नमस्कार.
मिपा पाहा आज कसं सजलंय. :)
आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या. मंगलमय सुरात अतिशय सुंदर अशा नात्याच्या बंधनात बांधला जातोय त्या मिपा मालकाच्या लग्नाला व त्याच्या भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…!
प्रतिक्रिया
10 Jul 2013 - 10:23 am | अमोल केळकर
अभिनंदन आणि शुभेच्छा :)
अमोल केळकर
10 Jul 2013 - 10:47 am | सुकामेवा
+१
10 Jul 2013 - 11:46 am | सुधीर
+१
12 Jul 2013 - 7:07 pm | सुधीर१३७
+१
...... अभिनंदन आणि शुभेच्छा ......
11 Jul 2013 - 3:43 pm | अक्षया
+ १
12 Jul 2013 - 7:53 pm | वेताळ
लग्नाला हजर राहणे कठिण आहे. जर हजर राहता आले तर नक्की येवु लग्नाला.
10 Jul 2013 - 10:42 am | वसईचे किल्लेदार
आमच्याबि सुबेच्चा बर्का!
10 Jul 2013 - 10:44 am | मदनबाण
हार्दिक अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा. :)
10 Jul 2013 - 2:14 pm | माझीही शॅम्पेन
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!
मिसळ-पाव चा परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक शहरात स्वागत सभारंभ ठेवावा लागेल :)
12 Jul 2013 - 7:29 pm | विकास
नीलकांत आणि प्रियांका: हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा!
मिसळ-पाव चा परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक शहरात स्वागत सभारंभ ठेवावा लागेल
अगदी असेच म्हणतो!
10 Jul 2013 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत ला शुभेच्छा दिल्या आहेतच अमरावतीला जाण्याचे 60/40 अशी शक्यता निर्माण आहे. उद्या आणखी एक मिपाकर पुण्यात विवाह बंधनात अडकतोय तेव्हा उद्या तिथेही जाणेच आहे.
-दिलीप बिरुटे
10 Jul 2013 - 10:45 am | निनाव
khoop manaa paasoon shubhechha Neelkant!
10 Jul 2013 - 10:48 am | दिपक.कुवेत
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.
10 Jul 2013 - 10:56 am | पिलीयन रायडर
नीलकांत ह्यांना लग्नाच्या शुभेच्छा!!
डानराव पण बेडीत अडकत आहेत.. त्यांनाही शुभेच्छा!!!
10 Jul 2013 - 11:03 am | जेपी
अभिनंदन आणी शुभेच्छा
10 Jul 2013 - 11:09 am | गौरव जमदाडे
अभिनंदन आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!
10 Jul 2013 - 11:09 am | चिगो
अभिनंदन, मालक.. मालकीणबाईंना रामराम सांगा आमचा. आमच्या मामाच्या गावीच आहे की लगीन.. ;-)
10 Jul 2013 - 11:12 am | चेतन माने
खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा :)
10 Jul 2013 - 11:13 am | रमेश आठवले
हार्दिक शुभेच्छा
10 Jul 2013 - 11:16 am | बॅटमॅन
मालकांना शुभेच्छा!!!!
10 Jul 2013 - 11:25 am | प्रचेतस
नीलकांतला अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !!!
10 Jul 2013 - 11:35 am | नितिन थत्ते
शुभेच्छा.
डॉनरावांनाही शुभेच्छा !!
10 Jul 2013 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे
आनंदी, आरोग्यपूर्ण आणि संपन्न दीर्घ वैवाहिक जीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा !
10 Jul 2013 - 12:06 pm | पैसा
नीलकांत आणि प्रियंकाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा! सर्वांच्या घरचंच कार्य आहे. चांगलं यशस्वीपणे पार पडू दे आणि या काळात स्पॅमर्सना सुटी घेऊ दे, म्हणजे नीलकांताला ते जास्तीचं टेन्शन येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
डॉनरावांनाही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
10 Jul 2013 - 12:45 pm | यशोधरा
+१
10 Jul 2013 - 11:03 pm | कवितानागेश
अभिनंदन. :)
10 Jul 2013 - 12:07 pm | किणकिनाट
नीलकांतजी, अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!!
