automatic प्राणायाम :-डोक्यातली हवा काढणारी पीन

पिनुराव's picture
पिनुराव in काथ्याकूट
7 Feb 2015 - 4:34 pm
गाभा: 

अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते. शिवाय आमच्या तरुण पिढीला, स्मार्ट (आजोबा-आजीना,काका ,मामा ,मावश्या, आई बाबा वगैरे) वडिलधार्यांना खाली बसून नाकाला हात लाऊन प्राणायाम करण्याची लाज वाटते . याकरिता automatic प्राणायामाच गणित मांडतोय .

(पहिल्याच दिवशी काही तुम्ही 'कुठे' हि प्राणायाम करू शकणार नाही त्यासाठी आधी घरी रिकाम्या वेळेत practice करा )

लंच टाईम मध्ये याच्या त्याच्या डब्यात,कामात लक्ष न घालता, रिकाम्या गोष्टीत (निंदा,टिंगल टवाळीत) वेळ वय न घालवता आपला डबा खाउन मस्त खुर्चीत जाऊन बसायचं .( किंव्हा हवतर कुठे गप्पा मारत उभे राहा )(सुरवातीला वेळा काढून practice करा )
१) 'येड्या बाबाच्या' केसांसारखे विस्कटलेले 'विचार' थोडे अवरावेत. म्हणजेच तुमच मन जे काय इथ तिथ नाक खुपसत असेल त्याला तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला ,झोपलेला ,किंव्हा उभे आहात त्या ठिकाणी आणा.
२) 'तुम्ही' कुठली हि क्रिया ( विचार करण्याची क्रिया देखील ) करत जरी असाल तरी ती क्रिया 'नैसर्गीकरीत्या' ( नैसर्गिकरीत्या याचा अर्थ तुमच्या मनावर झालेल्या संस्कार नुसार व तुमच्या स्वभाव नुसार ) होत आहे असा समजा.
३) भूतकाळाचे विचार सोडा
४) भविष्य काळाचे हि
५) ' त्याक्षणी' भूतकाळातल गोष्टीसाठीच प्रायश्चित म्हणून व भविष्यातली अपेक्षेसाठी काय करता येईल त्याचा विचार करा
६) मनात येणाऱ्या वेग-वेगळ्या भावना ह्या नैसर्गिक आहेt म्हणून त्या येऊ द्या
७) नैसर्गिकरीत्या श्वास घ्या.
८) दोन्ही नाकपुड्या द्वारे श्वास चालू झाल्यावर तुमचा प्राणायाम पूर्ण होईल
९)तुम्ही जे काम करत आहात त्याच्याशी आसक्त राहू नका .
१०)हे लक्षात ठेवा : तुमच्या जीवनात अचानक काहीच होणार नाही जे काही होईल ते तुमच्या समोर होईल.
११) तुमच्या body मध्ये कुठे तणाव असला तरी तो जातोय अशी 'कल्पना' करू नका.
{ जर समजण्यास अडचण असेल तर देत reffrance आहे .}

TIP (सगळ करत असताना हे कसं(?) होतंय हे संशोधन करत बसू नये + फ्रेश झाल्या सारख वाटल्या वर हुरहुरून जाऊ नये .)

reffrance:
1]
[नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यत्र्छण्वन्स्पृशच्त्रिघ्रन्नन्गच्छनस्वपश्वासन् ।। ८ ।।

प्रलपन्विसृजगन्गृहन्नुन्मिषन्निमिष न्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।। ९ ।।
(अध्याय पाचवा)भगवद् गीता
अर्थ :
कर्मयोगी तत्ववेत्त्यानें पाहतांना, ऐकतांना,स्पर्श करतांना,वास घेतांना, खातांना, झोपतांना, श्वासोच्छास करातांना, ।। ८ ।।
तसेच बोलतांना, त्याग करतांना, ग्रहण करतांना, डोळयांच्या पापण्या उघडतांना किंवा मिटतांना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठायी आपोआप प्रवृत आहे असे ओळखून मी काहीच करत नाही असे समजावे. ।। ९ ।।
(अध्याय पाचवा)भगवद् गीता]

2]
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन ।
मां कर्मफलहेतुर्भुमी ते संगोऽस्त्वकर्मणि ।। ४७ ।।

अर्थ:
कर्मकरण्यापुरता तुझा अधिकार आहे, फल(मिळणे किंवा न मिळणे हे) केव्हाही तुझ्या अधिकारांतील म्हणजेच ताब्यतील नाही । म्हणुन तु ( माझ्या कर्माचे ) अमुक फल मिळावे असा हेतु मनात ठेवुन काम करणारा होउु नकोस, आणि कर्मे न करण्याचा आग्रह तु धरू नकोस.

३]
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ।। २७ ।।
अर्थ:
वस्तुत: सर्व कर्मे प्रकृतिच्या सत्व,रज,तम या गुणांकडून केली जातात. पण अहंकाराने ज्याच्या अंतकरणाला मोह पडलेला असतो, तो मुढ मीच कर्ता आहे असे समजतो.

