१७०००


(फोटो जालावरुन घेण्यात आला आहे.)

हिंदूस्थानचा महान क्रिकेट खेळाडु सचिन तेंडुलकर यांनी १७ हजार धावांचा टप्पा आज ओलांडला.
सचिन तुझे हार्दिक अभिनंदन !!! Smile

सचि$$न!!

सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause सचि$$न!! स$$चिन Applause Applause Applause

सू हा स...

:)

साहेबांचे अभिनंदन! Smile

सच्चू!!

सचि$$न!! स$$चिन सचि$$न!! स$$चिन !!!!

भले शाब्बास!!!!

निषेध !!!

>> सचिन तेंडुलकर यांनी १७ हजार धावांचा टप्पा आज ओलांडला

आपल्या तेंडल्याचा उल्लेख एकेरीच जास्त जवळचा वाटतो !
लता, सुनील, कपिल, बच्चन ह्यांच्याप्रमाणेच Smile

बाय दि वे -- नुसते शीर्षक पाहूनच हा धागा कशाबद्दल आहे ते समजलं. तेंडल्याचे हार्दिक अभिनंदन आणि तो विक्रमादित्य असेच एकाहून एक विक्रम रचत जावो ! त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने इतकी वर्षं पाहिलेले स्वप्न साकार होवो -- 'तो खेळत असताना आपण वर्ल्ड कप जिंकावा' हे ते स्वप्न!

४५ वे शतक

पण झाले..............

सचीन १०० पार !

Smile

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

तेंडल्याचे अभिनंदन!

आत्ताच आस्ट्रेलियाविरुद्ध ४५ वे एकदिवसीय शतक ठोकून स्वारी रंगात आली आहे! Smile

चतुरंग

४५ वे

४५ वे एकदिवसीय शतक

Applause Applause Applause Applause Applause Applause Applause Applause

अगदी !!

अगदी !! आत्ता जबरा फॉर्म मधे १४२ णॉट आउट वर खेळतोय .. जर्का अजुन ५८ रण केले .. तर
या धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका
या धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड

-- (तेंडल्या प्रेमी) टारझन
स्वतःला उच्चभ्रु समजणारे हल्ली तेंडल्याला "साहेब" म्हणतात !

१७००० + ४५ शतकं

जियो सच्या..

सचीनच्या

सचीनच्या १५० धावा !

हिप हिप हुर्रे !!!!!!!!!!!!!!!!!!!

टोणगे

Angry टोणगे साले...सच्याला साथ द्यायला एकाला धड उभ राहाता येत नाही (रैना अपवाद) ....

भज्जी पण

भज्जी पण गेला भजी तळायला... साला !

डोक्याला शॉट लागत आहे...

नाय तर काय

नाय तर काय साला आपला बाजीप्रभु एकटाच खिंड लढवतोय.
फक्त त्याचे २०० होउदे एकदचे, बाकी मॅच गेली चुलीत...

येस

येस त्याचीच वाट बघत आहे..

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

घालवली मॅच!

बेक्कार आहेत साले!

Sad चतुरंग

बेक्कार

बेक्कार आहेत साले!

तेंडल्याचे अभिनंदन

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

एक माणूस

१७५ करतो; च्यायला बाकीच्या दहा जणांना मिळून १७५ जमू नयेत ?
'...... काळ सोकावतो' म्हणतात ना तसे आता काही क्रिकेट पंडित (!!) बडबड सुरू करतील की बघा आम्ही म्हणत नव्हतो तेंडल्या मॅच 'फिनिश' करत नाही म्हणून Sad

अरे यांना दर्जा म्हणजे काय ते कुणीतरी शिकवा रे

अरे या फोकलीच्यांना नं १ बनणे शक्य होणार आहे का? यांना लायकीप्रमाणे कधी खेळता येणार आहे, हे देवाला पण माहीत नसेल.
च्याईला, "हातातली मॅच सहज हरणे" ह्यावर भारतीयांनी पेटंट घेतले पाहीजे इतक्या वेळेला हे घडले असेल.

साला १ माणुस ४७ षटके मैदानावर उभा आहे, १७५ म्हण्जे निम्मा स्कोर आणि तो सुध्दा १४४ चेंडुत आणि त्याच्या कडुन सार्‍या अपेक्षा?
मग बाकीच्यांना काय हलवायला घेतले आहे का? १० जणांना १५६ + ९ वाईड +२ नोबॉल अश्या १६७ चेंडुत १७५ काढता येऊ नयेत मग काय उपयोग त्यांचा?
सेहवाग, गंभीर, युवराज, रैना, जडेजा, हरभजन ज्या पध्द्तीने आऊट झाले ते बघुन त्यांना जबाबदारी कशाशी खातात ते माहीतीच नसावे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

