मिपा ला शुभेच छा - १००० सभासद पुर्ण

संजय गायकवाड - हे १००० वे सभासद आहेत. मिपाने अशीच प्रगती करावी,.
आणि नवे नवे लेखक घडवावेत.

(स्वगतः तात्या ऐक कट्टा केला पाहिजे, १००० सभासदानिमित्त. )

हेच म्हणतो

मिसळपावची वर्णी आता एक हजारी मनसबदारांमध्ये लागली आहे. मिसळपाव परिवाराचे अभिनंदन व शुभेच्छा.

आपला,
(मिसळप्रेमी) आजानुकर्ण

हेच म्हणतो.

मिपा चिरायू होवो.

ल य भा री. . . . .

व्वा . . . . . .
मिपा ला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा . . . . . .

(अपना नंबर ५७४)
मदनबाण. . . . . .

आयला, फुल सेट्टल हां !!!

मिपा ला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा . . . . . .

आपला नंबर ३००

स्वगत : आयला थोडी गडबड झाली नाहीतर बरोबर आपल्या व्यवसायाचा "४२०" पकडला असता ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हेच म्हणते...

मिपाची पुढची वाटचाल अतिशय यशस्वी आणि सुखकर होवो.
मिपाची सभासद संख्या २५०० झाली की मी सर्वांना तात्यांच्या घरी पार्टीसाठी आमंत्रीत करेन. Tongue
तात्या सर्वांसाठी मिसळ बनवतील.... Big Grin
असो... माझ्यातर्फे हे सुंदर फूल मिपाच्या सर्व सभासदांसाठी...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

:)

मिपाची सभासद संख्या २५०० झाली की मी सर्वांना तात्यांच्या घरी पार्टीसाठी आमंत्रीत करेन.
तात्या सर्वांसाठी मिसळ बनवतील....

अरेच्च्या?! Smile

आपला,
(परस्पर!) तात्या.

अरे व्वा!

तात्या सर्वांसाठी मिसळ बनवतील....
असो... माझ्यातर्फे हे सुंदर फूल मिपाच्या सर्व सभासदांसाठी...

तात्यांनी कनवटीचे चार चव्वल खर्च करून सगळ्यांना मिसळ खाऊ घालायची आणि तुम्ही आम्हाला चकटफू 'फुल' बनवायचे?

तात्यांनी

तात्यांनी कनवटीचे चार चव्वल खर्च करून सगळ्यांना मिसळ खाऊ घालायची आणि तुम्ही आम्हाला चकटफू 'फुल' बनवायचे?

नाही हो... तेव्हाही आम्ही तात्यांच्या मदतीला जाऊ... फूल घेऊन.. Big Grin

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अभिनंदन !!

मिपाच्या सर्व सभासदांचे अभिनंदन !!
मराठी संकेतस्थळांच्या भाऊगर्दीत एक उत्तम संकेतस्थळ ही मिपाची ओळख अशीच टिकुन राहो.

मिपा ला शुभेच्छा

सहस्त्रसदस्यदर्शनाबद्द्ल मिपा ला शुभेच्छा !

चकली
http://chakali.blogspot.com

लै भारी

>>सहस्त्रसदस्यदर्शनाबद्द्ल

Smile

सहस्त्रसदस्यदर्शनाबद्द्ल आमच्या पण शुभेच्छा !!

शुभेच्छा

हर्दिक शुभेछा मिपाला.

माझ्याही!

माझ्याही सर्व मिपाच्या रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा!
(आणि हो, प्रशासकांना देखील!!)

बिल्ला नंबर

अपना बिल्ला नंबर ( ये नंबर कहाकु पता चलता है रे)

तुम है

बिल्ला नंबर ५६७ .. अपने खरडवही या प्रोफाईलमे जाकु युआरएल देखो !

५६७ नाही ५६४

५६७ नाहीत हो ते... ५६४ आहेत Smile

--
(बिल्ला नं. ८५)ध्रुव

हार्दिक अभिनंदन !!!!!

मिपाच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा !!!!

अरे वा

आपला तिकुडचा नम्बर १७६० (सत्राशेसाठ) होता/आहे.
हिकडचा नम्बर ९५५ हे!
मायबोलीवर कितवा नम्बर हे ठाव नाही!
मिसळपाव च अभिनन्दन! हजारी गाठली! Smile

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) Big Grin Tongue

अरेरे....

मिसळपावची वर्णी आता एक हजारी मनसबदारांमध्ये लागली आहे.
अरेरे! एक हजारी मनसबदार म्हणजे बराच छोटा असामी झाला. पाच हजारी मनसबदारही त्या मानाने छोटा मानला जातो. असो.

ह्या एक हजारात हजारो 'डुप्लीकेट' सदस्य असतील. म्हणजे शेवटी 'नेट' सदस्य ......... दिड-दोनशे?

:)

मिपाकडे फॉल्स आयडेंटिटी ट्रॅकर नाहीये का?

शुभेच्छा!

मिपाला १००० सदस्यांबद्द्ल शुभेच्छा!
बाकी पेठकरकाका म्हणतात त्याप्रमाणे डुप्लीकेट किती आहेत ते शोधण्यातही मजा येईल...
-डांबिसकाका

अरे वा!

अरे वा! मस्त! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

खात्री आहे की ऍक्टीव्ह सभासदांची टक्केवारी इतर कोणत्याही स्थळापेक्षा मिपावर अधिक असेल

-('मिसळ'लेला २७०वा मिसळप्रेमी) ऋषिकेश

सहस्त्रसदस्यदर्शन

सह्ही..माझ्याही शुभेच्छा! मि पा खूप प्रगती करत राहो!

