गणिताची भिती

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
27 Jun 2019 - 7:55 pm
गाभा: 

इसकाळ या महान वर्तमान पत्र्याच्या सौजन्याने

२१ च पाढा म्हंतो आता..

वीस एक एके वीस एक,
वीस एक दुणे चाळीस दोन,
वीस एक त्रिक साठ तीन,
वीस एक चोक ऐंशी चार ,
वीस एक पंचे एकशे पाच ,
वीस एक सक एकशे वीस सहा ,
वीस एक साते एकशे चाळीस सात ,
वीस एक आठे एकशे साठ आठ ,
वीस एक दुणे एकशे ऐंशी नऊ ,
वीस एक दाहे दोनशे दहा ...

ऊफ्फफफ्फ!!!

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

28 Jun 2019 - 3:10 am | सोन्या बागलाणकर

वीस एक एके वीस एक,
वीस एक दुणे चाळीस दोन,
वीस एक त्रिक साठ तीन,
वीस एक चोक ऐंशी चार ,
वीस एक पंचे शंभर पाच ,
वीस एक सक शंभर वीस सहा ,
वीस एक साते शंभर चाळीस सात ,
वीस एक आठे शंभर साठ आठ ,
वीस एक दुणे शंभर ऐंशी नऊ ,
वीस एक दाहे दोनशे दहा ...

असं नाही का?

जाता जाता, हे सगळं जोडाक्षर म्हणायला लागू नये म्हणून आहे तर त्रिक पण काढून तीने करावं कसं?