मणी गोष्ट..............
एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस.
राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस.
एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू"
मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस.
हाउ दुष्ट राजाणा जोडे एक मांत्रीक रास. त्याले हाऊ राजा सांगस की त्या राजानाजोडे एक आंगठी शे. ती चोरीमन लई ये.
मग एक दिन हाउ दुष्ट मांत्रीक एक चोर धाडस आणि ती आंगठी चोरी लयस.
मग एक दिन हाउ दुष्ट राजा आपला राजाना गावले येस. मग तठे वाद विवाद स्पर्धा रास. गावना बठा लोक येल रातस.
स्पर्धा चालू हुई जास. मंग हाऊ दुष्ट मांत्रीक काय करस . हाऊ ती आंगत्घी काढस आणि त्या आंगठी वर लिखेल मंत्र म्हणस. राजाणाकरता . मंग राजा बोलताबोलत्ता कुत्रा बनी जास. हाई त्या रानीना लक्षा मा ई लागस. रानी हाई गोष्ट पोरेसले सांगस, आणि पोरे त्यासणा दोस्ते ले सांगतस की गाणा म्हणा म्हणते. हाऊ राजा जे सांगसं ते लोकेसले न ऐकु येस. पण तरीबी हाऊ दुष्ट राजा प्रजाले सांगस की देखा कता शे तुमना राजा. पई गया माले घाबरीसन.
मग दुष्ट राजा आपल्या राजानी बायको आणि त्याना पोरासले हाकली देस.
मग ह्या पोरे आणि त्यासनी माय जंगलमा जातस, वनवास हुई जास त्यासते.
मग त्या चालता चालता डोंगर वर ई लागतस. तठे दुष्ट राजाना सैनीक रातस. ह्या सैनीक यासना मागे लागतस. ह्या लोके पयनस राजानी बायको आपला पोरेसले वाचाडी लेस.
पण पयता पयता बीचारीना पाय सटकी जास आणि तां खाई मा पडी जास. मग ह्या पोरे कसं क्बसं आपला जीव वाचाडत पई जातस. एका जागावर जावा नंतर त्या विचार करतसं " असं कसं व्हयन, आपना बाप असा नई पयावं
मग त्या काय करतस , यांना तपास लावाणा करता त्या त्यासना महल ( कोठी) मां जातस.
तठे राजा हाऊ राजा जपेल रास . हाइ दखिसन एक पोर्याने राग येस. तो ओरडाले जास. तेवढामा दुसरा पोरगा त्यान तोंड दाबस, कारण त्यासना घरमा हाऊ दुष्ट राजा जपेल रास. हाई काई त्याले आरडस नही.
मग त्या आखो दुसरा दिन परत कोठी मा येतसं ती आंगठी चोराले.पण ह्या टाईमले ह्या पोरे युक्ती लावतस
ह्या पोरे काय करतस , ह्या राजाने खूप सारी जिलेबी खावाले घालतस.
बई राजा जिलेबी खाईसन जपी जास, आणि मग ह्या पोरे त्याना बोटामाईन हाई आंगठी काढी लेतस.
आणि हाई आंगठी लईसनी ह्या पोरे प्रजा ना जोडे जातस.
प्रजा ले सांगतस की आपना जुना राजा परत येवाव शे, आणि भाषण देणार शे.
हाई ऐकसती दुष्ट राजा मी येस आणि दखस त्याले माहिती रास की जुना राजा कसकाई यी त्याले तर कुत्रा बनाई टाकेल शे.
तेवढामा ह्या पोरे काय करतस ती आंगठी कागतस आणि त्यावर लिखेल मंत्र बोलतस.
मग तेवढामा हाऊ दुष्ट राजा कुत्रा व्हयी जास आणि जुना राजा ई लागस.
अस सांगीसनी मणी गोष्ट संपी गई
.
.
प्रतिक्रिया
3 Mar 2018 - 9:44 am | जानु
गांवमा रातलें लिमडाना खालते ऐकोनमेकले जशी सांगतस तशीच गोट वाटनि भो ....
3 Mar 2018 - 10:54 am | प्राची अश्विनी
गोष्ट आवडली.
3 Mar 2018 - 11:45 am | जेम्स वांड
कथा आवडली, जोडे, बठा वगैरे शब्द ह्या भाषेची गुजरातीसोबत असणारी जवळीक दर्शवून गेले.
3 Mar 2018 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोष्ट आवडली.
-दिलीप बिरुटे
3 Mar 2018 - 4:43 pm | पैसा
गोष्ट आवडली. रात्री खळ्यात बसून आजीने सांगावी तशी. जरा लावून लावून वाचावी लागली. पण अर्थ कळला.
4 Mar 2018 - 3:19 am | भीडस्त
टापोटाप है
6 Mar 2018 - 7:08 am | सुधीर कांदळकर
वाटले चारपाच वर्षाचा छोटा झालो आणि आज्जीच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकतो आहे.
धन्यवाद.