संजयशिवाजीरावगडगे in जे न देखे रवी... 14 Dec 2010 - 1:21 pm मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात.. शृंगारप्रेमकाव्य प्रतिक्रिया मस्तं रे छाण रे 14 Dec 2010 - 1:30 pm | टारझन छोटीशीच कविता , पण आवडुन गेली :) पुकशु. शब्दार्थ छान आहे.. 14 Dec 2010 - 1:39 pm | गणेशा शब्दार्थ छान आहे.. छान लिहिलय..... 14 Dec 2010 - 1:54 pm | ज्ञानराम खरयं , छान लिहिलय..... भावलं ..
प्रतिक्रिया
14 Dec 2010 - 1:30 pm | टारझन
छोटीशीच कविता , पण आवडुन गेली :)
पुकशु.
14 Dec 2010 - 1:39 pm | गणेशा
शब्दार्थ छान आहे..
14 Dec 2010 - 1:54 pm | ज्ञानराम
खरयं , छान लिहिलय.....
भावलं ..