४]
नासतो विदयते भावो नाभावो विदयते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।। १६ ।।
(अध्याय दुसरा)भगवद् गीता
“जे नाही ते आहेसे होत नाही व जे आहे ते नाहीसे होत नाही,असा नाही व आहे (सत व असत )ह्या दोहोंचा तत्त्वज्ञानी पुरूषांनी अंत पाहिला आहे.म्हणजे शेवट पाहून त्याच्या स्वरूपाचा निर्णय केला आहे”.

प्रतिक्रिया

फॅन फॅन आपण तर लय वेळा फॅन.

अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते.

:))

जेपी's picture

7 Feb 2015 - 5:24 pm | जेपी

मी एसी.... =))

कर्मण्ये-
करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते,तिला पहताना मला काय फळ मिळेल ... =))

आदूबाळ's picture

7 Feb 2015 - 5:31 pm | आदूबाळ

लोल!!!

मी आज फॅन झाले,मी आज फॅन झाले =))
मला प्राणायाम आले
राॅफलून राॅफलून, डोळ्या पाणी आले *ROFL*

अन्या दातार's picture

9 Feb 2015 - 10:34 am | अन्या दातार

लै म्हणजे लै वेळा सहमत. काय अभ्यास काय अभ्यास!! मानलं राव पिनुरावांना.

बादवे, पिनुरावांच्या डोक्यातली पिन काढायचे उपाय कुणी देईल का त्यांना?? *mail1*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 1:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते ग्रेनेड काढुन पिन टाकुन देतात रे.

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 2:00 pm | बॅटमॅन

मी कूलर =))

गीतार्थ पाहून तर ब्लोअर =))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2015 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा

पिनु...........राव
http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-accident-smiley-emoticon.gif

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 12:51 pm | सविता००१

स्मायली हो गुर्जी. उच्च

पर reffrance: ह्ये वाचूनसनी
खाल्ल्या व्हटापोत आलिला शेमबुड भुईवं पडाय्चं सोडून उजुक वर उल्टा नाकात गेला पघा गाप्कनि.. :wink:

स्वामी संकेतानंद's picture

7 Feb 2015 - 6:17 pm | स्वामी संकेतानंद

पिनुराव 'पहुंची हुई हस्ती' वाटत आहेत. ;)

बाबा पाटील's picture

7 Feb 2015 - 9:06 pm | बाबा पाटील

सुधारित डू आय डी तर नाही नाही ना ? काय ती विचारांची खोली काय ती प्रगल्भता,अबबाबो....

""TIP (सगळ करत असताना हे कसं(?) होतंय हे संशोधन करत बसू नये + फ्रेश झाल्या सारख वाटल्या वर हुरहुरून जाऊ नये "" पिनुराव काय वो हे *yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo: *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2015 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

@पिनुराव काय वो हे >>> त्यांना 'मोकळेपणा' आल्याचं लक्षण! =))

होबासराव's picture

7 Feb 2015 - 10:42 pm | होबासराव

आणि हे सगळा सतराव्या वर्षी... तुम्हि एक काम करा एकदा हैद्राबादि मामु चि ऑडियो क्लिप ऐकाच.. फ्रेश झाल्या सारख वाटल्या वर हुरहुरून जाऊ नये

बोळा काढण्याची मिपा पेक्षा जास्त योग्य जागा मिळणार नाही हे खरच. या आधी पण अनेक जणांनी इकडे मोकळे होउन घेतले आहे.

तुम्ही योग्य मार्गावर आहात, बोळा निघाल्यावर तुंबलेले पाणी वहाते झाले आहे.

पैजारबुवा,

साती's picture

8 Feb 2015 - 9:18 pm | साती

मला तर लेखातील रेफरंसचे स्पेलिंग बघूनच मुक्ती मिळाली.

आदूबाळ's picture

8 Feb 2015 - 10:21 pm | आदूबाळ

ते त्यांचं चार-पाच वर्षांपूर्वीचं स्पेलिंग आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 1:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 12:52 pm | सविता००१

सातीताई
:))

आनंदराव's picture

9 Feb 2015 - 1:49 pm | आनंदराव

कहर.!

सतीश कुडतरकर's picture

9 Feb 2015 - 3:55 pm | सतीश कुडतरकर

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 5:43 pm | पिनुराव

Superb comments
Reference chi spelling chukalya badal sorry
Lekh vachalya badhhal dhanyavad

क्लिंटन's picture

9 Feb 2015 - 5:54 pm | क्लिंटन

लेख आवडला.पण सांगा हा लेख नक्की किती वर्षांपूर्वी लिहिला होतात? ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 5:58 pm | पिनुराव

lekh mhanje aatach current lihilel

सूड's picture

9 Feb 2015 - 6:14 pm | सूड

निर्वाण!!

