. चुंबन

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Feb 2017 - 6:52 pm

व्ह्यालेंटाईन दिवस येत आहे..
चुंबन ही प्रणयातली आनंददायी क्रिया आहे..
चुंबनाचे सुंदर प्रकार आपल्या पुढे सादर करत आहे
चुंबनाचे प्रकार.
चुंबनाचे खालील प्रमाणे नीर निराळे प्रकार आहेत. जर आपणा पैकी कुणास यातला प्रकार आवडला तर आपण त्याचा प्रयोग करू शकता.आपल्या जोडीदार बरोबर
*
फुलपाख्ररु चुंबन-ह्या चुंबन प्रकारामध्ये प्रेयसीने तिचा चेहरा प्रियकराच्या चेहऱ्याचा एक श्वासांच्या अंतरावर आणावा. आणी त्याच्या नजरेत नजर मिसळून आपल्या डोंळ्यांच्या पापण्या फुलपाखराच्या पंखा प्रमाणे फडफडाव्यात. डोंळ्यांच्या पापण्यांचि फडफड ह्रदयांची फडफड वाढवण्यास समर्थ असते..
*
मान चुंबन- हे एक मैत्रिपुर्ण. "तु मला खूप आवडतीस" प्रकारच चुंबन आहे. नुकतीच नवीनं ओळख होत असताना तिच्या खांद्यावर हात ठेवून हळुवार पणें आपलें ओठ तिच्या मानेंवर फिरवावेत
*
कर्ण पाकळी चुंबन- हळुवार पणॆ तिच्या कांनाचि पाळी [पाकळी] ओठांत घ्यांवी व ति पाकळी हळुवार पणॆं चुंबण्यास सुरवात करावी, जोरात आवाज करीत पाकळी चोखू नये. कान संवेदनाक्षम असल्याने आवाजा मुळे रसभंग होण्याची शक्यता आहे.
*
एक्सिमो चुंबन- तिच्या चेहऱ्याच्या जवळ चेहरा आणून आपलं नाक तिच्या नाकांवर हळुवार पणॆं घासावं..[एक्सिमो लोकात हि पद्धत खूप लोकप्रिय आहे]
*
तुहिनशर्करा {बर्फ} चुंबन- हे एक खूप मजेदार प्रकारचे चुंबन आहे. एक बर्फाचा तुकडा तोंडात घेऊन तोंड उघडत आपल्या जोडीदाराचे चुंबन घेत बर्फाचा तुकडा जिभेने तिच्या तोंडात सरकावा. व तिने पण जोडीदाराच्या तोंडात बर्फाचा तुकडा जिभेने त्याच्या तोंडात सरकावा...भडकलेल्या प्रणय ज्वाला बर्फ वितळविण्यास समर्थ असतात
*
सोनं पाऊल { पादाङगुलि } चुंबन- हि एक प्रणयाराधानांची क्रिया आहें. तिच्या टाचा जवळ घे‌उन टाचांचे चुम्बन घेत हाळुवार पणें तिच्या पायाच्या तळव्यांवर चुंबनाचा वर्षाव करावा. पायाला गुदगुल्या झाल्याने प्रणयाराधान करताना मजा येईल.

ललाट {कपाळ} चुंबन- हे एक मैत्रिपूर्ण भावनांचे प्रतीक असलेले चुंबन आहे. समोरच्या व्यक्तीच्या कपाळांवर ओठ टेकवून हे चुंबन घेतले जाते, वात्सल्य व मैत्री भावाचे प्रतीक असणारे हे चुंबन आहे..
*
फ्रेंच चुंबन-[ French Kiss]- ह्या चुंबन प्रकारांत दोनही जोडीदार जिभेचा वापर करतात. तोंड उघडून एकमेकांचे ओठ ओठांत घेऊन व एकमेकांच्या जिभेला जीभ लावत व एक मेकांच्या श्वासांची मुखातून देवाण घेवाण करीत हे चुंबन घेतले जाते. French Kiss या नांवानं हा चुंबन प्रकार जगांत ओळखला जातो. पण गंमत म्हणजे French लोक या चुंबन प्रकारास "The English Kiss". अस म्हणतात.
*
फल रसामृत चुंबन-एखाद्या फळांचा तुकडा दोन्ही ओठामध्ये पकडवा.[शक्यतो द्राक्ष, स्ट्रा बेरी, अननसाचा छोटा तुकडा, अंब्याची फोड अस रसाळ फळ असावं]
व तिच चुंबन घेत तीच्या ओठांवर तो तुकडा चिरडतं रहावा.अर्धा तुकडा तोडत एक मेकांच्या मुखांतला रस एक मेकांच्या मुखांत सोडत चुंबन घ्यावे.
*
हस्त चुंबन... हळुवार पणें तिचा हात हातात घेत ओठ तीच्या हातांवर हळुवार पणें घासत तीच्या हाताचे चुंबन घ्यावे. कमरेत वाकुन हे चुंबन घ्यावयाचं असत. तीच्या बद्दल आदर दाखवण्यासाठी हा चुंबन प्रकार आहे ..पूर्वीचा राज घराण्यात हि पद्धत् होती
*
ओष्ठ व्रण चुंबन.... हे चुंबन घेताना तीच्या ओठांचा नाजुक पणें चावा घेत तिचे चुंबन घ्यावे. ओष्ठावर चाव्यांचा व्रण असल्यांन तीला कळत कि हे चुंबन स्वप्नातलं नसून सत्यांतलं आहे.
*
Avi

