हवेली... कोठे आहे हो ही?

खोबाजी's picture
खोबाजी in काथ्याकूट
24 Aug 2016 - 2:45 am
गाभा: 

पुण्यनगरी मधले हे हवेली गाव कोठे आहे ? सायबाच्या काळापासून हे गाव आहे म्हणे.

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

24 Aug 2016 - 3:05 pm | मी-सौरभ

खुप अभ्यासपूर्ण लेख.

श्री गावसेना प्रमुख's picture

24 Aug 2016 - 3:10 pm | श्री गावसेना प्रमुख

इथे टाइप करण्या ऐवजी गुगल ला शोधले असते तरि चालले असते.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी
सिरुसेरि's picture

24 Aug 2016 - 4:56 pm | सिरुसेरि

पुण्यनगरी...कोठे आहे हो ही?

अभ्यास करायला लावणारा लेख. वाचनखुणा साठवतोय. वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचेन.

चिनार's picture

24 Aug 2016 - 5:44 pm | चिनार

"मिपावरील पहिलेच लिखाण..सांभाळून घ्या"
हे लिहायला विसरलात का ?

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2016 - 10:32 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख ! लेखाबरोबरचा नकाशाही अफलातून ! आवडला हे सांगायलाच नको !

पण ........ लेख जरी अभ्यासपुर्ण वाटत असला तरी सुरूवात अन शेवट जरा कॉम्पॅक्ट तसे वाटतेय !
पण लेखन क्लिष्टतेकडे झुकणारे अन तपशिलदार वाटते (जाणकार यावर प्रकाश टाकतीलच) शेवटून दुसरा परिच्छेद इतका कंटाळवाणा आहे की झोप यायला सुरूवात होते अर्थात शेवट जवळ दिसत अस्ल्यामुळे आपण निश्वास टाकतो अन सुस्कारा सोडतो.. !

वरिल गोष्टी टाळल्यास या मिपाकराकडून अश्वासक लेखन आगामी काळात येइल अशी आशा वाटते !

पुलेशु, पुधाप्र !

बाबा योगिराज's picture

25 Aug 2016 - 12:49 am | बाबा योगिराज

उसमाणपुऱ्यात, डाव्या हाताला.
चला बसू. कोण कोण येतंय?

या विकांताला करून पाहीन. पण अंडे ना घालता ही पाकृ...

गामा पैलवान's picture

25 Aug 2016 - 4:14 am | गामा पैलवान

इथे आहे : goo.gl/qUWDTX

-गा.पै.

लोनली प्लॅनेट's picture

26 Aug 2016 - 11:33 am | लोनली प्लॅनेट

लेख वाचून वेळ कसा गेला हेच कळले नाही

बबन ताम्बे's picture

26 Aug 2016 - 12:28 pm | बबन ताम्बे

जरा लांबट झालाय. पुढचा लेख जरा शॉर्ट येऊ द्या.

कवितानागेश's picture

26 Aug 2016 - 11:18 pm | कवितानागेश

१५५८ वाचने!!

चलत मुसाफिर's picture

27 Aug 2016 - 2:45 pm | चलत मुसाफिर

जरा विस्ताराने सांगतो. नीट समजून घ्या:

"माहीत नाही"

हे असलं लिखाण ऐसी अक्षरेवर शोभलं असतं..(नाक मुरडणारी स्मायली)