बदामी सहल माहिती हवी आहे

Primary tabs

झंप्या सावंत's picture
झंप्या सावंत in भटकंती
23 Nov 2018 - 5:27 pm

नमस्कार सर्वांना....
मी डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मी आमची सौ आणि दोन मुले एक ११ वर्ष आणि दुसरा ३ वर्ष बदामी जाण्याचा विचार आहे, मी पुण्याहून रेल्वेने जाणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण (व्हेज) मिळेल

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Nov 2018 - 6:13 am | कंजूस

>>

>>डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधी>>

??? उद्यापरवा का डिसेंबरात?

दुर्गविहारी's picture

25 Nov 2018 - 10:45 am | दुर्गविहारी

तुम्हाला खाली दिलेल्या लिंकचा उपयोग होईल.
बदामी, पट्टकल, आयहोळ