टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
नविन वाहिनी.
प्रेषक राजू ( सोम, 06/30/2008 - 20:17) .
खुश खबर! खुश खबर !! खुश खबर !!! आम्ही रावणसे बन्धु आपल्या मराठी दर्शकासाठी घेऊन येत आहोत, नविन वाहिनी नाव आहे.....अमावस्येची रात्र!.....
त्या साठी हवे आहेत नविन कलाकार.
आपण इच्छुक असल्यास लिहावे.
हमखास निवडी साठि. हडळीची ओळख, खविसाचे शीफारस पत्र,हिंदी सिनेमात बिल्ला नामक कलाकारा बरोबर काम केलेलीसी.डी.
पो.बॉं.नंबर १२
वेताळ गल्ली,मुंज्याच्या पिंपळा जवळ,
भुताची वाडी.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


आवरा
आवरा...
--
ध्रुव