झिंगाट in तंत्रजगत 10 Apr 2017 - 7:30 am मला माझ्या MI 3S फोन साठी इयर फोन घ्यायचा आहे. माझ्या गरजा ---- १)ट्रेन च्या गर्दीत वापरण्यासारख्या मजबूत असावे. २)MIC हवाच. ३)आवाज चांगला आणि LOUD असावा. एखादा ₹400-600 मध्ये चांगला इयर फोन सुचवावा. प्रतिक्रिया साऊंड मॅजिक ईएस १८ एस 20 Apr 2017 - 2:14 pm | भुमन्यु हा मी वापरलाय. अनुभव खरच चांगला आहे. दुवा. किंमत तुम्ही दिलेल्या रेंज पेक्षा थोडी जास्त आहे. बघतो 25 Apr 2017 - 9:29 pm | झिंगाट धन्यवाद..... काही ठरवले आहेत,,,यावरही विचार करून नक्की करतो
प्रतिक्रिया
20 Apr 2017 - 2:14 pm | भुमन्यु
हा मी वापरलाय. अनुभव खरच चांगला आहे. दुवा. किंमत तुम्ही दिलेल्या रेंज पेक्षा थोडी जास्त आहे.
25 Apr 2017 - 9:29 pm | झिंगाट
धन्यवाद..... काही ठरवले आहेत,,,यावरही विचार करून नक्की करतो