अभिनंदन!

स्टार माझा ह्या दूरचित्रवाणी वाहीनीतर्फे घेतलेल्या "ब्लॉग माझा" ह्या स्पर्धेत मिपाच्या सदस्यांचा प्रचंड विजय झालेला आहे.
श्रीयुत नंदन होडावडेकर म्हणजेच आपला नंदन.. ह्याच्या ब्लॉगला दुसरे पारितोषिक मिळालेले आहे
तसेच सर्वश्री धोंडोपंत आपटे(धोंडोपंत), संदिप चित्रे आणि प्रा.डॉ. दिलीप बिरुटे अशा तिघांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे.
ह्या चौघांचे त्रिवार अभिनंदन!

एक पुरवणी सुचना: अभिजित पेंढारकर म्हणजेच मिपावरील आपला अभिजित ह्यालाही ह्याच स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे. त्याचेही त्रिवार अभिनंदन.

अभिनंदन....

अभिनंदन नंदन,

मी आत्ताच टिव्हीवर पाहिलं.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

>>ह्या

>>ह्या चौघांचे त्रिवार अभिनंदन!
सहमत

-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
Smile

सहमत

>>>सहमत

सहमत

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अरे वा

मस्त बातमी !!
चारही जणांचे हार्दीक अभिनंदन !

नंदनच्या ब्लॉगला पूर्वीसुद्धा बक्ढीस मिळाले होते असे आठवते.
--लिखाळ.

अभिनंदन

अभिनंदन Smile

सर्वांचे मनापासून हार्दीक अभिनंदन...

मिसळपावकरांचा विजय असो....

नंदनराव,
धोंडोपंत,
संदिप चित्रे
आणि
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे

सर्वांचे मनापासून हार्दीक अभिनंदन...

- सागर

अभिनंदन

पुढच्या पाच कट्ट्यांची चिंता मिटली Smile

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

अरे वा वा वा!!

नंदन, धोंडोपंत, संदीप आणि प्राडॉ आपल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! Smile
हा मिपाचाही बहुमान आहे हे निर्विवाद! आम्हा सर्व सदस्यांना आपला अभिमान वाटतो!

चतुरंग

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू

छान बातमी...

सहमत...
अभिनंदन...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन, अभिधोंडोपंत, अभिसंदीप, अभिप्राडॉ!
(अभिजित तर नावातच "अभि"!)

सह्ह्ही..

एकूण काय... सर्व बक्षिसे मिपाघरिच आली.
उत्तम बातमी दिलीत. नंदन, धोंडोपंतकाका, संदीप आणि बिरूटेसर, अभिजित .. सर्वांचे मनापासून अभिनंदन..
Smile Smile Smile
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ढन्टॅनॅडॅन

अभिनंदन
चला पुढच्या कट्ट्याचे प्रायोजक सापडले!!!
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

(विषय दिलेला नाही)

चला पुढच्या कट्ट्याचे प्रायोजक सापडले!!!
Rolling On The Floor

अभिनंदन!

चौघांचेही हार्दिक अभिनंदन!!

सही!!!!!!!!!!!!!!

नंदन, धोंडोपंतकाका, संदीप आणि प्रा. डॉ.

सर्वांचे मनापासून अभिनंदन!!!

धन्यवाद आणि अभिनंदन ...

सर्वांच्या शुभेच्छांसाठी मन:पूर्वक धन्यवाद Smile
नंदन, धोंडोपंतकाका, आणि बिरूटेसरांचे हार्दिक अभिनंदन.
-------------
प्राजुचे विशेष आभार -- तिने आत्ताच फोन करून ही आनंदाची बातमी दिली म्हणून मला समजली Smile

छान वाटले

बातमी ऐकून छान वाटले. मिपाकर असल्याबद्द्ल अभिमान आहे.
प्रकाश घाटपांडे

+१

हेच म्हणतो ! Smile
सर्वांचे अभिनंदन ! Smile

+१

सर्वांचे अभिनंदन!

