नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.

shashu's picture
shashu in तंत्रजगत
22 Jan 2018 - 6:51 pm

नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.
दैनंदिन घरगुती वापरासाठी भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे.
बजेट : ३००००-४००००.

प्रतिक्रिया

नशीबवान आहात.

मुले पेन ड्राइव्ह लावतात आणि मग व्हायरस शिरायचे.

आजकाल मात्र, पेन ड्राइव्ह लावला की लगेच स्कॅन करतात.