गणपती सजावट रंगीत कागद आणि कार्डबोर्ड वापरुन

Primary tabs

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in मिपा कलादालन
16 Sep 2018 - 11:24 am

जय गणेश !!!

यंदाही एक साधी सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ओरिगामि कागद, रंगीत कागद आणि कार्डबोर्ड वापरले आहेत.
थीम - फुलांची बाग
किरीगामि
कागदाची ६ व ८ पाकळ्याची फुले
व पेपर आर्ट वापरुन साधी मांडणी केली आहे
आणि हे सर्व डिस मॅन्ट्ल करुन पुन्हा वापरु शकतो.
पुजेचा गणपती आणि सजावटीचा गणपती याही वेळेस वेगळा ठेवला आहे

|| गणपती बाप्पा मोरया ||

deco1

deco2

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Sep 2018 - 11:46 am | यशोधरा

एकही फोटो दिसत नाहीये.

कंजूस's picture

17 Sep 2018 - 1:52 pm | कंजूस

सजावट १

सजावट २

सजावट ३

सजावट ४

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2018 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही, त्यामुळे ते दिसत नाहीत.

पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्यांचे दुवे परत लेखात किंवा प्रतिसादात टाका.

शान्तिप्रिय's picture

17 Sep 2018 - 10:55 am | शान्तिप्रिय

फोटो गुगल प्लस वर शेअर करुन परत येथे दिले आहेत.

शान्तिप्रिय's picture

17 Sep 2018 - 11:21 am | शान्तिप्रिय

फोटो दिसतात का ते कळवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2018 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता सर्व फोटो दिसत आहेत.

हो, सगळे फोटो दिसतायत, मस्त आहे सजावट!

शान्तिप्रिय's picture

22 Oct 2018 - 7:02 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद यशोधरा