user

<<<तळतळ >>>

प्रेरणा :: ?????

तू नाहीस, की जसा पाउचही नाही
पाचशेच्या नोटाचे दर्शनही नाही

हुडकत होतो महिन्याभराचा बॅलन्स मी
क्लाईंटांस मंजुर टाईमशीटही नाही

वेड्या मनास साथ असे चिल्लरीची
खर्चण्यास बंदा जवळ एकही नाही

आस तुझी अजुनही अकाउटांस आहे
असुनी समोर, पगार पगार भासतही नाही

मिळता न तु सांग काय करेन मी?
"तुझ्याविना जगण्याची आता सवयही नाही"

सदरहु विडंबन "महिनाअखेरिस" अर्पण ..

हाहाहाहा

सदरहु विडंबन "महिनाअखेरिस" अर्पण .. - लय भारी!

हा हा हा हा

=))
=))
=))
=))

हा हा हा हा लै भारी.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

+१

हा हा हा हा लै भारी.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हा हा हा हा

=))
=))
=))
=))

हा हा हा हा लै भारी.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

हा हा हा हा

=))
=))
=))
=))

हा हा हा हा लै भारी.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

विडंबन चांगलं आहे...

पण माझी महिनाअखेर अजुन लांब आहे. आज पाच तारीख, अजुन दोन चार दिवसात येईल रद्दी विकायची वेळ.

५ तारखेलाच???

काय रे सूहास, ५ तारखेलाच महिनाअखेरीच्या गप्पा?

अरे हो, विसरलोच की! तुझं नवंनवंच लग्न झालंय Wink ...वेलकम टु क्लब Sad

जब्रा !! --

Smile जब्रा !!

-- एक भिकारचोट (कोणी बहाल केलेले नाव ? वळ्खा पाहू !! )

हा हा हा

हा हा हा

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती

मस्तच......

लई झ्याक.
वेताळ

वेताळ

Scroll to Top