माझ्या एका मित्राने orkut वर "दर वर्षी उन्हाळ्यात हजारो पक्षी पाण्यावाचून मरतात.तेव्हा कृपया आपल्या घराच्या छतावर एका भान्ड्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा" अस लिहल होत.खरच कौतुक करण्याजोगा प्रयत्न आहे.त्या अनुषंगाने(?) काहीतरी करायच म्हणातोय.म्हण्जे फक्त फोटु लावुन काय होतया...कायत्री केल पायजेल काल एका कबुतराला वाचवायला म्हणून पकडायला गेलो तर ते जोरात उडाल व पडल......म्हटल च्यायला चांगल बसलेल उगाच हलवल.
पण अस कायतरी करायचय म्हण्जे काहीतरी 'निस्वार्थ चांगल काम' .........internet च्या माध्यमातुन काय करता येईल??
तत्सम काही कपना असल्यास सुचलवलत तर आवडेल
http://duniyadari.webs.com
नोट : क्रुपया जर page open केल्यानंतर गाण एकु येत नसेल तर कळवावे.क्रुपया गाण load व्हायची वाट पहावी........ते गाणेच खुप भावना जागवणारे आहे.वाचताना पुन्हा पुन्हा play करा आवडेल तुम्हाला असा माझा भोळा विश्वास.
प्रतिक्रिया
9 May 2010 - 10:26 am | टारझन
इंटरणेट च्या माध्यमातुन तुम्ही अनाथ पप्पीज वगैरेंना पेरेंट्स वगैरे मिळवुन देऊ शकता.
>> ते गाणेच खुप भावना जागवणारे आहे.
काय सांगता ? मग ऐकलंच पाहिके :)
-(देणेदारी- एक स्वच्छ,प्रामाणिक प्रतिसाद) टारझन
9 May 2010 - 11:06 am | Nile
वावा! निस्वार्थ चांगलं काम करताना जाहिराती दाखवुन चार पैसे मिळाले तर त्यात स्वार्थ थोडीच असतो? चालु द्या तुमचं थोतांड!
-Nile
9 May 2010 - 11:54 am | शानबा५१२
ओ महाशय ती free site आहे ज्या ad तुम्हाला दीसतायत ना त्या webs.com ने ठेवल्या आहेत मला त्याचा फायदा भेटायचा प्रश्नच कुठे येतो.
google adsense वगैरे मी कधीच वापरल नाही आणि(आणि ते भारतात आहे अस मला नाही वाटत) वापणारही नाही.
देवाच्या क्रुपेने आजुन ती वेळ नाही आली माझ्यावर की मला अस काहीतरी करुन पैसे कमवावसे वाटतील.
तेव्हा तुमचे हे असले विचार तुमच्या कडेच ठेवा बर का?
आणि जरा माहीती घेउन मग लिहत जा.