Win Rar फाईल चा पासवर्ड आठवत नाही काय करावे ?

उमेश नेने's picture
उमेश नेने in तंत्रजगत
6 Feb 2017 - 3:52 pm

मी मह्त्वाची फाईल विन रार मध्ये save केली होती व त्याला पासवर्ड दिला होता परंतु आता तो पासवर्ड आठवत नाही त्या मुळे
फाईल ओपन होत नाही . तरी WINRAR फाईल ओपन करण्या साठी काय करावे .
कृपया मार्गदर्शन करावे .

धन्यवाद

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

6 Feb 2017 - 4:40 pm | आदूबाळ

जर इंग्रजी शब्द असेल तर ब्रूटफोर्सर्स वापरून (डाऊनलोड करून) पासवर्ड सोडवा. "माझ्यामनीचीहीव्यथा१२३" वगैरे अ-इंग्रजी पासवर्ड असेल तर भगवान मालिक है...

आनंदी गोपाळ's picture

7 Feb 2017 - 12:31 pm | आनंदी गोपाळ

ब्रूटफोर्सच्या इंग्रजी वर्डलिस्ट्स आपल्याकडील पासवर्ड्सना उपयोगी पडत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा भगवान मालिक, हेच जास्त बरोबर.

आनंदी गोपाळ's picture

7 Feb 2017 - 1:34 pm | आनंदी गोपाळ

ब्रूटफोर्सच्या इंग्रजी वर्डलिस्ट्स आपल्याकडील पासवर्ड्सना उपयोगी पडत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा भगवान मालिक, हेच जास्त बरोबर.

"माझ्यामनीचीहीव्यथा१२३" वगैरे अ-इंग्रजी पासवर्ड असेल तर भगवान मालिक है...

=]]]

अद्द्या's picture

6 Feb 2017 - 5:02 pm | अद्द्या

https://www.passwordunlocker.com/knowledge/remove-rar-password.html

बघा प्रयत्न करून

पासवर्ड असे अनलॅाक होत असतील तर----!

जिथे ,उदाहरणार्थ नोट अॅपमध्ये पासवर्ड रिकवरी इमेल द्यावा लागतो. तिथून आपल्याला रिसेट करता येतो. ( nimbus note web)
असा इमेल नाही का त्या rar file folder ला?

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2017 - 1:01 pm | मराठी कथालेखक

मिपावर मदत मिळाली तर उत्तमच , पण http://stackoverflow.com/ वर एक धागा उघडून विचारा