टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
तातडीची मदत हवी !!!
प्रेषक II राजे II ( सोम, ०६/०९/२००८ - १०:२६) .
आपल्या पैकी कोणी विशाखापट्टम मध्ये आहे...का ??
एक अपघात झालेला शक्यतो रक्ताची गरज पडणार आहे.... ओ- निगेटीव्ह
लवकर सांगा !
अथवा फोन करा ०१२४४२६१०७७ राज.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


विशाखापट्
विशाखापट्टम सिव्हील हॉस्पीटल चा नंबर जरी भेटला तरी सांगा... कृपया लवकर !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
कुणीच नाही!
माझ्याही ओळखीपाळखीतलं विशाखापट्टणम मध्ये कुणीच नाही!
अपघातग्रस्ताला लवकरात लवकर योग्य ती मदत मिळो आणि त्याचा प्रकृतीस आराम पडो हीच प्रार्थना!
तात्या.
धन्यवाद
धन्यवाद तात्या.
मदत मिळाली...पण खुप उशीर झाला... ४ पैकी ३ दगावले व एकची खबर लागत नाही आहे... माझे मित्र होते ते ...!
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
रक्तपेढी
एक फ्रेंड्सटूसपोर्ट नावाची साईट आहे तिथे तुम्हाला सर्व शहरांतील सभासदांचे Blood Group आणि मो.क्रमांक मिळू शकतात.
विशाखापट्टणम साठी :
मदत मिळाली...पण खुप उशीर झाला... ४ पैकी ३ दगावले व एकची खबर लागत नाही आहे
ऐकून खरंच वाईट वाटलं. ईश्वर त्यांना शांती देवो ही प्रार्थना.
धन्यवाद. खब
धन्यवाद.
खबर लागली आहे... आयसीयू मध्ये आहे.. पण ठीक आहे... ४ पैकी २ जण दगावले आहे व दोन आयसीयू मध्ये आहेत.
धन्यवाद.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
जे दोन
जे दोन आयसीयू मधे आहेत त्यांना लवकर बरं वाटो, अन जे अनंतात विलीन झाले त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळो ही प्रार्थना....
लौकरात लौकर बरे वाटो.
त्या दोघांना लौकर बरे वाटो.
बातमि
बातमि उशिरा मिळालि हो
माफ करा