डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाचा ' महाराष्ट्र भूषण ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे
त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन
खगोलशास्त्रातील संशोधनात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
अमोल केळकर
----------------------
मला इथे भेटा
प्रतिक्रिया
8 Mar 2011 - 10:13 am | स्वैर परी
कालच पेपर मध्ये वाचली. डॉ. नारळीकर यांचे हार्दिक अभिनंदन! :)
8 Mar 2011 - 10:14 am | प्रचेतस
डॉ. जयंत नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन.
या जागतिक किर्तीच्या संशोधकास 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.
अवांतरः अलीकडेच एका दूरच्या आकाशगंगेत एक २० अब्ज वर्षांपूर्वीचा तारा मिळाल्यामुळे हॉईल-नारळीकरांच्या स्थिर स्थिती सिद्धांताला(स्टेडी स्टेट थियरी) पुष्टी मिळतीय.
8 Mar 2011 - 10:16 am | विनायक बेलापुरे
डॉ. जयंत नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन.
अवांतरः अलीकडेच एका दूरच्या आकाशगंगेत एक २० अब्ज वर्षांपूर्वीचा तारा मिळाल्यामुळे हॉईल-नारळीकरांच्या स्थिर स्थिती सिद्धांताला(स्टेडी स्टेट थियरी) पुष्टी मिळतीय.
+१
बिग बैंगचे बिंग फुटणारच होते.
8 Mar 2011 - 11:06 am | अवलिया
नारळीकरांचे अभिनंदन.
>>>बिग बँग
छे छे बिग बँगचे समर्थक आता ते सगळे १३ अब्ज नाही २० अब्ज वर्षांपुर्वी झाले असे म्हणतील.
वाद चालूच राहिल... :)
8 Mar 2011 - 10:19 am | ५० फक्त
डॉ. नारळीकरांचे त्रिवार अभिनंदन. महाराष्ट्र भुषण तर ते होतेच. आता त्याला राजमान्यता मिळाली.
8 Mar 2011 - 9:55 pm | विकास
डॉ. नारळीकरांचे त्रिवार अभिनंदन. महाराष्ट्र भुषण तर ते होतेच. आता त्याला राजमान्यता मिळाली.
सहमत! नारळीकरांचे अभिनंदन!
8 Mar 2011 - 11:47 am | चिगो
डॉ. जयंत नारळीकरांचे मनःपुर्वक अभिनंदन. ते महान खगोलतज्ञ आणि संशोधक तर आहेतच, पण ते अतिशय सोप्या भाषेत छान छान विज्ञानकथा पण लिहीतात. तसेच, "सायंटिस्ट" म्हटल्यावर जो घुमा, एकलकोंडा चेहरा मनासमोर येतो त्यालापण त्यांच्या हसतमुख चेहर्याने चांगलाच तडा जातो..
पुन:श्च नारळीकर सरांचे हार्दिक अभिनंदन...
अवांतर : इथे आसामात "जयंत नारळीकर" नावाचे एक आय. ए. एस. अधिकारी आहेत. मात्र ते महाराष्ट्रीयन नाहीत. असं ऐकलयं, की त्यांच्या घरच्यांनी त्यांचे नाव आपल्या जयंत नारळीकरांवरुन ठेवलेय.. :-)
8 Mar 2011 - 12:02 pm | Dhananjay Borgaonkar
डॉ.नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस व शोधास शुभेच्छा.
8 Mar 2011 - 3:30 pm | प्राजक्ता पवार
डॉ. जयंत नारळीकरांचे हार्दिक अभिनंदन.
8 Mar 2011 - 9:20 pm | आत्मशून्य
नारळीकरांचे अभिणंदण .
8 Mar 2011 - 11:10 pm | अप्पा जोगळेकर
श्री. जयंत नारळीकर यांचे अभिनंदन. खूप थोर माणूस.