द वायर - श्री. अरिफ मोहम्मद खान यांची मुलाखत

Primary tabs

इरामयी's picture
इरामयी in काथ्याकूट
28 Jun 2019 - 10:02 pm
गाभा: 

द वायर या संस्थळाने श्री. अरिफ मोहम्मद खान यांची श्रीम. आरफा खानम शेरवानी यांनी घेतलेली ही मुलाखत. मुलाखतकर्तीचे प्रश्ण एका विशिष्ट अजेंडाने प्नेरित असलेले
स्पष्टपणे जाणवतात. परंतु श्री. अरिफ मोहम्मद खान यांनी प्रत्येक प्रश्णाचं अतिशय सुसंबद्धपणे आणि सरळपणे उत्तर दिलेलं दिसतं. त्याचबरोबर त्यांनी मुलाखतकर्तीचा
अप्रामाणिक छुपा अजेंडासुद्धा उघडकीस आणलेला दिसतो.

याच "द वायर"ने जे संस्थळ "आम्ही सत्य बोलतो" असा आव आणतं त्याचा खरा चेहरा याप्रकारे वारंवार समोर येत असतो.

ही मुलाखत पूर्ण पहा / ऐका आणि त्यावरचा आपला विचार जरूर सांगा / लिहा.

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

29 Jun 2019 - 10:29 pm | जालिम लोशन

the wire भिकारी.

Rajesh188's picture

29 Jun 2019 - 11:16 pm | Rajesh188

सर्व प्रसिद्ध माध्यमाचा एक मोठा गैरसमज आहे की त्यांच्या वर लोकांचा विश्वास आहे .
तर ते १००percent चूक आहे .
भारतीय मीडिया बालिश आहे हे सर्व जनतेला माहीत आहे .
सर्व्ह केला तर ह्या मूर्ख मीडिया la माहीत पडेल २ percent Lok Sudha त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही .

नाखु's picture

2 Jul 2019 - 8:50 am | नाखु

वायरीचे कनेक्शन कुठे आहे हे सहजपणे लक्षात येईल
याचा संस्थापक हिंदू या वृत्त संस्थेचा माजी संपादक आहे इतकेच पुरेसे आहे.

हेतुपुरस्सर भाजपद्वेषी भुमिका घेणे आणि त्यांचा डांगोरा पिटत राहणे हे काय फक्त मिपावर विचारवंताचे मक्तेदारी आहे काय,?जालावर अश्या बर्याच वायरींची "बंडल" आहेत.

सुस्पष्ट आणि रोखठोक वाचकांची पत्रेवाला नाखु

धर्मराजमुटके's picture

2 Jul 2019 - 7:12 pm | धर्मराजमुटके

संपुर्ण मुलाखत बघीतली. मो. आरिफ खान यांनी मस्त धुतले आहे.

नाखु's picture

2 Jul 2019 - 10:29 pm | नाखु

टिनपाट आरोपांची हेडलाईन्स करणार्या कुठल्याही दैनिकानै आणि वाहिनीवर याची नोंद,बातमी नाही त्यात आश्र्चर्य वाटले नाही.
पण मिपावर हिरीरीने सहभागी होऊन भाजपा विशेषतः मोदींना लक्ष्य करण्याचा अहोरात्र काम करणारे (लोकसभा निवडणुकीपूर्वी) बिलकुल फिरकले नाहीत.

इथल्या वायरची बंडले पाहिलेला प्रेक्षक नाखु

Rajesh188's picture

3 Jul 2019 - 1:57 pm | Rajesh188

मुलाकात घेणारी वायर ची प्रतिनिधी चा हेतू साध्य झाला नाही Arif ji नी तिच्या सर्व मनसुब्यांना सुरुंग लावला.
काँग्रेस नी बऱ्याच मीडिया घरण्याना पोसल आहे त्या मध्ये the wire,the Hindu he सर्व आहेत .
खरे तर मोदी सरकार नी ह्यांना funding kon karat आहे त्याची चोकशी केली पाहिजे

ही मुलाखतसुद्धा जरूर पहा. यातही मुलाखतकर्तीने प्रश्णांबरोबरच स्वतःची जी मतं मांडली आहेत ती ऐका. श्री. झफर सरेशवाला यांनी दिलेली उत्तरं समतोल आहेत परंतु इथेसुद्धा मुलाखतकर्ती स्वतःचा काही छुपा अजेंडा पुढे चालवताना दिसते.

तिने मुलाखतीच्या शेवटी केलेलं मतप्रदर्शन हा तर कळस आहे.

अरिफ मोहम्मद खान अ यांची एन. डी. टी. व्ही. च्या संकेत उपाध्याय यांनी घेतलेली ही मुलाखतही पहा. मिडियाचा द्व्यर्थी हेतू यात दिसून येतो असं आपल्याला वाटतो का?

Rajesh188's picture

5 Jul 2019 - 2:27 pm | Rajesh188

हिंदू बहुसंख्य आहेत ७९ पर्सेंट तरी हिंदू ची लोकसंख्या भारतात असेल .
मुस्लिम २० percent असतील .
हिंदू मध्ये जाती असल्यामुळे हिंदूंना जाती जातीत वाटून त्यांची ताकत कमी करण्याचं जोरदार प्रयत्न पुरोगामी,मार्क्स वादी आणि इतर करत आहेत.
जे हिंदूंना जातीत भांडण लावून कमजोर करायचे प्रयत्न करत आहेत तेच मुस्लिम लोकांना भडकवत आहेत .
मुस्लिम दिलदार दुश्मन आहे समोर येवून वार करत आहे ..पण बाकी जी मंडळी आहेत अस्तानी मधले निखारे आहेत कटकारस्थान करत आहेत .
आणि त्या लोकांचा हेतू साध्य होवू नये म्हणून हिंदू आणि मुस्लिम ह्या दोघांनी आरिफ साहेबांच्या विचारा मधून
स्वतः मध्ये बदल करून सावध राहिले पाहिजे

Rajesh188's picture

5 Jul 2019 - 2:40 pm | Rajesh188

Nd TV आणि the wire he दोन्ही सुधा मुस्लिम वादी नाहीत .
मुस्लिम लोकांच्या भल्यासाठी ह्यांनी काहीच कार्य केलेलं नाही .
ह्यांना पैसे पुरवणारे सुद्धा मुस्लिम नाहीत .
हे वेगळेच आहेत ज्यांना हे दोन्ही धर्म मध्ये वैर वाढून आपला फायदा झाला पाहिजे ह्या विचाराचे .
आता तरी विचार करून हिंदू धर्मात बोट घालण्यासाठी जी जाती पद्धत दुसऱ्या लोकांना जागा देत आहे .
ती जाती पद्धत सरकारी पातळीवर नष्ट करून सर्वांना फक्त हिंदू हीच ओळख देण्या साठी कायदा करणे .
सर्व देशाचे क्षत्रु आपोआप नष्ट होतील .
पूर्ण बहुमताच्या जोरावर bjp नी हा शिवधनुष्य उचलून इतिहास घडवावा.

जालिम लोशन's picture

5 Jul 2019 - 2:53 pm | जालिम लोशन

पंतप्रधान खोटे बोलत आहे, असे सांगा म्हणुन!