टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
रेखाटन - २
प्रेषक राघव ( बुध, 08/27/2008 - 13:08) .
हे मी बर्याच अगोदर काढलेले एक रेखाटन.
अपूर्ण राहिलेय हे खरेतर. तेवढा वेळच नाही मिळत सध्या. कमीत कमी ६-७ तासांची सलग बैठक हवी (अन् मूडही हवाच
) त्यासाठी!!
पण ते डोळे अन् नाकाचे रेखाटन करण्यासाठी कसले कष्ट पडले होतेत ते आता आठवूनच कृताSSSSSSर्थ झाल्यासारखे वाटते 
तुम्हा सगळ्यांस आवडेल अशी आशा करतो.
राघव
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


उच्च
रेखाटन उच्च दर्जाचे आहे.
आपण याचे प्रशिक्षण घेतले आहे काय?
+१
मस्तच आहे
ग्रेट वर्क बडी
राघवा मस्तच रे ...डोळे आणि नाक ... सगळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्यात अवघड रे बाबा
जरा माझ्या प्रोफाइल वरचा आयडी ऍड कर .. बोलेल म्हणतो तुझ्याशी ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
सुरेख
अतिशय सुरेख
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
सुंदर....
व्वा.फारच सुंदर रेखाटन केल आहेस..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
वा...वा...
मस्त रेखाटन. अभिनंदन.
बापरे
काय सुंदर चित्र काढलयेस राघवा !!
उजवा डोळा तर अप्रतिम आलाय राव !
जियो !!!
सुरेख..
सुंदर चित्र
वा..
सुंदर रेखाटन!
स्वाती
छान आहे.
चित्रकलेतले मला काहीच कळत नाही, पण डोळ्यांना बरे वाटले.
सुरेख
सुरेख रेखाटन.................
अप्रतीम........
लै भारी
लै भारी रे मित्रा
खुप सुन्दर
मस्त रे
मस्त रे राघवा...
पोर्ट्रेट स्केचिंगमध्ये आपल्याला सुद्धा इन्ट्रेश्ट आहे...
आवडलंच...
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
खुपच सुंदर
रेखाटन खुप आवडले.

छान जमलये
छान जमलये !!
आवडल ...................
पूर्ण केलत तर अजुन सुंदर दिसेन .....
बघा वेळ मिळेल तस ............
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सहीच
सहीच यार.
मस्तच आलय स्केच
सगळ्यांचे
सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला आवडलेले बघून खूप आनंद झाला.
ते पूर्ण करावे अशी माझीही खूप ईच्छा आहे. बघुयात कधी शक्य होते ते.
राघव
अतिशय सुंदर सुरुवात केली आहेस राघवा!
नाक, ओठ, गालाचा प्रोफाईल, केस सर्वच सुंदर.
चित्र नक्की पूर्ण कर आणि पुन्हा चढव इथे!
चतुरंग