रूप पाहता लोचनी..! (भाग १) :)
थालिपिठ नंबर १)
15% (5 votes)
थालिपिठ नंबर २)
6% (2 votes)
थालिपिठ नंबर ३)
41% (14 votes)
थालिपिठ नंबर ४)
18% (6 votes)
थालिपिठ नंबर ५)
3% (1 vote)
थालिपिठ नंबर ६)
6% (2 votes)
थालिपिठ नंबर ७)
12% (4 votes)
Total votes: 34


आमचे
आमचे मत.....
मुलायमा दंडाधिकारी व ४ नंबर थालीपिठ
आपले मत
नंबर ३ ला.फुल भारी.
मुंबईच्या कोणत्याच मराठी हॉटेलात पाहीले नाही,कमी तेलकट आणी नरम.
खालुन वरुन चौथे
खालुन वरुन चौथे बनवायचे कसे आणि नाव काय त्याचे ते सांगा की हो म्हणतो मी....
Thalpit.
Thalpit no. 3 chagale ahye. Test la dekhil changale lagel.
१
लंबर येक गड्याहो.
झक्कास कुरकुरीत, खमंग.......
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
६
-----
सौरभ
-----
सौरभ
(नावापुरता साधा-सुधा):)
३ नंबर..
३ नंबर..
रूप पाहता लोचनी..!
तिसर फार आवड्ल.
क्रमांक ७
ह्या थालीपीठाला मत दिले आहे.
जमेची बाजू : कांदा, कोथिंबीर, कुरकुरीतपणा इ. नीट दिसत आहेत
वजेची बाजू: प्रेझेंटेशन अजून थोडे चांगले हवे होते.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
नं ४
मला नं ४ फोटो आवडला.
मीनल.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
#१
आई करायची तसं दिसतय. जाडीलाही कमी म्हणजे खमंग असावं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अगदी
अगदी मनातले बोललीस.मलाही पहिलेच थालिपिठ आवडले.पातळ अन खरपुस.
अगदी गं..
अगदी गं.. माझं पण मत पहिल्यालाच.
अगदी योग्य जाडीचं, योग्य तेवढंच भाजलं गेलेलं, हवं तिथेच खरपूस झालेलं परफेक्ट थालिपीठ.
बाकी सगळे...
थालिपीठाच्या चवीची कल्पना करायचीये ना?
लोण्याचे गोळे, बटर, दही, खाराची मिरची हे काय दगडाबरोबरही उत्तमच लागेल की.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
आई गं,
आई गं, आत्ता येईल मग येईल अशी नवर्याची वाट बघत थांबले असताना ही थालिपीठं बघून (भुकेने व्याकुळ होऊन) आता रडू येणार बहुतेक!!
बाय द वे, नंबर १ एक नंबर दिसत आहे!!
बिच्चारे कोरडे कोरडे थालिपीठ
५ नम्बरवाले बिच्चारे कोरडे कोरडे थालिपीठ त्याबरोबर दही लोअणी चटणी मिरची काहीही नाही... अगदी सॉसही नाही
५ नबराच्या थालिपिठाला कोणीही मत देणार नाही असं वाटतंय...
बिचार्याचे डीपॉझिट रद्द होईल असे वाटत आहे...
आमचे मत वीकेष्ट उमेदवाराला...
(किंवा त्याची स्वतःचीच चव अप्रतिम असेल की ते भारीच असेल, असे एक आर्ग्युमेन्ट असू शकते)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
चार
चार नंबरचे थालिपीठ आव्हानात्मक वाटले.!
भेंडी
P = NP
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
हे सगळे कौल पाहता...
तात्या बहुधा ’वेडा’ झालेला दिसतोय.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
हे सगळे
देवकाका, आता आपण काय म्हणाल ते मान्य!
फक्त कौल आवडला की नाही इतकंच प्रांजळपणे सांगा!
तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
हॅहॅहॅ ...