अभिन॑दन

मि पा चा स्वाद असाच सर्वाना मिळो,
मि पा ला आणखी मोठी होण्यासाठी ही शुभेच्छा !

चतुरंग - बक्कल नं. ३४४

सदस्यसंख्या हा एक पैलू झाला पण त्याही पेक्षा इथली जिंदादिली अशीच वाढती राहूदे!
जिंदादिल मिपाला अनेक शुभेच्छा!

चतुरंग

वा ...क्या बात कही है...

सदस्यसंख्या हा एक पैलू झाला पण त्याही पेक्षा इथली जिंदादिली अशीच वाढती राहूदे!
जिंदादिल मिपाला अनेक शुभेच्छा!

१०००% सहमत.

आपलाच,
मनोबा

जिंदादिली वाढू दे !!!

मिपाच्या सदस्यांची संख्या एक हजारावर गेली , ती वाढतच जाणार आहे, त्यासाठी मिपाला शुभेच्छा !!!

खाते क्र. २८

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन

अभिनंदन तात्या!

अभिनंदन

सारे जग मिसळ पाव मय होवो १ लाख सद्द्स्य होवओत

आमचा नंबर

आमचा (अन)ऑफिशियल नंबर अर्रर्र क्रमांक अनेकांसाठी अशुभ आहे याची आठवण करून द्यायची गरज नाही. Timeout

(तात्यांची मैत्रिण) प्रियाली

शुभेच्छ्या!

मि.पा.ला सहस्र सदस्य दर्शनाबद्दल हार्दिक शुभेच्छ्या.

असेच म्हणतो

(शुभेच्छुक)बेसनलाडू

बस इतक्याच शुभेच्छा?

बस इतक्याच शुभेच्छा?
१००० सभासद कुठे गेले.
जरा जिंदादिल व्हा!

+१

पुन्हा एकदा सर्व मि पा परिवाराला मनःपुर्वक शुभेच्छा.

आपलाच,
मनोबा
(आमचा आणखी कुठलाही आय डी नाही.
एक व्यक्ती, एक आय डी या मताचा मी पुरस्कार करतो.)

मि पा

मि पा चिरायु होवो!!!!!!!

सर्व सभासद आणी प्रशासकान्ना शुभेच्छा !!!!

उत्तरोत्तर प्रगती होत राहो.

आणी मी पा धर्म वृद्धीन्गत होवो...

ही प्रार्थना..........

आरे

आरे हो!!!

आपला बिल्ला न.८४५...

शुभेच्छा

मिपा, मिपाचे निर्माणकर्ते, मिपाचे चाहते, मिपाचे वाचक/लेखक व उरलेल्या सगळ्यांना मनापासुन भरभरून शुभेच्छा!!
मिपाची अशीच वाढ होत राहो.
--
ध्रुव

शुभेच्छा!

आमच्यापण!

(बिल्ला क्र. ३६७) टिंग्या Smile

िव्कास०१५

िव्कास०१५४
मिपाला सहस्त्रसदस्यदर्शनाबद्द्ल आमच्या पण शुभेच्छा !!!!! Smile
मिपाची अशीच वाढ होत राहो.

राज

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

:)

**** मिसळपावचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा! ****

मनस्वी

झणझणीत....

मिपा ला झणझणीत शुभेच्छा...

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

मिपा-१००० सभासद पूर्ण-

एक्दम्बेष्ट!
पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा!

अभिनंदन !!

मिपाची पुढची वाटचाल अतिशय यशस्वी आणि सुखकर होवो.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! !!!

आभार..

मिपाच्या सर्व मायबाप सदस्यांचे आणि शुभचिंतकांचे मनापासून आभार...

आपल्यासारखे मिपावर प्रेम करणारे सभासद आहेत म्हणूनच केवळ मिपा उभी आहे, टिकून आहे! आणि आपलाच हात धरून या पुढचीही वाटचाल मिपा करणार आहे!

मिपाचे जे काही यश आहे ते केवळ अन् केवळ आपल्यासारख्या सहृदय, सर्जनशील, व रसिक सभासदांमुळेच आहे, व जे काही अपयश आहे ते केवळ मिपाच्या मालकांचे आहे याची जाणीव आहे!

आणि बर्र का, मिपाच्या अस्तन्यांतील निखार्‍यांचेही खुल्या दिलाने आभार..! मिपा त्यांनाही अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल एवढं नक्की! Smile

तात्या.

आम्ही

आम्ही म्हणजे पुन्हा एकदा वरातीमागुन घोडं............

सदस्यसंख्या हा एक पैलू झाला पण त्याही पेक्षा इथली जिंदादिली अशीच वाढती राहूदे!
जिंदादिल मिपाला अनेक शुभेच्छा!

रंगरावांसारखेच म्हणतो Smile एकदम चपखल शुभेच्छा आहेत ह्या Smile

........व जे काही अपयश आहे ते केवळ मिपाच्या मालकांचे आहे याची जाणीव आहे!

हट्ट तात्या....जसे आम्ही हसायला खेळायला पुढे असतो तसेच मिपा आपलंच आहे ह्या भावनेनं जे काही अपयश (असलंच तर!) असेल, त्यात आम्हीही भागीदार आहोतच हे कृपया विसरु नये....जसं यशाचा आनंद घेणं हा आम्ही सदस्य ह्या नात्यानं हक्क समजतो, तसाच अपयशाच्या भागिदारीचा आमचा सदस्य म्हणून असलेला हक्क तात्या अभंकर हा इसम मिपाचा मालक असला तरीदेखील नाकारु शकत नाही..नाही..नाही !!!

आपलाच
ध मा ल.