अमेरिकेच्या स्वप्नांवर पाणी?????

Has the American Dream Become a Fairy Tale? हा लेख Laura Rowley यांनी लिहीला आहे
वाचुन प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती

http://finance.yahoo.com/expert/article/moneyhappy/87379

चान्गला

चान्गला लेख आहे.
अती लोभ नाशास कारण.
आणी बाकिचच्यांना त्रास

धन्यवाद.

धन्यवाद. एक चांगला लेख वाचायला दिल्याबद्दल.
चोर सोडुन संन्याशाला फाशी.
जो कायद्याने वागतो त्याच्यावरच इतरांच्या अनियमित वागण्याचा वाईट परिणाम होताना आपण भारतातही बघतोच.
लोकशाही आणि भांडवलशाहीच्या माध्यमातुन समता, किमान समानता प्रस्थापित करण्याच्या अमेरिकन स्वप्नांवर पाणी फिरण्याचीच ही लक्षणे म्हणता येतील.
काळा पहाड

यावर उपाय काय?

जुलमी राजांच्या तावडीतून नागरिकांना सोडवण्यासाठी समाजवादी लोकशाही आली. स्वार्थी मालक लोकांच्या पिळवणुकीतून कष्टकरी कामगाराची मुक्तता करण्यासाठी साम्यवाद आला, ते दोन्ही अपयशी ठरले. अमेरिकन भांडवलशाही लोकशाहीत सगळे आलबेल होईल अशी आशा अनेकांना वाटत होती. त्याचा फुगा फुटायला लागला आहे. खरेखुरे कल्याणकारी रामराज्य ही फक्त कवीकल्पनाच राहणार काय?