डॉनरावांनाही शुभेच्छा !!
10 Jul 2013 - 12:15 pm | सृष्टीलावण्या
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. नांदा सौख्यभरे.
10 Jul 2013 - 12:24 pm | अभ्या..
नीलकांतदादाला आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा.
.
.(च्यामारी म्हणजे मिपा उभारणारी, चालवणारी ही सगळी आमच्यासारखीच पोरे आहेत तर. वा वा वा)
10 Jul 2013 - 12:28 pm | नि३सोलपुरकर
नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा,
नांदा सौख्यभरे.
10 Jul 2013 - 12:33 pm | मूकवाचक
नीलकांतजी आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
10 Jul 2013 - 12:41 pm | घाशीराम कोतवाल १.२
नीलकांतला आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा.
वेलकम टु द क्लब मालक
10 Jul 2013 - 12:44 pm | कुंदन
आभिनंदन मालक !
10 Jul 2013 - 12:58 pm | गणपा
डॉण्या आणि कांता दोघांना भावी (शेपरेटली आपापल्या वैवाहिक) आयुष्या बद्दल आम्हा मिपाकरांतर्फे भरगोस शुभेच्छा !!!
:)
10 Jul 2013 - 12:59 pm | सन्दीप
नीलकांतजी, अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!!
डॉनरावांनाही शुभेच्छा !!
10 Jul 2013 - 1:05 pm | बॅटमॅन
अर्र लक्षातच आलं नाही. डाण्रावाण्णाही शुभेच्छा!!
(डाण्रावाञ्चा सहकॉलेजी) बॅटमॅन.
10 Jul 2013 - 1:07 pm | पैसा
तुमचा णंबर कधी?
10 Jul 2013 - 1:14 pm | अन्न हे पूर्णब्रह्म
अभिनंदन आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!!!!!
10 Jul 2013 - 1:15 pm | अन्न हे पूर्णब्रह्म
अभिनंदन आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!!!!!
10 Jul 2013 - 1:35 pm | पिंगू
नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
10 Jul 2013 - 1:44 pm | त्रिवेणी
अभिनद्न.![groom](bride)
निलकात आणि डोनराव दोघाना सौख्य भरे.
10 Jul 2013 - 1:45 pm | धनुअमिता
आमच्याकडुन पण नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा
10 Jul 2013 - 1:46 pm | त्रिवेणी
नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. नादा सौख्य भरे
10 Jul 2013 - 1:52 pm | राही
मालक श्री नीलकांत आणि आधारस्तंभ श्री डॉनराव या दोघांनाही शुभेच्छा. (आपापल्या आयुष्यात) नांदा सौख्यभरे.
10 Jul 2013 - 2:10 pm | मी_आहे_ना
नीलकांत आणि डाण्रावांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली)हार्दिक शुभेच्छा!!!
10 Jul 2013 - 2:14 pm | nandan
हार्दिक शुभेच्छा.....
10 Jul 2013 - 2:15 pm | सुहास झेले
नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) :)
10 Jul 2013 - 2:34 pm | प्यारे१
छोटा डॉन ला ११ तारखेसाठी नि नीलकांतला १४ तारखेसाठी
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आमच्या मामाच्या नि काकाच्या लग्नाला यायचं हं.
किलबिल : वल्लुली, बुवेश, मोदकु, स्पावली, मीनाक्षी, सुडेश
10 Jul 2013 - 7:53 pm | मृगनयनी
नीलकांत आणि प्रियान्का'ला त्यांच्या शुभविवाहाच्या मन्गलमय शुभेच्छा!!!!!!!!! .नान्दा सौख्यभरे!!!! :)
10 Jul 2013 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा
डान्राव आणी निलकांत >>> सुमुहुर्त...सावधान!!!
