नवरात्रीच्या शुभेच्छा !!

माझ्या सर्व मिपाकर मित्रांना नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा !!

करविर निवासिनी आई अंबाबाई.

फोटो.

वरील फोटो मी काढलेला नाही !!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

देखणा फोटू..:)

अतिशय देखणा आणि प्रसन्न फोटू.. Smile

धन्यवाद रे बाणा...

माझ्याही सर्व मिपाकरांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा...

आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं..!

तुळजाभवानी मातेला मानाचा मुजरा...!

आई एकविरेचा गोंधळ मांडियला, तुम्ही गोंधळाला या..!

आपला,
(आई एकविरेचा भक्त) तात्या नाखवा.

तात्या

तात्या गेल्या वर्षीच्या भारत भेटीत आई एकविरेच्या दर्शनाला गेलो होतो.
आईचा फोटो आपल्या सर्वासाठी..

Ekvira Aai

--(आईच लेकरु) गणपा.

धन्यवाद रे

धन्यवाद रे गणपा..!

(आई एकविरेचं लेकरू) तात्या ठाणेकर,
महादेव कोळी समाज.

धन्यवाद रे मदनबाणा..

नवरात्राच्या आदल्यारात्री श्री महालक्ष्मीचं दर्शन घडवंलस. फार बरं वाटलं. कोल्हापूरात असल्यासारखं वाटलं बघ.
नवरात्राच्या माझ्याही सर्वांना शुभेच्छा!!!
उदे गं आंबाबाई.. आई ..उदे गं आंबाबाई...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

माझ्याही

माझ्याही सर्व मिपाकरांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा...

मदणा, आईचे दर्शन घडवलंस.... धन्यवाद रे लेका !
घे.. हा वर्षी मी चुक काही पुण्य केले असेल ते तुला दान केलं !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

हेच म्हणतो !!

मदणा, आईचे दर्शन घडवलंस.... धन्यवाद रे लेका !
घे.. हा वर्षी मी चुक काही पुण्य केले असेल ते तुला दान केलं !

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३ १/२ शक्तिपीठातले एक.

करवीर, माहुर आणि तुलजापुर हे पूर्ण शक्तिपीठ समजले जातात आणि सप्तशृंग माताभवानी वणी १/२ पीठ समजले जाते. याचे काय कारण असावे?