MANGO- LASSI

साहित्य :- एक वाटी आंबट दही, एक वाटी आंब्याचा रस किंवा चिरलेला आंबा, चवीला साखर , वेलची पुड

क्रुती :-
१) दही रवीने व्यवस्थीत घुसळून घ्यावे
२)आता त्यात आंब्याचा रस, साखर व वेलची पुद घालावी
३)थोडे पाणी घालुन पुना चांगले घुसलावे

ही लस्सी फ्रीज मधे थंड करावी किंवा बर्फ टाकुन प्यायला द्यावी.

छान.

मस्त था॑ब आताच येते तु़झ्या घरी प्यायला. Wink
मस्त ग सोपी आणि झटपट कृती.

मस्त क्रुती

इथे हीच लस्सी मँगो स्मूदी म्हणून विकतात डंकीन डोनट मधे......