होळीचे रंग

nashik chivda's picture
nashik chivda in भटकंती
23 Mar 2016 - 12:23 pm

राम राम मंडळी,
लिहण्याचा पहिल्यापासूनच कंटाळा असल्याने फ़क्त होळीचे रंग दाखवणारी छाया चित्रे प्रकाशित करीत आहे

स्थळ - बरसाने, मथुरा
कॅमेरा - निकोंन डी ७५० ५० मीमी आणि २४-१२०

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

प्रतिक्रिया

स्पा's picture

23 Mar 2016 - 12:26 pm | स्पा

खल्लास
एकदम समयोचित , रेफ्रेशींग धागा.

सगळे फोटो अप्रतिम आलेत
जियो

सही रे सई's picture

23 Mar 2016 - 8:56 pm | सही रे सई

+१००० असेच म्हणते

नीलमोहर's picture

23 Mar 2016 - 12:34 pm | नीलमोहर

खतरनाक फोटो..

नाखु's picture

23 Mar 2016 - 12:39 pm | नाखु

आणि डोकावणारी मुलगी आणि निखळ हासणारे दाढीधारी आवडले.

पैसा's picture

23 Mar 2016 - 12:45 pm | पैसा

सगळेच फोटो जबरदस्त आलेत!

चांदणे संदीप's picture

23 Mar 2016 - 1:03 pm | चांदणे संदीप

आनंद उडे,
उडे रंग,
रंग होळीचा...
होळीच्या रंगात
कुणी ना पाहिला
अश्रू माझ्या डोळीचा!

तो फोटो काळजाला हात घालणारा वाटला! :(

Sandy

पद्मावति's picture

23 Mar 2016 - 5:41 pm | पद्मावति

फारच मस्तं!

शेवटून सातवा फोटो, लाजवाब!!

सुधांशुनूलकर's picture

23 Mar 2016 - 6:40 pm | सुधांशुनूलकर

फारच मस्त आलेत सर्व फोटो.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2016 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकापेक्षा एक क्लास.

-दिलीप बिरुटे

अनुप ढेरे's picture

23 Mar 2016 - 7:01 pm | अनुप ढेरे

सगळेच फोटो अप्रतीम!
मुलगी डोकवून बघतानाचा आणि चिलीम ओढणारा तरूण हे दोन फोटो विशेष आवडले!

आदूबाळ's picture

23 Mar 2016 - 7:09 pm | आदूबाळ

वाह वाह मजा आला!

वा! समयोचित धागा.अप्रतिम फोटो.

सुखी's picture

23 Mar 2016 - 7:37 pm | सुखी

रंगपंचमीचे खूप सुरेख फोटोझ...

चिलिम ओढताना आलेली वर्तूळे सुंदर आली आहेत....

जयंत कुलकर्णी's picture

23 Mar 2016 - 8:06 pm | जयंत कुलकर्णी

फारच छान फोटो.......ग्रेट.... !

अमोघ शिंगोर्णीकर's picture

23 Mar 2016 - 8:46 pm | अमोघ शिंगोर्णीकर

अरे, मस्त एकदम.
मथुरेतली ही रंगपंचमी नेहमीच आकर्षण ठरत आली आहे, पण या ना त्या कारणाने काहीकेल्या जाणं झालं नाही.
प्रत्येक क्षण टिपण्याची धडपड, धुळवडीचा धुराळा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कॅमेरा सांभाळण्याचं कसब पणाला लावणं. धमाल एकदम....

धन्स... फोटो इथे डकवल्याबद्दल..

बादवे, कॅमेरा सर्विसिंगला किती खर्च आला?? :)

विकास's picture

23 Mar 2016 - 9:36 pm | विकास

फोटो खूपच छान आले आहेत.

एक स्वागतार्ह बदलः या वर्षी प्रथमच वृंदावनात रहाणार्‍या विधवांना प्राचीन गोपिनाथ मंदीरात होळी खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली. सुलभ फाउंडेशनच्या श्री. बिंदेश्वर पाठक यांनी या साठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी चालवलेल्या विधवाश्रमात गेले काही वर्षे हा सोहळा चालू केला गेला होताच. पण आता त्याबाहेर गोपिनाथ मंदीराला पण सामावून घेतले. त्या निमित्ताने विधवांना वाळीत टाकणारी अमानुष प्रथेचे दहन झाले तर ते स्वागतार्ह असेल...

Vrindava

दुवा

अनुप ढेरे's picture

24 Mar 2016 - 10:05 am | अनुप ढेरे

याबद्दल हे मजेशीर वाचायला मिळालं.

http://www.mediahitjobs.com/vrindavan-widows-society-ends-archaic-tradit...

लहान मुलीचा डोकावून पाहतानाचा, लहानग्याचा आणि दाढीवाल्या बाबांचा दिलखुलास हसतानाचे फोटो आवडले.

रेवती's picture

24 Mar 2016 - 6:53 am | रेवती

सगळे फोटू आवडले.

मदनबाण's picture

24 Mar 2016 - 9:33 am | मदनबाण

सुरेख ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट... :- सैराट

दिपक.कुवेत's picture

24 Mar 2016 - 1:26 pm | दिपक.कुवेत

सहि टायमींग ला काढले आहेत. सगळेच आवडले विशेष करुन गॉगल घातलेल्या दोन मुलांचा...

अभ्या..'s picture

24 Mar 2016 - 2:04 pm | अभ्या..

आइशप्पथ. खतरनाक

एकसे एक फोटो. एकसे एक मोमेंटस. एकसी एक रंग.

जिंदगी रंग दी यार तुने तो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Mar 2016 - 3:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्वांना होळीच्या शुभेच्छा!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2016 - 6:49 pm | अत्रुप्त आत्मा

मज्जानु लाईफ!

कंजूस's picture

24 Mar 2016 - 7:01 pm | कंजूस

झ का स !

nashik chivda's picture

25 Mar 2016 - 1:00 pm | nashik chivda

धन्यवाद
आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद

.
.
.
.
.
.
.

पैसा's picture

28 Mar 2016 - 11:08 am | पैसा

कितीतरी फोटो बघताना कॅनव्हासवरचे चित्र बघतेय असं वाटलं! खूपच छान!

सगळेच आवडले, सगळेच फोटो जबरदस्त आलेत.

बोका-ए-आझम's picture

27 Mar 2016 - 3:56 pm | बोका-ए-आझम

तिसरा फोटो पाहताना तर नवरंगमधलं ' अरे जा रे हट नटखट' ऐकू आलं.

पियुशा's picture

28 Mar 2016 - 10:19 am | पियुशा

जबराट !!

रातराणी's picture

28 Mar 2016 - 11:17 pm | रातराणी

मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2016 - 12:47 am | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम फोटो !!! दिल रंगारंग हुवा !

श्रीरंग_जोशी's picture

29 Mar 2016 - 1:01 am | श्रीरंग_जोशी

वाह, अप्रतिम फोटोज आहेत सर्वच.
डोकावणार्‍या मुलीचा फोटो खूपच आवडला.

शित्रेउमेश's picture

18 Apr 2016 - 12:00 pm | शित्रेउमेश

अप्रतिम....

प्रियाजी's picture

20 Apr 2016 - 4:02 pm | प्रियाजी

फोटो? ही सर्व तर सुरेख अशी तैलचित्रे वाटली. परत परत पाहावी अशी. नाशिकचिवडा चन्यवाद.

विजय पुरोहित's picture

20 Apr 2016 - 4:20 pm | विजय पुरोहित

सुरेख आहेत फोटो सर्व!