हॅहॅहॅ ... त्यापरिस पुर्वी सारखं कौलांचं आउटसोर्सिंग करा =))
मज्जा येईल अजुन
मी चवथ्या
मी चवथ्या थालिपिठाला मत दिलं. खमंग वाटतंय शिवाय त्यात साली ती फोडणीची मिर्ची आहे त्यामुळे अधिक घायाळ झालो!
म्हणजे एकतर छान देखणी बाई, त्यात पुन्हा स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यामुळे आव्हानात्मक दिसणारा तिचा तो गोरापान दंड! छ्या..!
तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
त्यांचे पण फोटो टाका.
म्हणजे एकतर छान देखणी बाई, त्यात पुन्हा स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यामुळे आव्हानात्मक दिसणारा तिचा तो गोरापान दंड!
आता पुढचा कौल मांडा.
दोन्ही खांद्यावरून पदरः नूतन दंडाधीकारी.
पंधरा दिवसानंतर : धूप छाव दंडाधीकारी.
उन्हाळ्यात : मौसमी दंडधीकारी
कृश दंडाधीकारी.
मध्यम दंडाधीकारी.
स्थूल दंडाधीकारी.
पण काही चित्रं उत्तम दंडाधीकारी वगैरेची पण टाका.
भले शाबास!
अजून काही अॅडिशन्स...
लहानपणी टोचलेल्या देवी दाखवणारी: देविका दंडाधिकारी
दंडावरची लव दाखवणारी: सुकेशा दंडाधिकारी
दंड वॅक्स केल्यानंतरः मुलायमा दंडाधिकारी
दंडातल्या बेटकुळ्या दाखवणारी: जिमी दंडाधिकारी
होऊन जाऊ द्या...
(विषय दिलेला नाही)
=))
-------
सिद्धार्थ
पिडांकाका
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
पिडांकाका अशक्य आहात.
-माझी खादाडी.
त्या एका
त्या एका फटुत थालीपीठा शेजारी आंबे कशाला चिरून ठेवलेत थाळीत? नाही तो आचरट पणा..
असो. बाकी आम्ही थालीपीठ दिसलं की खाउन टाकतो. फटु काढून मतं-बितं विचारण्याच्या भानगडीत पडत नाही.
(लोणची झाली, थालीपीठं झाली... आता पुढे कसला काथ्याकूट वाढुन ठेवलाय कोण जाणे ) :?
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
(लोणची
माझं काही सांगता येत नाही.. मी 'नट्यांचे आव्हानात्मक नितंब!' या विषयावरदेखील फक्त पुरुषांकरता कौल-काथ्याकूट टाकीन!
तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
टाका टाका.....
-----
सौरभ
-----
सौरभ
(नावापुरता साधा-सुधा):)
>>मी
>>मी 'नट्यांचे आव्हानात्मक नितंब!' या विषयावरदेखील फक्त पुरुषांकरता कौल-काथ्याकूट टाकीन!
हा हा हा
७
लोण्याचा सगळ्यात मोठ्ठा गोळा ७ व्यात आहे
माझ्या मते
माझ्या मते ४ थ्यात आहे!
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
लोणी नव्हे
ते सायीचं दही आहे ४थ्यात.
लोणी नव्हे
ते सायीचं दहि आहे ४थ्यात.
४ थ्यात
४ थ्यात ताटलीत दही असावे..कारण जरासे लोणी (बटर) थालिपीठावर दिसतंय ना.
येस्स..यू
येस्स..यू आर राईट!
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
लंबर तीन..
लंबर तीनला मत टाकलं...!
-दिलीप बिरुटे
''नमोगताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लेखक,कवी आणि सदस्य हवे आहेत. संपर्क: फंजोप आणि फजिती''
सहमत
नंबर ३ ला मत दिलं.
व्वा !!!
व्वा !!! अल्टिमेट्स !! तोंड पाणावले !!!!
सगळीच थालिपीठे एकसाथ सारखीच आवडल्या गेल्याने बोगस मतदान केल्या आहे
-:)