सध्या काही नवीन पण खंग्री लेखक आलेत मिपावर. एकच नंबर!

बाकी, पिनुराव तुमचे लेख एकदमच 'पीन' असतात हां. ;)

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 6:46 pm | पिनुराव

खंग्री म्हणजे काय?

तुम्ही अँग्री यंग मॅन ऐकलं असेल. तसा बॅटमॅन मिपाचा "खंग्री यंग मॅन" आहे.

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 6:58 pm | बॅटमॅन

पाय लागू सरजी. _/\_

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 6:55 pm | बॅटमॅन

जबरी, जबराट, इ.

रेफरंस चुकल्यामुळे करंट बसल आणी पिनुरावांची 'पीन' निघाली दिसतय

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 7:43 pm | पिनुराव

He edit karata yeil ka

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 7:44 pm | पिनुराव

He edit karata yeil ka

खमक्या's picture

9 Feb 2015 - 7:52 pm | खमक्या

काय काय म्हणून एडिट् करणार पिनुराव.?????

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Feb 2015 - 7:46 pm | स्वच्छंदी_मनोज

दोनदा लिहीलेत, कुठला एडिट करायचा ?

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 7:52 pm | पिनुराव

दोन्ही अर्थातच

दिपक.कुवेत's picture

9 Feb 2015 - 7:54 pm | दिपक.कुवेत

पण आप्ला मुद्दा नं २ वर आक्षेप आहे....."२) 'तुम्ही' कुठली हि क्रिया ( विचार करण्याची क्रिया देखील ) करत जरी असाल तरी ती क्रिया 'नैसर्गीकरीत्या' ( नैसर्गिकरीत्या याचा अर्थ तुमच्या मनावर झालेल्या संस्कार नुसार व तुमच्या स्वभाव नुसार ) होत आहे असा समजा." आमच्या सर्व क्रिया ह्या नैसर्गिकरीत्याच होत असतात. त्यात सम्जायचे काय?? ईथे येणारे खंग्री प्रतिसाद हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे नाहि का?

क्लिंटन's picture

9 Feb 2015 - 8:05 pm | क्लिंटन

अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते.

गेली चार-पाच वर्षे प्राणायाम अगदी नित्यनेमाने करत आहे.तरीही असे एकदाही झालेले नाही.याचे कारण काय असावे याविषयी सांगता येईल का पिनुराव?

बाय द वे, खरे सांगायचे तर प्राणायाम गेली सात-आठ वर्षे करत आहे पण तुमचे चार-पाच वर्षांपूर्वी घडलेल्या/केलेल्या गोष्टींविषयी बरीच आपुलकी आहे म्हणून तुम्हाला बरे वाटावे म्हणून चारपाच वर्षे असे लिहिले :)

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 8:20 pm | पिनुराव

तस मुळीच नाही
मीही प्राणायाम करतो.
पण मुद्दामहून मनोरंजक पध्दतीने लिहीलयं
प्राणायाम क्रिया करण्य ऐवजी वरील पध्दत सोपी आहे.
या विषयी गितेच्या पाचव्या अध्यायाचे शेवटचे श्लोक अभ्यासु शकता

1206 लोकांनी लेख वाचला , प्रतिक्रिया फक्त 30 लोकांच्या. तुम्हाला समजल पण बकीचे? त्यांच्या ही खंग्री प्रतिक्रिया यायला हव्या

क्लिंटन's picture

9 Feb 2015 - 8:07 pm | क्लिंटन

बापरे म्हणजे तुम्हाला वधुवरांचाही रेकॉर्ड तोडायचाय की काय? अर्थात मिपावरील तुमची लोकप्रियता लक्षात घेता तुम्हाला ते अजिबात कठिण नाही.लगे रहो.

(मिपावर गेल्या साडेसात वर्षांपासून असलेला तरीही दिडेक आठवड्यांपूर्वी मिपावर आलेल्या पिनुरावांच्या लोकप्रियतेचा हेवा करणारा) क्लिंटन

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 8:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आंतरजालीय स्वपीडनाची हौस? =))
कोणीतरी मकेल च्या लेखाची लिंक टाका रे =))

क्लिंटन's picture

9 Feb 2015 - 8:30 pm | क्लिंटन

कोणीतरी मकेल च्या लेखाची लिंक टाका रे

मकेल म्हणजे काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 8:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वारी.

मकले असं वाचावं.

मराठी कथालेखक.

मकले आजच हजर सदस्यात दिसले.
वाटल काही लिवतेत का पण अजुन आव नाही.लै मोठ्या कथा लिवतात.

(सायबर कॅफेत काम करणार्या नेहाचा समर्पीत फॅन)जेपी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 9:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

चाबकाचा आवाज =))

पिनुराव's picture

9 Feb 2015 - 8:49 pm | पिनुराव

माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही.
ते फक्त उत्तर होतं