++१

http://vipravani.wordpress.com/
सर्वांचे अभिनंदन

अभिनंदन!!!

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन....आपण मिपावर असल्याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मस्तच...

सा-या विजेत्यांचे अभिनंदन...

(मिपाभिमानी)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

व्वा!!

व्वा!! सगळ्यांच अभिनंदन!! Smile

सर्व

सर्व विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन..

असंच काही चांगलं काम नेहमी करत जा रे...!

तात्या.

--

आम्ही आमच्या ब्लॉगच्या परिक्षणाचे हक्क कुणालाही देत नाही. आमचा ब्लॉग हाच सर्वोत्तम ब्लॉग आहे असे आम्ही मानतो..! Smile

-- तात्या अभ्यंकर.

सर्व

विजेत्यांचे अभिनंदन.
छान बातमी दिल्याबद्दल देवकांकांना धन्यवाद.

रेवती

सर्व

सर्व जणांचे हार्दीक अभिनंदन !!!!!

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सह्ही...

सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

टुकुल.

जोरदार अभिनंदन!

चांगली बातमी वाचून आनंद झाला!!

वा! मस्त

वा!

मस्त बातमी.
सर्वांचे अभिनंदन. Smile

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धन्यवाद

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार, मंडळी. मिपावर प्रमोदकाकांनी दिलेल्या माहितीमुळे या स्पर्धेबद्दल प्रथम कळलं आणि आज सकाळी जेव्हा मिपावर आलो, तेव्हा स्वातीताईची खरड वाचून निकालाबद्दल समजलं. Smile [अजून, ऑफिशियली त्यांचा विरोप आलेला नाही. विसरले की काय? Smile.]

धोंडोपंत, संदीप, बिरूटे सर आणि अभिजीत यांचेही हार्दिक अभिनंदन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! माझ्या माहितीप्रमाणे नंदनला असाच पुरस्कार या आधीही मिळाला होता (कोणता ते आठवत नाही)

काल योगायोगाने स्टार माझा वरील वेब माझा हा कार्यक्रम डॉक्टरांच्या दवाखान्यात प्रतिक्षा करत असताना पाहायला मिळाला. प्रा. बिरुटे यांचा उल्लेख होताच सरसावुन बसलो, खात्रीच होती की या कार्यक्रमात अनेक मिपाकरांच्या जालनिशीचा उल्लेख असणारच. डॉक्टरांना प्रतिक्षेत ठेवून तसाच बसलो आणि संपूर्ण वृत्तांत पाहिला.

असे पाच गुणवंत सदस्य असलेल्या मिपाचेही हार्दिक अभिनंदन.

या सर्व विजेत्यांना एक विनंती: यांनी आम्हाला त्यांची प्रेरणा, त्यांचा विषय, त्यानी केलेली मांडणी, विषयाची हाताळणी ईत्यादी समजावुन सांगावे म्हणजे आम्हालाही जालनिशी म्हणजे काय याचे मार्गदर्शन होइल.

साक्षी

सर्वांचे

सर्वांचे खुप खुप अभिनंदन

सर्व पारितोषक विजेत्यांचे अभिनंदन!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

हार्दिक अभिनंदन

वा! सर्वांमुखी मिसळपाव!
मस्तच! चौघा/पाचही मिसळप्रेमी ब्लॉगरांचे हार्दिक अभिनंदन!

-(स्वतःचा ब्लॉग नसलेला) ऋषिकेश

चारही

चारही जणांचे हार्दीक अभिनंदन !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

धन्यवाद यार हो !!!

आपल्या सर्वांच्याच शुभेच्छांनी आनंद द्विगुणित झाला आहे. आपले मनपूर्वक आभार!!!

नंदन,संदिप चित्रे, अभिजित, आणि धोंडोपंताचे हार्दिक अभिनंदन !!!