सच्या..बास तो आणि तोच, सगळा भारत व्यापुन राहिलेला देव राजीव गांधी मैदानावर अवतरला होता. १७००० धावा पुर्ण आणि त्याने बॅट बदलली, तेव्हाच वाटले आजचा दिवस सोन्याचा आहे, आणि मग बघायला लिटल मास्टर्रची मिळाली अभुतपुर्व फलंदाजी. फलंदाजांच्या अनिभिषक्त सम्राटाच्या मुकुटातील अजुन एक मानाच तुरा!
मास्टर, गिफ्टेड, टॅलेंट, क्लास वगैरे शब्द जीवंत होऊन बघणार्‍यांच्या डोळ्याचे पारणे फेडत होते. अखेर देवाच्या अक्षय भात्यातील अचुक बाण वर्मी लागुन हताश झालेला पॉन्टींग गुडघ्यात डोके घालुन मैदानावर बसला, तो क्षण, भारतीय क्रीकेटमधला सुवर्ण क्षण होता. ऑस्ट्रेलियाचा कप्तान इतका हताश होण्याची त्यांच्या क्रीकेटमधली पहीलीच वेळ असेल.
आत परत हे दृष्य परत कधी बघायला मिळनार?

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

सचिन पडल्यावर आपण दक्षिण आफ्रिकेसारखे "चोक" झालो!

दक्षिण आफ्रिका विश्वकरंडकात झाली होती तसे आज सचिन पडल्यावर आपणही चक्क "चोक (Choke)" झालो!
सचिन वापस, खेल खल्लास
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

तेंडूलकरल

तेंडूलकरला शुभेच्छा.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अभिनंदन

सचिनचे अभिनंदन.

सचिन तुफानी खेळला. पण....

हरलो पण...

सामना मस्त झाला Applause

सौरभ

तेंडल्याच

तेंडल्याच अभिनंदन !!!

सुजय

अभिनंदन

शिवाय नेहराचा फटका खूप लांब गेला.
आणि मुनाफही चांगला खेळला.
सचिन, नेहरा आणि मुनाफ अशा सर्वांचेच अभिनंदन
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

१७०००

१७००० पाहिल्यावर वाटले की शेअर मार्केटशी संबंधित लेख असेल...
असो...

सच्या एकदम खतरनाक खेळला बुवा.... लईच भारी...

एखाद्या

एखाद्या शापीत गंधर्वाप्रमाणे सचिन विजयाच्या जवळ आलो की अगदी टुकार चेंडूवर बाद होतो.
दोन्ही संघातील ठळकपणे जाणवणारा फरक- कालच्या सामन्यातला- क्षेत्ररक्षण होता. सचिनच्या खेळीमुळे त्यांच्या गोलंदाजीचे चिथडे उडाले- ते अधिक वाईट दिसले असते जर त्यांचे क्षेत्ररक्षक अपेक्षित दर्जा दाखवू शकले नसते.

संथ चेंडूवर ड्राइव्ह मारण्यापेक्षा तो मागे खेळेल ह्या अपेक्षेने शॉर्ट फाईन-लेगला क्षेत्ररक्षक उभा करुन त्याला अचूक जाळ्यात पकड्ले त्यांनी. नंतर अगदी ट्य्पिकल शेवट.

सचिनच्या डोल्ञातला हताशपणा स्प्ष्ट जाणवला जेव्हा तो सामनावीर पुरस्कार घेण्यसाठी आला. त्यालाही जाणीव असावी की, त्याच्या आयुष्यात एखादा असा मोठा सामना जिंकून देण्याची वेळ पुन्हा त्याच्या क्रिकेट-करीयर मधे येईल की नाही...

जबरी!

जबरी!

सचीनचे

सचीनचे अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सलाम!

Applause Applause Applause Applause Applause Applause Applause Applause Applause Applause Applause

सचिन

विक्रमादित्य सचिन !!!

फलंदाजी

फलंदाजी करताना एकाद्या नर्तकालाही लाजवेल असे चपळ व मोहक पदलालित्य, आक्रमक पण तरीही रुबाबदार-शानदार-डौलदार फलंदाजी, त्यातील त्याचे सातत्य, गेली वीस वर्षें स्वतःला तंदुरुस्त (fit) ठेवण्याबद्दल घेतलेली काळजी, नवोदित खेळाडूंना कायम आत्मविश्वास देण्याचा दानशूरपणा, सगळे विक्रम मोडीत काढण्याचा उत्तुंग पराक्रम या सर्वांपेक्षा मला सचिनचा मध्यमवर्गीय सुशिक्षित नम्रपणा व वागण्यातील गोडी सर्वात जास्त भावते! जय हो, सचिन!
दोन्ही तर्‍हेच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात (कसोटी व एकदिवशीय) ५०-५० शतके त्याच्या बॅटीतून निघू देत!
असा विक्रमादित्य एक साधा-सुधा मराठी तरुण असावा हे आपले केवढे भाग्य!
सचिनचा 'आद्य चमचा',
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!

असा

असा विक्रमादित्य एक साधा-सुधा मराठी तरुण असावा हे आपले केवढे भाग्य!

येस्स! Smile