मौजमजा

प्रतिक्रिया

सगळे अभ्यासातच मग्न की काय? अजून एकही प्रतिसाद नाही?

सामान्य वाचक's picture

11 Feb 2017 - 9:44 pm | सामान्य वाचक

सगळ्यांना
जरा बरे वाटले की येतील हं सगळे

अॅस्ट्रोनाट विनय's picture

11 Feb 2017 - 11:44 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सर्वांनी अनूभवून बघितले असतील हे प्रकार. "अ.. यात काय नवीन" असं म्हणून दुर्लक्ष करणं सहाजिक आहे. लेखकाने चुंबनाचे काही स्वसंशोधित प्रकार टाकले असते तर गोष्ट वेगळी होती :))

जेपी's picture

11 Feb 2017 - 11:49 pm | जेपी

नवा प्रकार-
access denied.!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2017 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा

अकु .. अश्या प्रणयी जिल्ब्या टाकू नकू ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2017 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उलट अशा प्रतिसादाच्या जिल्ब्या टाकू नका असे आम्ही म्हणू... ;)

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

12 Feb 2017 - 12:41 pm | पियुशा

अगागा !!!!! असा धागा येइल वाटल नवत घोरअज्ञाय्न मिपाकरान्च :प ==))
अजुन एक भर घालते ह ! एक किस असतो त्याच नाव " द्रकुला बाई ट "
तुमि जर आप्ल्या पारट्नर्शी नाराज असाल तर रागाने कचकन त्याच्या / तिच्य मानेवर चावयच :प दात उमटेपरय्न्त ==))
नोर्मल असाल तर प्रेमाने चावा ह ;)
आनि हो कवळी असेल तर तुम्च्या जबाबदारिव्र चावा कवळी मानेला लट्कन्याची शक्यता जास्त आहे ;)

बाकी द्रकुलासारखे सुळे वाढवलेले हवेत कि नोर्मल? दातही नाहि आणि कवळिहि नसेल तर काय करायचे? आणि दातच रुतुन बसला तर दुरुस्ती होउ शकेल का? दातच्या डाक्टर ताईनी मार्गदर्शन करावे बै

मनिमौ's picture

12 Feb 2017 - 12:50 pm | मनिमौ

असा ड्रॅकूला चावा बघितलाय. पण नंतर मात्र त्या चुंबन वीरांच्या संख्येत वाढ होऊन अनावस्था प्रसंग ओढवेल. रच्याकने वंपायर लोक कवळी वापरत असतील का

पियुशा's picture

12 Feb 2017 - 12:53 pm | पियुशा

नाही ग मनी ते वंपायर सुळे वाधवतात ;)

मनिमौ's picture

12 Feb 2017 - 12:56 pm | मनिमौ

जिल्बुशाची प्रतिक्रिया वाचून. "येथे सुळ्यांना धार लाऊन मिळेल "

सुळे तासुन मिळ्तील कानशीने ==))))))))

मने मने माझ्या पोटावर पाय आणु नको.आमच्या इथे ड्रॅकुला कवळी,सुळ्यांना धार काढून तसेच अडकलेले सुळे उपटून पण मिळतील.
पिवडीला नविन माहिती फार असते हे एक निरीक्षण नोंदवले!

पियुशा's picture

12 Feb 2017 - 1:02 pm | पियुशा

इ श्श ................... लाजले मी ;)

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2017 - 1:40 pm | चौथा कोनाडा

या धाग्याची " . चुंबन " ही पाटी बदलुन "येथे सुळ्यांना धार लाऊन मिळेल " अशी पुणेरी पाटी लाववी काय ?

स्वगतः १४ फेब्रुच्या मुहुर्त साधुन अकुंचा किस्स प्लानिंग अण्ड गायडन्संचे नविन दुकान ? खपणार, खपणार माल ! १०० नक्कि

त्रिवेणी's picture

12 Feb 2017 - 1:43 pm | त्रिवेणी

द्रकुला बै ट ने गुदगुल्या होतात अस ऐकलय, खरय का ते?

त्रिवेणी's picture

12 Feb 2017 - 1:43 pm | त्रिवेणी

द्रकुला बै ट ने गुदगुल्या होतात अस ऐकलय, खरय का ते?

