टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
लेखात दिलेला दुवा(link) हा नविन खिडकीत कसा उघडावा ?
प्रेषक सरपंच ( रवी, 04/27/2008 - 12:39) .
1) संगणकाच्या उंदरावर(माऊस) उजवी टिचकी मारून 'नव्या खिडकीत उघडा' हा पर्याय निवडा.
२) दुव्यावर उंदराने टिचकी मारताना डाव्या हाताने शिफ्ट बटन दाबून ठेवायचे, दुवा नव्या खिडकीत उघडतो.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.


नवीन टॅब मध्ये उघडण्यासाठी
तसेच फायरफॉक्स मध्ये किंवा IE7 मध्ये नवीन टॅब मध्ये उघडण्यासाठी, दुव्यावर उंदराने टिचकी मारताना कंट्रोल (CTRL) दाबून ठेवायचे.