मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लघूकथा लेखन आव्हान

विकास · · काथ्याकूट
मिपावर आत्ता चाललेल्या एकंदरीत चर्चा पहाता हा एक नवीन धागा विरंगुळा म्हणून चालू करावासा वाटला :-) शिर्षका प्रमाणे लघुकथालेखनाचे आव्हान आहे, स्पर्धा नाही. म्हणजे थोडक्यात "लिहूनच दाखवा" असे म्हणले असले तरी स्पर्धा नसल्याने व्हर्च्युअल बक्षिस पण नाही ह्याची खात्री बाळगा. तर आव्हान असे: पाच वाक्यांचे लघुकथा लेखन करा आणि सहावे वाक्य हे खालील पैकी एक असावे: हेच मला भारतातील आवडत नाही अथवा म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे. बाकी पाच वाक्यात शब्द मर्यादा नाही....

वाचन 6324 प्रतिक्रिया 0