धत्ताड तत्ताड...धत्ताड तत्ताड...
ह्हे...ह्हे...ह्हे..!!! ![http://www.sherv.net/cm/emo/dancing/number-one-dance.gif](http://www.sherv.net/cm/emo/dancing/number-one-dance.gif)
10 Jul 2013 - 3:03 pm | विटेकर
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
10 Jul 2013 - 3:08 pm | झकासराव
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि दोघानाही शुभेच्छा :)
10 Jul 2013 - 3:16 pm | आतिवास
नीलकांत यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
10 Jul 2013 - 3:17 pm | मी कस्तुरी
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!! :)
10 Jul 2013 - 3:58 pm | किसन शिंदे
नीलकांत आणि डॉन्रावांच खुप खुप अभिनंदन त्याचबरोबर भावी वैवाहिक आयुष्यासाठी भरपूर सार्या शुभेच्छा!! :)
10 Jul 2013 - 4:02 pm | रुमानी
छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! :)
10 Jul 2013 - 4:09 pm | अनन्न्या
अनेक हार्दिक शुभेच्छा, दोघानाही!
10 Jul 2013 - 4:24 pm | michmadhura
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. नांदा सौख्यभरे.
10 Jul 2013 - 4:27 pm | Bhagwanta Wayal
हार्दिक शुभेच्छा...!
10 Jul 2013 - 6:15 pm | चौकटराजा
नीलकांत राव , लग्न म्हणजे थ्री इन वन आईसक्रीम ( सहकारी सचिव सखी/सखा ) ! तिन्ही रोल मधे दोघेही मन लावून कार्यरत रहा ..... !! बाकी मिपाकरानी आहेर म्हणून एक सर्व्ह्रर द्यावा काय ...ऑं ,,,,,,, ???
10 Jul 2013 - 6:25 pm | अजो
अभिनंदन आणी शुभेच्छा!!
10 Jul 2013 - 6:48 pm | अर्धवटराव
वेलकम टु क्लब मित्रा निलकांत.
"सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... थाटायचा आपला व्हर्च्युअल संसार त्या मिपासोबत"... अशा अनेक टोमण्यांसाठी शुभमंगल साआआआवधाआआन ;)
बाय द वे, बॅचलर पार्टीचा काय प्लॅन??
अर्धवटराव
10 Jul 2013 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं....
हाहाहा.... खरंय...! मी जर लग्नाला पोह्चलो तर प्रथम हेच बोलणार आहे की आमच्या मालकाचं पहिलं प्रेम मिपा आहे, बाकी, आपला अनुक्रम मालक तुम्हाला सांगतीलच....! ;) ( आता होतं भविष्यात माझं मिपावरील खातं ब्लॉक)
-दिलीप बिरुटे
10 Jul 2013 - 7:13 pm | निवेदिता-ताई
पाहुयात काय होतेय ते !!!
10 Jul 2013 - 7:08 pm | निवेदिता-ताई
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!
छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! !!!!!!
10 Jul 2013 - 7:55 pm | मी-सौरभ
ऑल द बेष्ट बर का ;)
वेलकम टु द क्लब
10 Jul 2013 - 8:17 pm | सखी
अतिशय आनंदाची बातमी. नीलकांत आणि चोत दोन यांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली) हार्दिक शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरो तुमच्या चौघांच्या जीवनात.
10 Jul 2013 - 8:27 pm | दिपस्तंभ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा सर...
10 Jul 2013 - 8:52 pm | पान्डू हवालदार
हार्दिक अभिनंदन ...
10 Jul 2013 - 9:50 pm | लॉरी टांगटूंगकर
दोघांनाही हार्दिक शुभेच्छा!!!
10 Jul 2013 - 10:04 pm | किलमाऊस्की
दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!
10 Jul 2013 - 10:11 pm | अप्पा जोगळेकर
भरपूर शुभेच्छा.
