारेल पण भारत सुधारू
शकत नाही.
त्यांची धार्मिक मत आणि निष्ठा तरी ठाम आहेत इथे ते पण नाही.
आशा ठेवूच नका.

Gk's picture

21 Sep 2020 - 6:45 am | Gk

मधली व्हीपी सिंग , बाजपेयीं आणि मोदी ही नावे का उडवली ?

की ते नेपाळचे पंतप्रधान होते ?

मोदींच्या आणि अण्णांच्या लोकपालचे काय झाले ?
सबको हिसाब देना पडेगा , मग मोदी केअर कोविड फ़ंड झाकून का ठेवत आहेत ?

नॉटबंदी करून काँग्रेसचा काळा पैसा शोधत होते , मग नोटबंदीत सर्वात जास्त पैसे गुजरातमधून का जमा झाले?

Gk's picture

21 Sep 2020 - 6:53 am | Gk

Section 409 in The Indian Penal Code

409. Criminal breach of trust by public servant, or by banker, merchant or agent.—Whoever, being in any manner entrusted with property, or with any dominion over property in his capacity of a public servant or in the way of his business as a banker, mer­chant, factor, broker, attorney or agent, commits criminal breach of trust in respect of that property, shall be punished with 1[imprisonment for life], or with imprisonment of either descrip­tion for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

हा बहुतेक इंग्रजकालिन आहे, 1860

शा वि कु's picture

21 Sep 2020 - 7:12 am | शा वि कु

काय केले सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकहि नवा कायदा नाही अपवाद

कोणत्या बाबींमध्ये सद्य कायद्यात कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहे ह्यावर थोडंसं प्लिज लिहा.
कारण "बदल झाले नाहीत" स्वतःमध्ये चांगलं किंवा वाईट नाही.

Gk's picture

21 Sep 2020 - 8:17 am | Gk

काँग्रेसाने , नेहरू गांधींनी कायदे केले नाहीत म्हणून म्हणे भ्रष्टाचार माजला

मग ते हिंदू संस्कृती , अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह चे काय झाले ? की तेही सोनिया अन राहुलने सर्वांच्या घरी येऊन पाठ करून घ्यायला हवे होते ??

आता सुद्धा खूप सारे कायदे आहेत पण त्याचा वापर होत नाही.
निवडणुका पद्धती मध्ये सुधारणा करण्यासाठी जुनाच कायदा वापरून शेषन. साहेबांनी सर्व राजकीय पक्षांना धडा शिकवला.
त्या अगोदर कोणालाच ते जमले नाही.