मी आणि माझी नोकरी

सकाळ्च्या सात वाजता मोबाईल गजरमुळे जाग आली. पहील्यांदा तो गजर बंद केला. सवयी प्रमाणे आंघोळ व ईतर गोष्टी झाल्या. चहा पित पित वर्तमानपत्र वाचु लागलो.
मुख्य बातमी पाहुन चहा ची चव कडवट भासु लागली.

डोळ्यासमोरुन ती कॉलेज ची दुष्ये जात होती.