द इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
7 Jun 2017 - 1:34 pm
गाभा: 

आपण ट्रॅफिक, गर्दी, रस्ते या सगळ्याला शिव्या नेहमीच घालत असतो. परंतु या सगळ्याबद्दल काहीतरी प्रत्यक्षात करण्याची संधी एक तर विशेष येत नाही, आणि आली तर आपण सहभाग घेत नाही. एक उपक्रम नुकताच वाचनात आला ज्याबद्दल मिपाकरांना सांगावं असं वाटलं म्हणून हा धागा. विशेष माहिती नसल्याने निबंध लिहीत बसत नाही, पण उपक्रमाचा दुवा देतो.

माझी खात्री आहे इच्छुक आणि पात्र मिपाकरांची संख्या माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. या दुव्यावरील 'गेट इन्व्हॉल्व्ह्ड' या अक्षरांवर क्लिक केलं असता आपण या उपक्रमाचा कुठल्या कुठल्या प्रकारे भाग होऊ शकता ते आपल्याला समजेल.

http://itdp.in/

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

7 Jun 2017 - 7:03 pm | पिलीयन रायडर

धाग्यात अजुन थोडी माहिती लिही ना. मला ती वेबसाईट वरवर पाहुन पटकन काही कळालं नाही.

म्हणजे रस्ते बनवणे वगैरे सरकारचं काम आहे तर ही नॉन प्रॉफिट संस्था नक्की काय करते? फारच गडबडीत बघितल्याने होत असेल तसं, पणचिथे कुणी थोडक्यात सांगितलं तर काही करण्यासारखं असेल तर करता येईल.