10 Jul 2013 - 10:21 pm | मोदक
शुभेच्छा :-)
11 Jul 2013 - 1:01 am | अग्निकोल्हा
डॉन्रावांनाही लग्नाच्या अनेकोनेक मनःपुर्वक शुभेच्छा!!!
11 Jul 2013 - 1:29 am | फारएन्ड
अभिनंदन आणि शुभेच्छा!
11 Jul 2013 - 1:35 am | उपास
नीलकांत आणि डानराव, अभिनंदन. नांदा सौख्य भरे!
अवांतर - शिर्षक वाचून गंमत वाटली. लग्नाच्या शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) म्हणण्यापेक्षा अभिनंदन (कॉग्रेज्युलेशन्स) करणे सयुक्तिक नाही का. 'लग्न म्हणजे परिक्षा' असं म्हणायचं असेल तर मग शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) बरोब्बर! ;)
11 Jul 2013 - 7:48 pm | धमाल मुलगा
कोई शक? ;)
11 Jul 2013 - 1:42 am | पाषाणभेद
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
मिपा का गंडत होते याचे कारण समजले तर.
11 Jul 2013 - 3:30 am | अर्धवटराव
हार्दीक शुबेच्चा बर्र का डान्राव. नांदा सौख्यभरे.
तसंही आजकाल डान्राव मिपावर जास्त दिसत न्हाइत... आता तर आषाढी-कार्तीकेलाच उगवतील.
अर्धवटराव
11 Jul 2013 - 3:35 am | बांवरे
उभयतांचे अभिनंदन.
11 Jul 2013 - 7:06 am | नरेंद्र गोळे
यावत् वीचितरंगात् वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया ।
यावत् आकाशमार्गे तपति दिनकरौ भास्करो लोकपालः ॥
यावत् वज्रेंद्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुश्रुंगे ।
तावत् शंभोप्रसादात् स्वजनपरिवृतौ जीविताम दंपति वै ॥
जोवर पुण्योदका सुरनदी गंगा, समुद्रलहरींप्रत प्रवाहित आहे,
जोवर आकाशातून गतीमान असणारा दिवाकर, सूर्य तळपत आहे,
जोवर इंद्रवज्रासमान असणारी नील स्फटिकाची शिळा, मेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान आहे,
तोवर शंभूकृपेने स्वजनांसहवर्तमान दंपती संसार करो.
आहे जोवर वाहती, सुरनदी, पुण्योदका जान्हवी ।
आहे जोवर चालता, तपत तो, चंडांशु तेजोनिधी ॥
आहे जोवर मेरुच्या शिखरिही, नीळी शिळा वज्रशी ।
राहो तोवर दंपती, स्वजनही, शंभूकृपेने सुखी ॥
11 Jul 2013 - 8:03 am | रविंद्र प्रधान
अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
11 Jul 2013 - 8:53 am | सुनील
शुभेच्छा आणि अभिनंदन !!!
11 Jul 2013 - 9:51 am | चित्रगुप्त
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…
डावीकडील चित्रः कृष्ण-सत्यभामा विवाह (बीकानेर १५९०)
11 Jul 2013 - 7:49 pm | धमाल मुलगा
एकदम 'नीलकांत'ला साजेसं चित्र :)
-(पेन द्या) धम्या.
11 Jul 2013 - 11:16 am | नक्शत्त्रा
हार्दिक शुभेच्छा....नव वधु न वरा ला....
नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा,
नांदा सौख्यभरे.
11 Jul 2013 - 11:44 am | Gawade Jawaharl...
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!!!!
छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा !!!!!!
11 Jul 2013 - 12:45 pm | स्मिता चौगुले
नीलकांत,
हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!!!!
11 Jul 2013 - 3:37 pm | गंगाधर मुटे
मिपाचे मालक निलकांत हे ज्या परिपक्वतेने संकेतस्थळ चालवितात त्यावरून निलकांत हे वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ असावे, असा माझा समज होता. :)
असो,
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!
11 Jul 2013 - 3:55 pm | balasaheb
हार्दिक शुभेच्या