प्रमोद देव आणि जयश्री अंबासकर यांच्या आग्रहामुळेच "ब्लॉग माझा"च्या आखाड्यात आम्ही उतरलो होतो, त्यांचेही सही दिलसे आभार !!!

-दिलीप बिरुटे
(आपलाच )

नंदन,

नंदन, धोंडोपंत, संदीप, अभिजित आणि बिरुटे सर या सर्वांचं खूप अभिनंदन!!

अरे वा..... !!

नंदन, धोंडोपंत, संदीप आणि राजासाब...... मनापासून अभिनंदन Smile

क्या बात है........ खूप खूप आनंद झाला...... !!

असेच म्हणतो..........

नंदन, धोंडोपंत, संदीप आणि राजासाब...... मनापासून अभिनंदन

क्या बात है........ खूप खूप आनंद झाला...... !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सर्वांचे

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपावरही एकसे एक ब्लॉगकरी आहेत, हे वाचून अभिमान वाटला.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

अरे वा.

सर्व जेत्यांचे अभिनंदन ! Smile
देव काकांनी ही बातमी सांगितल्या बद्दल धन्यवाद !

सर्व

सर्व विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन..

vrush

सर्वसाधारण विजेतेपद

हे चारही लोक मिपाकर असल्याने मिपाला सर्वसाधारण विजेतेपद मिळायला हवे नाही का? Wink

एकूण पाच विजेते हे मिपाकर आहेत ह्याची कृपया नोंद घ्या!

नंदन,धोंडोपंत,संदिप चित्रे,प्रा.डॉ. दिलीप बिरुटे आणि आपला अभिजित....असे एकूण पाच मिपाकर आहेत.

बातमी आनंदाची

सर्व विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन..
देव साहेब डिटेलवारी कुठे वाचता येईल ते सांगाल का?

अजून लेखी स्वरूपात कुठेही दिसत नाहीये.

हा निकाल लेखी स्वरूपात अजूनही कुठेच दिसत नाहीये. स्टार माझा च्या संकेतस्थळावरही तो अजून दिसत नाहीये.
पण काल रात्री स्टार माझा च्या "वेब माझा" ह्या कार्यक्रमात हा निकाल घोषित केलेला होता तो मी ऐकला.
विजेत्यांना लवकरच विरोपाद्वारे कळवले जाईल असेही त्यात म्हटलेले होते. पण अजून तसेही त्यांनी केलेले नाही असे कळतेय.

अभिनंदन!

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही बातमी ऐकून खूप आनंद झाला!

अभिनंदन आणि धन्यवाद

श्री. नंदनराव, श्री. संदीप चित्रे, मित्रवर्य़ श्री. डॊ. दिलीप बिरूटे, श्री. अभिजितराव.

तुम्हां सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. असेच भव्य यश भविष्यातही आपणा सर्वांस लाभो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना.

मिपाच्या कुंटुंबियांना मन:पूर्वक धन्यवाद. आपले प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. असाच लोभ असू द्यावा ही विनंती.

या बाबतीतील आमच्या भावना इथे वाचा.

http://dhondopant.blogspot.com/2008/10/blog-post_12.html

आपला,
(कृतकृत्य) धोंडोपंत

अवांतर-

(डॉ. दिलीप बिरूटे यांच्यासाठी)

मास्तर, केव्हा बसायचं?

आपला,
(चौकस) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

सध्या नाय जमणार :)

(डॉ. दिलीप बिरूटे यांच्यासाठी)

मास्तर, केव्हा बसायचं?

आपला,
(चौकस) धोंडोपंत

पंत, सध्या काय जमणार नाही. पण दिवाळीच्या सुट्टीत प्रयत्न करुन जर येता आले तर ठाण्याला तात्या, तुम्ही आणि आम्ही, असा एक बसायचा बेत व्हायला हरकत नाही. पण, आपले ते ज्योतिषविषयक कष्टमर आपल्याला मोकळीक देतील का ? या बद्दल आमच्या मनात शंका आहे. Wink