त्याबद्दल माहिती नाही पण इथे एक चुंबनाचा प्रकार मिसला गेला आहे त्याबद्दल दंतवैद्य निषेढ करत आहेत.
कवळी टु कवळी किस माहित असायला हवा होता खरा या वयात !

पैसा's picture

12 Feb 2017 - 2:34 pm | पैसा

त्याची आणि तिची कवळी दोन्ही एकाच डबीत अक्षय चुंबनावस्थेत राहू शकतात. चुंबनासाठी दोघानी एकमेकांपासून शंभर मीटर दूर असले तरी चालेल. या प्रकाराला अक्षय चुंबन असे नाव देता येईल.

"तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे" हे या लोकांचे अँथेम असेल.

हा प्रतिसाद मिपावरील सर्व डेंटिस्टांना समर्पित.

अजया's picture

12 Feb 2017 - 3:21 pm | अजया

=)))))))

त्रिवेणी's picture

12 Feb 2017 - 1:59 pm | त्रिवेणी

एकच कवळीत काम भागेल की. का उगा खर्च.

होऊ दे की डेंटिस्टवर खर्च. दुकान आहे घरचं.

गामा पैलवान's picture

12 Feb 2017 - 2:45 pm | गामा पैलवान

अविनाशकुलकर्णी,

माझ्या मते फलरसामृतचुंबनाच्या देशी आवृत्तीत विडा वापरत असावेत. एकाने विडा अर्धा ओठाबाहेर धरायचा असतो आणि दुसऱ्याने तोडून घ्यायचा असतो. गोविंदविडा त्याचसाठी असतो म्हणे.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 2:55 pm | संदीप डांगे

हे व्हॉट्सप फारवर्ड इथं अजून टिकून आहे?

पैसा's picture

12 Feb 2017 - 4:09 pm | पैसा

मिपाकरांना भेंड्या खेळण्यासाठी दुसरा खफ दिलाय असं समजा.

पैसा's picture

13 Feb 2017 - 3:27 pm | पैसा

फेसबुकी शिळी कढी. https://m.facebook.com/permalink.php?story_fbid=984134901614088&id=84010...

त्याच्या आधी http://avinashkulkarni.blogspot.in/2010_01_01_archive.html इथे कांचन कराईची इन्फ्रिंजमेंट नोटीस सुद्धा आहे. तिने टाईमपास म्हणून लिहिलेलं या आजोबांनी उचललं वाटतं.

संदीप डांगे's picture

13 Feb 2017 - 6:27 pm | संदीप डांगे

तेच म्हटलं.. कुठेतरी वाचलंय जणू... तरी अजून इथे टिकून आहे ह्याचे आश्चर्य आहे. साहना ने चिटकवलेले टार्झनचे फेसबुक पोस्ट झटपट उडवले गेले, हे मात्र कोणत्या कलमाखाली चालवून घेतले जात आहे ते एक संपादक मंडळच जाणे!

फेदरवेट साहेब's picture

12 Feb 2017 - 5:31 pm | फेदरवेट साहेब

धागा लेखकू ६० च्या पुढले असावेत असा एकंदरीत प्रतिक्रिया वाचून अदमास झाला आहे.

कठीण आहे देवा.

अभिजीत अवलिया's picture

12 Feb 2017 - 9:21 pm | अभिजीत अवलिया

शारीरिक वय कितीही असले तरी मनाने फार फार तरुण आहेत ते

अविनाशकुलकर्णी's picture

12 Feb 2017 - 9:30 pm | अविनाशकुलकर्णी

७३

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2017 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका, मस्त गिफ़्ट हं व्हेलेंटाईन डेचं. पण, काका काही लोकांचे मला नुकतेच व्य.नि. आले की वरील सर्व प्रयोग करुन झाले आहेत.
उलट अजून काही राहिलेली चुंबनं लिहिली नाहीत, असे काही व्य. नि. मला आलेली आहेत. कसं करता आता ?

अवांतर : अलिंगन दिन आणि चुंबनदिनाच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे
(जवळ जवळ सर्वच गोष्टींचा नाद असलेला) ;)

अविनाशकुलकर्णी's picture

12 Feb 2017 - 9:31 pm | अविनाशकुलकर्णी

धन्स

प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला

जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला

कामसूत्रात अडीचशे प्रकार सांगितले आहेत चुंबनांचे. त्यापेक्षा काही वेगळे प्रकार तुम्ही शोधले असल्यास सांगा. उगीच शिळ्या जिलब्या आणून टाकू नका इथे.

सूड's picture

13 Feb 2017 - 5:09 pm | सूड

ओह आय सी!!

हस्तर's picture

10 Jul 2019 - 3:56 pm | हस्तर

varshav rahila