भि॑त छोटी खिडक्या फार

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
10 Apr 2017 - 3:04 pm
गाभा: 

मिपाचे पान उघडले की पुढील खिडक्या - ज्यात अनेक आठ्वड्या॑त / महिन्यात काहीही लेखन झालेले नाही अशा- सताड उघड्या दिसतात :

कलादालन ( शेवटचा लेख : १० -८-२०१६)
क्रीडाजगत ( शेवटचा लेखः ०३-०१-२०१७)
राजकारण (शेवटचा लेख : २४-०२-२०१७)

वरील ३ खिडक्या वेगवेगळ्या ठेवण्यापेक्षा "स॑कीर्ण" अथवा तत्सम योग्य नावाची एकच खिडकी ठेवून, वाचलेली जागा इतर "हलत्या" खिडक्या॑ना दिल्यास ते योग्य ठरेल

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

13 Apr 2017 - 7:49 pm | दीपक११७७

बरोबर