कॉमन मॅन in जनातलं, मनातलं 6 Mar 2012 - 7:27 pm मिपा मालक-चालक-व्यवस्थापक आणि सर्व सन्माननीय मिपा सदस्यांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) धन्यवाद.. -- कॉमॅ. संस्कृतीशुभेच्छा प्रतिक्रिया (No subject) 6 Mar 2012 - 7:38 pm | अत्रुप्त आत्मा गोड 6 Mar 2012 - 7:45 pm | चिरोटा गोडधोड खा कॉ.मॅ. होळी निमित्ताने. अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान 6 Mar 2012 - 7:47 pm | विजुभाऊ अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान काकांचा आणखी एक एकोळी धागा आला हो......................... विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा 7 Mar 2012 - 2:43 am | पिंगू विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर.. ;) - पिंगू एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री 7 Mar 2012 - 2:07 pm | विजुभाऊ एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर एकचित्री म्हणजे ते उगिचच सर्वपित्री म्हंटल्यासारखे वाटतय कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या 7 Mar 2012 - 10:57 am | प्यारे१ कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या कलमान्वये साजरी करायची होळी ते नै लिहिले???? अशी कशी साजरी करायची बरं??? मराठी माणूस 7 Mar 2012 - 2:04 pm | कपिलमुनी होळीच्या दिवशी रंग खेळत नाही ..सदर चित्र अस्थानी आहे .. आपल्या मताचा आदर आहे, परंतु 9 Mar 2012 - 10:56 am | कॉमन मॅन आपल्या मताचा आदर आहे, परंतु रंग खेळणार्यांची संख्याही बरीच दिसते त्यामुळे सदर चित्र आम्हाला अस्थानी वाटत नाही. धन्यवाद..
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 7:38 pm | अत्रुप्त आत्मा
6 Mar 2012 - 7:45 pm | चिरोटा
गोडधोड खा कॉ.मॅ. होळी निमित्ताने.
6 Mar 2012 - 7:47 pm | विजुभाऊ
अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान काकांचा आणखी एक एकोळी धागा आला हो.........................
7 Mar 2012 - 2:43 am | पिंगू
विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर.. ;)
- पिंगू
7 Mar 2012 - 2:07 pm | विजुभाऊ
एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर
एकचित्री म्हणजे ते उगिचच सर्वपित्री म्हंटल्यासारखे वाटतय
7 Mar 2012 - 10:57 am | प्यारे१
कॉमॅ,
भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या कलमान्वये साजरी करायची होळी ते नै लिहिले????
अशी कशी साजरी करायची बरं???
7 Mar 2012 - 2:04 pm | कपिलमुनी
होळीच्या दिवशी रंग खेळत नाही ..सदर चित्र अस्थानी आहे ..
9 Mar 2012 - 10:56 am | कॉमन मॅन
आपल्या मताचा आदर आहे, परंतु रंग खेळणार्यांची संख्याही बरीच दिसते त्यामुळे सदर चित्र आम्हाला अस्थानी वाटत नाही. धन्यवाद..