रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी (सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम) आणि कॉमन किंगफिशर
प्रेषक, वर्षा, Mon, 13/08/2012 - 14:42
anana
lossom+finished2_with_border.jpg" alt="" />
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता 

कॉमन किंगफिशर
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर
लेखनविषय::
प्रतिक्रिया
सुरेख!!
सुरेख!!
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
रेखीव आणि सुंदर!
रेखीव आणि सुंदर!
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
वर्षा, मस्त....काढले आहे....
वर्षा, मस्त....काढले आहे....
I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.
अभिनंदन.
सुरेख आहेत दोन्ही चित्रं.
कॉमन किंगफिशरच्या डोळ्याने त्या संपूर्ण चित्राला एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे. अभिनंदन.
जेबराट हाय....!
जेबराट हाय....!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
inspiring.
inspiring.
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
सुंदर!!
सुंदर!!
दोन्हीही छान आलेत!
अप्रतिम!
अवघड माध्यम आहे ... आणि फार सुंदर आली आहेत चित्रं.
अजून येऊ द्या मिपावर ...
फार सुरेख
पेन्सिलनी इतकं बारीक रंगकाम फार छान आलंय! अप्रतिम!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
छान छान
छान छान
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
अप्रतिम
सुरेख आहेत चित्रे. अजून खूप येउ द्यात. मस्त.
सविता
छान मस्त केलंय detailing
छान मस्त केलंय detailing
---/\---
खरतर फोटोग्राफी ची आवड जपताना ट्रेकिंग ची आवड कधी लागली कळलच नाही ...
फारच छान . रंगसंगती फारच मोहक
फारच छान . रंगसंगती फारच मोहक दिसत आहे .
मोडेन पण वाकणार नाही....
मस्त...
मस्त...
मदनबाण.....
Eesha Khare: California Teen Invents Life-Changing Instant Phone Charger
सुरेख.
सुरेख.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
छानच
छानच
-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "
अप्रतिम!!!!
अप्रतिम!!!! धीवर पक्षी आणि केळफुलावरची रानचिमणी दोन्ही मस्त!
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
सुरेख.
सुरेख.
सुंदर
सुंदर
गजब...
काय सुंदर काढलीत चित्रं...
अर्धवटराव
-रेडि टु थिंक
सुरेख!!
सुरेख!!
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
धन्यवाद
धन्यवाद सर्वांना.
आणि सर्वात मुख्य म्हणजे फार छान वाटतं यात काम करताना. डिटेलिंग करायला उत्तम आहे. अमेरीका, युकेमध्ये या माध्यमात काम करणार्या कलाकारांच्या सोसायट्या आहेत. अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत कलर पेन्सिल आर्ट्वरती. आणि उत्कृष्ट चित्रं तर कैक आहेत!
@मैत्र, अवघड आहेच आणि वेळखाऊही आहे पण सुटसुटीत आहे. फार पसारा होत नाही.
@शुचि, धीवर शब्द खूप दिवसांनी ऐकला. मस्त वाटलं. धन्यवाद.
:)
वर्षा ही बालभारतीच्या पुस्तकातील कविता ऐकाच तर मग.
तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये ऊभे झाड,
झाडामध्ये धीवराची, दिसे चोच लाल जाड
शुभ्र छाती पिंगे पोट, जसा चाफा यावा फुली,
पंख जणू थंडीमध्ये, बंडी घाले आमसुली.
गड्या पाखरा तू असा, सारा देखणा रे कसा,
पाण्यावर उडताना, नको मात्र मारु मासा.
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
देजा वू
शुचिजी, एकदम ते पान डोळ्यांसमोर आले व त्या कवितेच्या बाजूचे खंड्याचे चित्रही... मी त्या चित्रावरून एक चित्र काढले होते. ते नुसते पुस्तकाचे एक पान नव्हते तर माझ्या स्मृतिपटलावरचा एक सोनेरी क्षण होता. अनेक धन्यवाद...!
*टीप - मला वाटते, त्या ओळी अशा होत्या:
तळ्याकाठी गाती लाटा
लाटांमध्ये उभे झाड
झाडामध्ये धीवराची
हाले चोच लाल जाड
स्वॅप्स
------------------------------------------------------------------
"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
"If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks."
-------------------------
अप्रतिम...
वर्षाजी,
काय पोत साधला आहे. मस्त.
स्वॅप्स
स्वॅप्स
------------------------------------------------------------------
"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
"If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks."
-------------------------
@शुचि, आठवतेय ही कविता. खूप
@शुचि, आठवतेय ही कविता.
खूप सुंदर. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
स्वॅप्स, धन्यवाद.