रश्मि दाते in कलादालन 18 Feb 2013 - 4:21 pm हे फोटो ताडोबा-अंधारी येथील आहेत,editing केलेले नाही.लोकांना आवडले तर लेख टाकीन म्हणते भंटकंती सदरात कला प्रतिक्रिया वाघोबा 18 Feb 2013 - 4:29 pm | स्मिता. वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता. अहो काय करणार्,हे २ फोटो 18 Feb 2013 - 4:35 pm | रश्मि दाते अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :( फोटो अपलोड मदत पान.. :) 18 Feb 2013 - 4:57 pm | nishant या दुव्याव्रर टिचकी मारा : link ह्म्म... जाउद्या .. पण लेख 18 Feb 2013 - 7:00 pm | शैलेन्द्र ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय.. +१ 21 Feb 2013 - 9:34 pm | खबो जाप वघोबा विशेष आवडेश ......... लेख टाका बिनधास्त... 18 Feb 2013 - 4:33 pm | दिपक.कुवेत अजुन फोटो आणि वर्णन येउद्या छान आहेत फोटो 18 Feb 2013 - 5:48 pm | जिवेन्द्र छान आहेत फोटो
प्रतिक्रिया
18 Feb 2013 - 4:29 pm | स्मिता.
वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता.
18 Feb 2013 - 4:35 pm | रश्मि दाते
अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :(
18 Feb 2013 - 4:57 pm | nishant
या दुव्याव्रर टिचकी मारा : link
18 Feb 2013 - 7:00 pm | शैलेन्द्र
ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय..
21 Feb 2013 - 9:34 pm | खबो जाप
वघोबा विशेष आवडेश .........
18 Feb 2013 - 4:33 pm | दिपक.कुवेत
अजुन फोटो आणि वर्णन येउद्या
18 Feb 2013 - 5:48 pm | जिवेन्द्र
छान आहेत फोटो